Find the Latest Status about अती तेथे माती कथा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अती तेथे माती कथा.
Jitendra Raipure
शाळेचा ड्रेस (अलक कथा) आठ दिवसांपासून सरीता शाळेत आली नव्हती.वर्गशिक्षकाला रहावले नाही म्हणून ते सरीताच्या घराकडे विचारपूस करायला निघाले. शेजार्याकडून कळले की, ती सर्वा वेचायला गेली होती. सर्वा विकून येणाऱ्या पैशातून शाळेचा ड्रेस घेणार होती. एकही धड ड्रेस नाही म्हणून ती शाळेत येत नव्हती. अती लघु कथा
अती लघु कथा
read moreJitendra Raipure
बाप वर्गात शिक्षकाने 'बाप' यावर निबंध लिहायला सांगितले. सर्व विद्यार्थी निबंध लिहायला लागले. एका मुलाने मात्र एकच वाक्य लिहून निबंध संपवले. "काय रे झाला का निबंध लिहून ?",त्याकडे अंगुलीनिर्देश करत सराने प्रश्न केला. "होय सर ", तो उत्तरला. "मग वाच ". तो वाचू लागला, मला माझा बाप माहीत नाही.हे ऐकून सर्व मुले हसू लागली. तो वेश्यावस्तीतून आलेला होता. बाप - अती लघु कथा
बाप - अती लघु कथा
read moreCopyright rprakash
"मातीत" राबणाऱ्या असंख्य गरीब शेतकऱ्यांच्या घामाची किंमत "मातीमोल" समजणाऱ्या "सभ्य गृहस्थांनो"... एक लक्षात घ्या... उद्या त्याने ठरवलं तर अन्नच काय... तुम्हाला "माती" सुद्धा "नशीब" होणार नाही. ©शब्द:- आर.प्रकाश. माती
माती
read moresomnath gawade
माती तू निर्मितीचे कारण तू करिसी पोषण तुझा कण-कण जीवंत आम्हा सर्वांवर तुझे उपकार अनंत... ५-डिसेंबर जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #माती
Manish Kanade
माती.. माती म्हणून जगता यायला हवं मनाच्या ओलाव्याने सुखावता यायला हवं तप्त वागण्याने त्रस्त मनाला गंधाळता यायला हवं कुणी तुडवून का जायेनात..परत मिसळता यायला हवं मातीत माती बनून खडी आणि मातीतील नाती शोधता यायला हवं...... मातीत माती बनून जगता यायला हवं.. -मनिष ज्ञानदेव कानडे ©Manish Kanade #माती