Find the Latest Status about जाट मेट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जाट मेट.
गोरक्ष अशोक उंबरकर
White गणितं सोडवता आयुष्याची मित्रांना ही दुरावलो.. का कुणास ठाऊक यारो आपण का कसं हरवलो... एकमेकांच्या सुख दुःखी घास आपण भरवले.. मागे वळून बघताना डोळ्यात पाणी तरंगले.. आयुष्याच्या कहाणीने रात्रींना ही जागवले.. नसले पैसे कधीतरी भातावर ही भागवले.. असे कसे रे आपण कोण कुठे विसावलो.. काळजाच्या तुकड्यांना सहजा सहजी विसरलो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स
रूम मेट स
read moreVickram
यूं ही गाता रहा में हमेशा तुम्हारे लिए। और गुजरते वक्त का मुझे पता ना रहा। ये ही चलता रहा हमेशा से ही। तुम सुनति रही में सुनाता रहा। समुन्दर का प्यारा किनारा था वो। हर एक स्याम वो गाना बजाना रहा हर बात पे तेरी जिद्व करना मुझे अक्सर से ही हमको गवारा रहा। ©Vickram जब वी मेट#####
जब वी मेट#####
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महाभाग नकळत पने रडवतील.. स्वयंपाक करताना सारे मोबाईल घेऊन बसायचे.. चल दादा _चाल भाऊ गोड बोललं की उठायचे .. जेवण बनल्यावर सारे समोर एकत्र दिसायचे.. जेवनानंतर भांडी घासायला सारेच गायब व्हायचे.. रूम भाडे भरताना एकेक कारण सांगायचे... कसेही असले तरी एकमेकांना सांभाळायाचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स भाग ४
रूम मेट स भाग ४
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
एकमेकांचे चोरून खाण्यात एक वेगळी ती मजा होती.. पकडलो कधी गेल्यावर अनोळखी ती सजा होती.. मित्राचा बॉडी स्प्रे चां सुगंध खूप छान वाटायचा.. चोरून स्प्रे केल्यावर तो आनंद बेभान मिळायचा.. जो तो घरून येताना आईचा फराळ आणायचा.. मिञ नसताना खोलीवर इतरांनी डल्ला टाकायचा.. चहा प्यायचा म्हंटल्यावर सगळे सोबत असायचे.. बिल भरताना टपरीवरती कुणीही नाही दिसायचे... ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स भाग ३
रूम मेट स भाग ३
read more