Find the Latest Status about वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता.
Datta Dhondiram Daware
प्रेमात तुझ्या इतका मी बुडत गेलो.. स्वतला आजतागायत ना सावरू शकलो.. कसा जगत आहे अन् कसा जगलो.. ह्याच ना भान राहिले.. तुझ्या माघारी सखे सम्राट ने कित्येक स्वप्न पाहिले... *सम्राट दत्ता डावरे* ९७३००३७०५३ ©Datta Dhondiram Daware सर्वात जवळील #lovebirds
सर्वात जवळील #lovebirds
read moreunnati srivastava
हवाओं पे लिखा मैंने उसके घर का पत्ता,,, संदेश भेजवा दिया है उसे ,, की अब आना ना यहां।।।।।। #नई ज़िंदगी की सर्वात
#नई ज़िंदगी की सर्वात
read moreAarya Rathod
आई शरण तुला मी आलो आई शरण तुला मी आलो.. माझ्या चुकीसाठी मी दिलगिरी वक्त झालो.. अशी रुसू नकोस आई ,अशी दुरावू नकोस.. तुझ्यासाठी मझे मी प्राण, मी हरवून गेलो.. शरण तुला मी आलो आई शरण तुला मी आलो... © Aarya Rathod सर्वात बेस्ट आईची आठवण...
सर्वात बेस्ट आईची आठवण...
read morekalyani dhabale
लहानपण पुन्हा एकदा लाहानपण जगायचंय.. लहान होऊन पुन्हा एकदा वेड्या वानी वागायचंय पुन्हा एकदा आईचा राग बाबांचं मार पुन्हा एकदा बहिणी माया भावाची काळजी माझा खोडकर पणा पुन्हा एकदा अनुभवायचंय शाहांपणाने वागून फार केली सेवा पुढं पुढं केलं कितीही पदरात मात्र हेवा विंनाती रे माझी तुला भरवेल गोड मावा Plz मला पुन्हा एकदा लहानपण दे रे देवा _kalyani dhabale #लहान पण देगा देवा
#लहान पण देगा देवा
read more