Find the Latest Status about मी जाणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी जाणार.
yogesh atmaram ambawale
उद्या सुट्टी... उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार. उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
उद्या सुट्टी... #yqtaai #सुट्टी #nonetwork #गैरहजर उद्या दिवसभर yq वर माझी हजेरी नसणार, नेटवर्क नाहीये तिथे जिथे आहे मी जाणार.
read moreSecret Quotes
प्रेमात अशी शिक्षा दिलेली आहेत जी आता शेवटच्या श्वासा पर्यंत मनात नाही पण डोक्यात नक्कीच राहील, आज पण चार चौघात इज्जत काढत आहेत माझ्या स्वतःच्या फॅमिली मध्ये पण मला वाईट करत आहेत, शांत आता अजून तरी का आहेत ती व्यक्ती मग बोळ्याने दूध पिते का ती मग मनात आज पण तीच आहेत तिच्यात आज पण तेवढाच जीव आहेत, पण आता मी नाही तिची परीक्षा आहेत, मी नाही येणार आता बस झालं पण ती जर शांत राहिली आता तिच्या पायाने तिच्या मानाने तिला नाही समजलं तर मी पण आता तिची गय करणार नाहीत, वाटोळे तर वाटोळे मग, सगळे खरे आहेत मी एकटा सोडता, मी आता कुणाचीच इज्जत धरणार नाही पुढे धमकी चुकीच्या व्यक्तीला दिलेल्या आहेत कोणी एकट नाहीये पण मी होतो आता मी डोक्याने चालेल मग जरी एकटा असलो तरीही कुणाला कमी नाहीये मी पण हे पुढे समजेल त्यांना मी काय करू शकतो झालेलं बिघडू शकतो आणि बिघाडलेले परत जोडू शकतो, AS Patil✍️ सगळं सोडून यावे लागेल तिला तिच्या पायाने मी नाही येणार आता, नाही आली तरीही हरकत नाहीये मला मग, दगा दिला समजून मी पण विसरेल सगळं काही राजकार
सगळं सोडून यावे लागेल तिला तिच्या पायाने मी नाही येणार आता, नाही आली तरीही हरकत नाहीये मला मग, दगा दिला समजून मी पण विसरेल सगळं काही राजकार
read moreSecret Quotes
ती आज बोलतीये मायेच आंगण प्रेमाचे घरा वरती पाचट हवंय, तर ते ही नाही नाहीतर माझ्या डोक्यावर आता, अशा जरी दाखवत असलो कधी अैशो- आरामाची यात साथ गरजेची होती, ते करू शकत होतो मी साथ सोबत असल्यावर पण यात गैरसमज जास्त दिसतोय आज, पैशा वाले सगळे असतील पण मी गरीबच आहेत नाही कसला माज नाही जगत कसल्या भ्रमात, जे डोळ्यांना दिसत ते एक भ्रम आहेत तुमचा स्वतःच्या घरात एका कोपर्यात झोपतो, जमीनीवर बसून सगळे झोपतात तेव्हा मिरची भाकरी खातो, नाही कसली सण असो या काही कार्यक्रम भाजी भाकरी नसेल तर उपाशी राहतो पण ते पंच भोगणे नाही शिवत, दिवाळी दसरा असे खूप सण येतात वर्षात पण कसलाच नाही करत सगळ्यांपासून लांब जाऊन एकटा बसतो, कधी नाही सहन झालं तर एकटीच दारू पित बसतो पण कधी माझ्या मुळे कुणाला लाज वाटेल माझ्या मुळे कुणाला कमी पना वाटेल अश्या गोष्टी पासून दूर राहतो मी, सांगायचं म्हटलं तर खूप काही आहेत बोलायला पण काय समजणार कोणी कितीही खर आणि शुद्ध अंतकरणातून बोलल तरी, नाही जीव कुणाचा नाही विश्वास, नाही साथ, नाही आज ते प्रेम नाही गरज येथे कुणाला कुणाची, हेच समजायला वेळ झालीय. आज पर्यंत प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आलीये माझ्यावर कधी जवळ बोलावलं तर नाही जमलं पण कधी समजून सुद्धा घेतल का, जाणून घेणं दूरच राहिले ग, मी
आज पर्यंत प्रत्येक गोष्टी सांगायची वेळ आलीये माझ्यावर कधी जवळ बोलावलं तर नाही जमलं पण कधी समजून सुद्धा घेतल का, जाणून घेणं दूरच राहिले ग, मी
read moresomnath gawade
कामातल्या व्यस्त रुटीनला थोडा विसावा द्यावा. थोडेसे निवांत होऊन एक दीर्घ श्वास घ्यावा. व्यस्त मी मस्त मी
व्यस्त मी मस्त मी
read moreगजेंद्र
*असेन मी नसेन मी* असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी घाव झाले पुन्हा जरी नव्याने ते सोसेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//धृ// जन्म मरण हे कुणा टळले मला तरी हे कसे टळेल गर्दीत इथे माणसांच्या भावना माझ्या कुणा कळेल भावना माझ्या कुणा कळेल दुख माझे भोगेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//१// सुखदुःखाच्या फेऱ्यामधुनी इथे कोण सांगा सुटले आहे, जन्मास येऊन सत्कर्म करणे एवढेच मजला कळले आहे एवढेच मजला कळले आहे स्मरणांत इथल्या उरेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी असेन मी नसेन मी पुन्हा नव्याने जन्मेन मी..//२// *©️ गजेंद्र ढवळापुरीकर* *दि.२८/७/२०२० मंगळवार* *मो:९६२३७१४०१२/औरंगाबाद* असेन मी नसेन मी
असेन मी नसेन मी
read moreSana inamdar
हमें भी मुस्कुराने का शौक नही हैं बस हम अपने जिंदगी को मुस्कुराते हुए देखना चाहते हैं.... मी ...आणि फक्त मी
मी ...आणि फक्त मी
read moreSudhakar Lokare
हसला कधी चेहरा कधी डोळ्यात आसवं आली खचलो कधी सावरताना हिम्मत खूप जणांनी दिली थकलो असेन खूपदा पण प्रवास धाडसी केला सुरवात एकट्याने अन प्रत्येक क्षण गर्दीत गेला नात्यांची उणीव होतीच अनेक नात्यांनी पूर्ण केली निस्वार्थ ठिकवलेली नाती संकटात मदत करून गेली हे आयुष्या हा आटापिटा फक्त तुज्यासाठी ही नसती उठाठेव माहीत नाही कश्यासाठी @@सुधाकर लोकरे मी आणि मी जगलेलं आयुष्य
मी आणि मी जगलेलं आयुष्य
read moreशब्दवेडा किशोर
White #मी.. शब्दवेडा किशोर भावबंधनाच्या या पाशातून मिळवणार लवकर मुक्ती मी सुखस्वप्नांची चव चाखण्या घेईन नवा जन्म मी इतरांना रित्या ओंजळीने सदा सुखं वाटली अन् त्यांची दुषणं अन् टोमण्यांची ओझी नित्यनियमाने हसत हसत वाहिली मी नवा जन्म घेईन तेव्हा सुद्धा असाच मनमौजी असणार मी एक शापित जोकर ही माझी ओळख तेव्हाही मोठ्या अभिमानाने जपणार मी ©शब्दवेडा किशोर #मी