Find the Latest Status about mazya navryachi bayko shanaya from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, mazya navryachi bayko shanaya.
Wayal Gitanjali
vatevar mazya sukhacha phul mala disal javal jaun pahil tar katyani vedela ahe he kalal.. vatevar mazya sundar phulphakharu mala bhasal davat pakdayala pohchanar tevdyat dur te udal. vatevar mazya khup jan sobat hote achanak valan ala ani hat pakadayala koni navhat. vatevar mazya anek zade hoti pn don kshan basun visava ghyla premachi savalicha navati vatevar mazya
vatevar mazya
read moreYogesh Lawoo Kambali
*#ऑफिस च्या दिवसात...* *पहिलाच दिवस ऑफिसचा* *फॉर्मल शर्ट, पँट इस्त्री केलेला* *गळ्यात टाय आणि शुझ घातलेला* *इंटरव्ह्यूतल्या प्रश्नांचा आणि* *फॉर्मालिटीचा* *ट्रेनिंग मधल्या ग्रुप मध्ये* *प्रश्न पडावा मला की त्यांनीच प्रश्न* *करावा* *ह्यापूर्वी काम केलस का* *की फ्रेशरच आहे भावा* *सिस्टिम बद्दल माहिती देतातच सगळी* *पण चौकशी इतकी की भीतीच सगळी* *ट्रेनिंगच्या दिवसात ट्रेनिंग तर भेटतच* *इन्स्ट्रक्शन एवढं की कन्फ्युजन* *असतच* *ऑफिस म्हटलं की शिफ्ट असतात फार* *मॉर्निंग कमी सेकंड थोडी आणि* *नाईटच फार* *जनरल मधल्याचा ९ ते ६ काळ* *सकाळ दुपार आणि संध्याकाळ* *आॅफिससाठी सगळेच एम्प्लॉइ* *सारखे* *ओळखीचे भेटले तर आपलेच गाववाले* *नायतर हम मुंबईवाले और तुम पुणेवाले* *आधे गाववाले और बाकी बाहरवाले* *शिफ्ट मध्ये फक्त एडजस्टमेंट चालते* *मॉर्निंग नंतर विकआॅफ आणि* *वीकआॅफ नंतर नाईट लागते कारण* *मंडळी मात्र इथली गेम चेंजर असते* *दोन दोन शिफ्ट करणं सोप्पं नसतं* *करणाऱ्याला सगळं इझी असतं* *जबरदस्तीने थांबवून बघा* *ऑप्शनचाच बाजार असतो* *ऑफिसमधल्या मित्रांची टपरी खास* *असते* *कॉलेज नंतरची हिच मधली सुट्टी असते* *कटिंग सोबत रीपोर्टींग पण असते* *१५ मिंटाच्या ब्रेक मधली डेलीसोप* *असते* *पार्टी आणि पॉलिटिकल दोन्ही असतं* *जमणाऱ्याला जमत नायतर डोअर* *ओपन असतं** *डिसिजन तर आपलंच असतं ,कारण* *काम त्यांचं नाही आंपलाच असतं* *ऑफिसच्या दिवसात मजा ही असते* *ऑफिसच्या दिवसात सजा ही असते* *टीम वर्क ची डिमांड असते, हिच* *फ्युचर ची इनवेस्टमेंट असते...* *माझ्या लेखणीतून...* 🖋️ *योगेश लवू कांबळी.** ©Yogesh Lawoo Kambali mazya lekhanitun... #worldpostday
mazya lekhanitun... #worldpostday
read more