Nojoto: Largest Storytelling Platform

New पंढरीची वारी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पंढरीची वारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पंढरीची वारी.

Stories related to पंढरीची वारी

पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी

#prayer #पंढरीचीवारी #मराठी #MarathiKavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

read more
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर,
काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर..

दिलंस मला तू सोन्यासारख ते रान,
रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन...

तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास,
मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस..

दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट,
तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट..

©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer 
#पंढरीचीवारी 
#मराठी 
#marathikavita
#marathi 
#martahipoem 
मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ

Vinod Umratkar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच

read more
वारी पंढरीची।
चुकलीय यंदा।
कोरोनान वांदा।
                   केला भारी।।
जोडतोय हात।
आता घरातून ।
लाव पळवून।
                    कोरोनाला।।
माझ्या पांडुरंगा।
होऊन पावन ।
दे आम्हाला दान।
                     आरोग्याचे।। सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

pooja d

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच

read more
पाऊले करती
वारी पंढरीची
ओढ लागते
माझ्या विठू-माऊलीच्या
भेटीची...... सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

Shilpa ek Shaayaraa

पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो.. पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो.. माझं स्वतःचं म

read more
विठु सावळा सावळा,
मला भक्तिनेच पावला
नाही केली मी रे वारी,
मनी माझ्याच घावला

©Shilpa ek Shaayaraa पांडुरंग, विठ्ठल, विठुराया नाव काही ही घ्या.. मला फ़क्त भक्तिभाव दिसतो..
पंढरीची वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा तो पंढरीनाथ दिसतो..
माझं स्वतःचं म

Sunil Zarikar

सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे वारी पंढरीच

read more
आहे आस भेटण्यास माझ्या माऊलींची..
आहे ही परंपरा युगा युगांची..
संतांच्या संगतीने पुण्याई लाभलेल्या विठ्ठल भक्तांची..
सांगते ही वारी महीमा विठ्ठल नामाची..
संकटे येतील पदोपदी तरीही, 
थांबणार नाही ही वारी पंढरीची.. सुप्रभात माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
वायक्यु च्या सर्वं मित्र परिवाराला आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
वारी पंढरीच

Sarita Prashant Gokhale

🚩 *पंढरीची वारी*🚩 *विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।* *आले वारकरी । दर्शनाला ।।१* *पायी चालताना। संपले अंतर।* *जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

read more
*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

*टाळ घेता हाती। सुटली आसक्ती।*
*जडली विरक्ती। योग्य मार्गी ।।* ३

*झंकारूनी वीणा । छेडती कर्माला।* 
*पुसती जीवाला। पापपुण्य।।४*

*माथ्यावर माझ्या। तुळस माऊली ।*
*तुझीच साऊली । घरीदारी।। ५*

*अहंभाव गळे। रिंगण करता।*
*फुगडी धरता। जाती भेद।। ६*

*स्मिता म्हणे आता । व्हावी गळाभेट ।*
*अंतरास थेट। पांडूरंगा ।।  ७*

©Smita Raju Dhonsale 🚩 *पंढरीची वारी*🚩 

*विठूराया तुझी । सुंदर पंढरी ।*
*आले वारकरी । दर्शनाला ।।१*

*पायी चालताना। संपले अंतर।*
*जन्म खरोखर । धन्य झाला।। २*

vishnu thore

वारी पंढरीची.....

read more
 वारी पंढरीची.....

vishnu thore

वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१

read more
 वारी पंढरीची ...
जनार्दन देवरे,मनमाड.
अक्षरचित्र - विष्णू थोरे
९३२५१९७७८१

Dileep Bhope

#वारी

read more

Lokesh Late

वारी

read more
" का बा उदार मज केले? कोण म्हणे तुम्हा भले
आम्ही बैसलोसी दारी, दे दे म्हणून मागतो हरि, 
घेऊन बैसलासी गोड तुज वाटे, 
ही रीत नव्हे बरी म्हणे चोखयाची महारी.... वारी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile