Nojoto: Largest Storytelling Platform

New फॉरेन ची गोष्ट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फॉरेन ची गोष्ट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फॉरेन ची गोष्ट.

Stories related to फॉरेन ची गोष्ट

somnath gawade

गोष्ट 'ती' ची

read more
      गोष्ट 'ती' ची     
घराला घरपण 'ती'
हृदयातील आपलेपण 'ती'
आजारपणात रामबाण औषध 'ती'
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर 'ती'
                     अवघड प्रवासातील साथ 'ती'
                     वाळवंटातील वाट 'ती'
                     आनंददायी पहाट 'ती'
                     वेदनेवर फुंकर 'ती'
 दुःखांचा विराम 'ती'
संसाररूपी गाडीचे चाक 'ती'
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा आधार 'ती'
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती
                     पाहूणचारासाठी लगबग 'ती'
                     खर्चातील काटकसर 'ती'
                     पसाऱ्यातील व्यवस्थितपणा 'ती'
                     कुटुंबासाठी कायम हजर 'ती'
स्वतःसाठी वेळ नसलेली 'ती'
इतरांसाठी वेळच-वेळ 'ती'
कायम कष्टच करणारी कष्टकरी 'ती'
भुकेल्यांसाठी अन्नपूर्णा 'ती'
                      अंतराळ वीरांगनांची कल्पना 'ती'
                      असुरांसासाठी माँ काली 'ती'
                      राज्य रक्षणासाठी राणी झाशी 'ती'       
                      स्वराज्य निर्मिती साठी माँ जिजाऊ 'ती'
 सर्व महिलांना आजच्या  जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎉🎊 गोष्ट 'ती' ची

somnath gawade

गोष्ट ती ची

read more
गोष्ट 'ती' ची 
          
         घराला घरपण ती
    हृदयातील आपलेपण ती
आजारपणात रामबाण औषध ती
घरातल्या सगळ्यांच्या मदतीला तत्पर ती

अवघड प्रवासातील साथ ती
   वाळवंटातील वाट ती
    आनंददायी पहाट ती
      वेदनेवर फुंकर ती

      दुःखांचा विराम ती
संसाररूपी गाडीचे चाक ती
घरातील थकलेल्यानां विश्रांतीचा बाक ती
अपत्यांसाठी आनंदाची बाग ती

पाहूनचारासाठी लगबग ती
   खर्चातील काटकसर ती
पसाऱ्यातील व्यवस्तीतपणा ती
कुटुंबासाठी कायम हजर ती

स्वतःसाठी वेळ नसलेली ती
इतरांसाठी वेळच-वेळ ती
कायम कष्टच करणारी कष्टकरी ती
भुकेल्यांसाठी  अन्नपूर्णब्रह्म ती

   अंतराळ वीरांगनांची कल्पना ती
      असुरांसासाठी माँ काली ती
 राज्य रक्षणासाठी राणी झाशी ती       
     स्वराज्य निर्मिती साठी माँ    
             जिजाऊ ती

    गोष्ट ती ची

Prashant Jadhav

चिमणी कावळा ची गोष्ट

read more

Walden_Raj...

' मी ' आणि ' ती ' ची गोष्ट म्हणजेच मित्र, चित्र, आणि चरित्र ची गोष्ट! फिर मिलेंगे! बाकी आपण सर्व मजेदार आहो ! suspense

read more

Ashish Chhabra Pravkta

ची चो

read more

Ajay

#walkalone गोष्ट

read more
एका गावात एक शेतकरी आपल्या पत्नीबरोबर रहात होता. त्यांना एक लहान मुलगा होता. ते त्याच्यावर खूप प्रेम करायचे आणि त्याला खेळताना बघून आनंदी व्हायचे. 
एके दिवशी तो शेतकरी जवळच्या जंगलात एक छोटे मुंगूस पकडतो व त्याला घरी घेऊन येतो व आपल्या पत्नीला दाखवतो व बोलतो, ‘हा मुंगूस अतिशय लहान आहे व याला मोठे व्हायला आणखी सहा महिने लागतील. हा आपल्या मुलाचा चांगला जोडीदार बनू शकतो याला आपण पाळू शकतो.’ शेतकऱ्याची पत्नी या गोष्टीला तयार होते आणि मुंगूसाचे पण संगोपन करते.


एकदा शेतकऱ्याची पत्नी बाजारात काही भाज्या घ्यायला जात होती. तिचा मुलगा पाळण्यात गाढ झोपलेला होता तेव्हा ती तिच्या नवऱ्याला बोलविते आणि सांगते, ‘मी बाजारात जात आहे व आपला मुलगा झोपलेला आहे तर त्याच्यावर लक्ष असू दया व मुंगूसाला त्याच्याजवळ जाऊ देऊ नका.’ शेतकरी म्हणाला, ‘काळजी करू नकोस आपला मुंगूस त्याला कोणत्याही प्रकारे इजा पोहोचवणार नाही.’
शेतकरी, पत्नी येण्याची बराच वेळ वाट बघतो परंतु तिला परत यायला बराच उशीर लागतो. त्यामुळे तो त्याच्या कामासाठी निघून जातो. काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी आपल्या झोपडीत परत येते. तो मुंगूस दाराच्या उंबरठयावर तिची वाट बघत होता. त्याचे तोंड रक्ताने माखलेले होते ते बघून तिला असे वाटले की, मुंगूस आपल्या मुलाबरोबर एकटा होता व त्याने आपल्या मुलाला नक्कीच मारून टाकले. ती रडायला लागली व म्हणाली, ‘तू माझ्या मुलाला मारलेस!’ आणि एक जड वस्तु त्याच्या डोक्यावर मारून फेकते व ती आत जाते.

©Ajay #walkalone गोष्ट

©vrem_lecture

लज्जास्पद गोष्ट

read more
 लज्जास्पद गोष्ट

santosh creation

श्री ची दिंडी

read more

Shama patil sanghvi

#"अ"ची किमया

read more
तू अनुराग बनून 
अवचित उगवला

 मी अनामिका झाले
 तुझ्या अवधानाने 

अवचित रोपण करून 
प्रेमाची 

अवंतिका उघडली 
तव अनुरागाची

 मी अचंबित तुझ्या 
अनुग्रहाने 

अनाहुत  ह्दय हे
अवखळले 

तव अनुरागाची 
असूया कधी न व्हावी 

अनंत जन्माची
 अनुकंपा हृदयी जडावी #"अ"ची किमया

Sandeep More

कोरोना ची महामारी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile