Find the Latest Status about हातच्याची वजाबाकी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हातच्याची वजाबाकी.
Nikhil Thok
प्रेम केलं तर ते निभावण्याची दानत पण पाहिजे खूप प्रेम करायचो आम्ही एकमेकांवर पण दोघे लग्न करून आयुष्यभर सोबत नाही राहू शकत मग ती बोलली मला माझा जो होणारा नवरा आहे त्याच्यात मी तुला बघेन आणि तुझी जी होणारी बायको आहे तिच्यात तू मला बघ I love you byee...... ❤️प्रेमाची वजाबाकी 😠
❤️प्रेमाची वजाबाकी 😠
read moreKunal Salve
क्षणांतच तुझ्या आयुष्यातून मला वजा करतांना तु थोडं थांबायचं होतं बरं प्रेमात हारलो होतो मी मान्य पण मिठीत घेऊन जरासं तरी सांत्वन करायचं होतं ! #प्रेम #वजाबाकी #मराठी #yqtai #ahmednagar
#प्रेम #वजाबाकी #मराठी #yqtai #ahmednagar
read morePravin Khillare
🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ ©Pravin Khillare 🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ #philosophy
🌍जेव्हा नशिबाची बेरीज चुकायला लागते ना तेव्हा आयुष्यातून माणसाची वजाबाकी सुरू होते..!💯❤ #philosophy
read moreyogesh atmaram ambawale
आयुष्य हे असंच आहे,आज सुख तर उद्या दुःख आहे. काही दिवसांसाठी असते सुख,आनंद घेत मनसोक्त जगावे. सुखाप्रमाणे दुःख ही काही दिवसाचे असते, कुरवाळत त्यास उगाच का रडत बसावे. आयुष्याचे गणित हे असेच असते, सुख दुःखाची त्यात,बेरीज वजाबाकी असते. सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे उगाच का रडत बसावे... #उगाचका चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai