Find the Latest Status about उद्याचे हवामान पावसाचे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उद्याचे हवामान पावसाचे.
उद्याचे हवामान
उद्याचे हवामान कसे असेल महाराष्ट्र राज्य ©उद्याचे हवामान उद्याचे हवामान कसे असेल
उद्याचे हवामान कसे असेल
read moreMahesh Lokhande
पावसाचे आगमन पावसाच्या आगमनाने लाल तांबूस झाली माती पानांच्या अंगावरती दवबिंदू झाले मोती वार्याच्या झोक्याने त्या डोलू लागली झाडे मंजूळ गाणे गात वाहू लागले ओढे स्वच्छ झाले रस्ते आनंदी झाली पाखरे आनंदी झाली शेते वने आनंदी गुरेवासरे पावसाचे आगमन
पावसाचे आगमन
read moreArchana Pol
ती स्वप्न उद्याचे जगते. ओठावर हसरे गाणे काळाच्या पडद्यावरती ती भविष्य रेखत जाते. राखेतुन पेटुन उठते ती होते भगवी ठिणगी ती विझल्या डोळ्यांमधल्या स्वप्नांना फुलवत जाते. सांजेला मावळताना ती मशाल घेते हाती ती आशा.. स्वप्न उद्याचे.. भाळावर मिरवत येते.. ©Archana Pol ती आशा.. स्वप्न उद्याचे
ती आशा.. स्वप्न उद्याचे
read moreRajendrakumar Shelke
*विषय:-मज वेध लागले* *शिर्षक:- वेध निसर्गाचा* ***************** धरतीला हि आस आता रे तुझ्या *मिलनाची,* मज वेध लागले पावसाच्या *जलधारांची.* मज वेध लागले मातीचा सुगंध *घेण्याचे,* पहिल्या पावसात मनसोक्त ते *भिजण्याचे.* मज वेध लागले हिरव्यागार *शृंगाराचे,* निसर्गाचा सोहळा डोळे भरून *पहाण्याचे.* मज वेध लागले ऊन पावसाच्या *खेळाचे,* सृष्टीच्या सोहळ्यात आनंदाने *बागडायचे.* मज वेध लागले इंद्रधनू *रंगाचे,* निरभ्र आकाशात पक्षी बनून *उडण्याचे.* ------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke वेध पावसाचे👌👌
वेध पावसाचे👌👌
read moreShiva Patil
हरवलेला पाऊस सापडला रे भावांनो...!✌🌾💦 ऐकलं आज या आभाळानं..! 🙏 ऐकलं आज या पावसानं..! 🙏 ऐकलं आज बा-महादेवानं..! 🙏 माझ्या गावच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले..! बळीराजाच्या छातीला उमेद नवी देऊन गेले..! वाळलेल्या झाडाला जीवन नवं देऊन गेले...! तहानलेल्या भुईची तहान सारी जिरवून गेले..! जगभरातील्या सुगंधांना सरेआम हरवून गेले..! माझ्या गावच्या मातीला भेटायला आज, आभाळातून पावसाचे थेंब आले..! -# शिवा माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!
माझ्या गावाच्या मातीला भेटायला, आज आभाळातून पावसाचे थेंब आले...!
read moreDevanand Jadhav
°पाऊस कविता~पहिली रिमझिम° पहिला पाऊस पहिली रीमझिम झाले सारे ओलेचिंब भावतो मनात तो परिमळ मातीत मिसळता पाहिले थेंब घेऊन आले सुखद शिडकावा पाहिली सर पहिला वारा भिजवून सारे अंगण शिवार शुभ्र धारेचा दिसे फवारा पाणीच पाणी सभोवताली तनमन झाले थंडगार नवजीवन बहरा आले झाडे वेली तृणे हिरवीषार ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य
जेंव्हा पहिला पाऊस पडतो, तेंव्हा ते थेंब मातीत मिसळल्यानंतर येणारा मातीचा गंध सर्वाँना वेड लावणारा असतो. त्या पहिल्या पावसाचे शिडकावे प्रत्य
read moreAtul Waghade
वेध पावसाचे त्या पहिल्या सरीचे भेटशील आस छत्री घेतली आहे आधार त्याचं त्या ठिकाणी वाट मी बघीन येशील तू घाईने छत्री विसरुन पावसाचे दिवस आले आभाळ दाटून थो थो पावसात तुला आठवले छत्री आलो घरी विसरुन बघताचं माझ्याकडे दिसली छत्री माझ्या हातात विचारलीस, तुम्ही तिकडेच जात असाल तर मी येऊ का सोबत मी म्हणालो काही हरकत नाहीं छत्री आहे मोठी येऊ शकता तुम्ही सोबत... -Atulwaghade शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषयः वेध पावसाचे #वेधपावसाचे हा विषय Somnath Puri यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा.
read more