Find the Latest Status about ठेवले ठेवले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ठेवले ठेवले.
@Praju..
जेव्हा कधी चान्स मिळेल ना , तेव्हा लगेच मनातलं सगळं बोलून टाका. कारण गप्प गप्प राहणाऱ्या नात्याचा एक दिवस गुदमरून मृत्यू होतो..💯💔🙏 "भावनांचे विश्व" (प्राजक्त ) कधी कधी मनात साठवून ठेवलेलं व्यक्त करणं खुप गरजेचं असतं..#व्यक्त #feelinggood #feelingblessed 🤗
कधी कधी मनात साठवून ठेवलेलं व्यक्त करणं खुप गरजेचं असतं..#व्यक्त #feelinggood #feelingblessed 🤗
read moreyogesh atmaram ambawale
आज नक्कीच सांगेल, असं म्हणत किती दिवस निघून गेले. ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले. आली ती समोर,काय? म्हणून विचारले, ऐकताच तिचा हा प्रश्न ठरवून ठेवलेले शब्द मात्र हरवले. मनात दडवून ठेवलेले विचार तसेच राहिले, तिला समोर पाहताच मनावर दडपण आले. थोडा वेळ थांबली,मी काही बोलत नाही पाहता, परत जायला निघाली, जाताना मात्र कमालच केली, मान हलवत हसत,लाजत मागे बघत निघून गेली. जरी मला ठरवून ठेवलेले शब्द काही सांगता नाही आले तरी असे का वाटे,माझ्या मनातले कदाचित तिने जाणिले. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quo
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo
read moreमहादेव जरे
स्वतःला👍 येवढ Bussy 😊ठेवले आहे. आत्ता तिझी 💔आठवण यायला सुद्धा 😭वेळ नाही भेटणार... स्वतःला👍 #येवढ Bussy 😊#ठेवले आहे #आत्ता तिझी 💔आठवण #यायला सुद्धा 😭वेळ नाही #भेटणार...😑
yogesh atmaram ambawale
लिहायला सुचत नाही तेव्हा बराच वेळ वाया जातो. जेवण वाढून ठेवलेय जेवून घे, असा आईचा आवाज येतो. लिहायला सुचत नाही तेव्हा असेच होते बाजूला प्यायला ठेवलेली चाय थंड होऊन तिचे गार पाणी होते. लिहायला काही सुचत नाही तेव्हा असेच होते.😉😔😄 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे. लिहायला सुचत नाही तेव्हा.. #लिहायलासुचतनाही हा विषय
read moreVinod Umratkar
तुला सांगण्यासाठी कित्येक मनांत ठरवुन ठेवलेले शब्द। पण सामोरी तू येताच सखे सारे मुखातच होतात स्तब्ध। @विनोद उमरतकर सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quo
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo
read moreKunal Salve
ठरवून ठेवलेले शब्द काल आले ओठांवर कधीच विसरू नको बोलली होती, आणि आज बोलली दगड ठेव काळजावर ! सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #collab #yqtaai Best YQ Marathi Quo
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे ठरवून ठेवलेलेे शब्द... #ठरवूनठेवलेलेशब्द चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quo
read moreyogesh atmaram ambawale
#फालतुगिरी# संपले सारे आयुष्य आता शेवटचा श्वास घेत आहे. एक नजर तुला पाहण्यासाठी यमाला ही थांबवून ठेवले आहे. 😀😂😄🤣😉🤔 फालतूगिरी.. #yqmarathi #timepass #yqjokes #मराठीकट्टा #yqtaai संपले माझे आयुष्य आता शेवटचा श्वास घेत आहे. एक नजर तुला पाहण्यासाठी यमाला ही
फालतूगिरी.. #yqmarathi #timepass #yqjokes #मराठीकट्टा #yqtaai संपले माझे आयुष्य आता शेवटचा श्वास घेत आहे. एक नजर तुला पाहण्यासाठी यमाला ही
read moreyogesh atmaram ambawale
नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले. 'योगु' म्हणे कुणी,तर कुणी म्हणे 'योगीराज', खूपच छान वाटे,त्यांचा हा प्रेमाचा भाग. #withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
#withcollbratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #yqgogu #yogiraj #माझीछबी नाव माझे 'योगेश' सर्वांनाच भावले, तरीही आवडीने टोपण नाव ठेवले.
read more