Nojoto: Largest Storytelling Platform

New रिकामा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रिकामा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रिकामा.

Stories related to रिकामा

SANTOSH KADAM

मुखृष्ठावरील पेला रिकामा आहे. #pune #vpkale #kavita #Kale @vpkale #Flute

read more

Bitterone_me

तुमचा खिसा रिकामा असला
तरी तुम्हाला नकार देताना
मी कधी पाहिले नाही;
मी माझ्या बाबां पेक्षा
श्रीमंत माणूस कधीच 
पाहिला नाही...

©Bitterone_me For You Papa....❤#बाबा #खिसा #रिकामा #श्रीमंत #माणूस #father #Love #viral #Popular #bitteroneme

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बाप्पा तुझा पाट रिकामा झाला... #तुझापाट चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

read more
तू आहेस सर्वांमध्ये.. 
भुकेल्या लेकरांची भूक भागवणाऱ्यांमध्ये..
तहानलेल्या वासरांना पाणी पाजणाऱ्यांमध्ये..
रंजल्या गांजलेल्याना आपलंसं करणाऱ्यांमध्ये..
अनाथांची आई होणाऱ्यांमध्ये..
मग कस बोलू बाप्पा मी 
तुझा पाट रिकामा झाला...

तू आहेस ना कणकणवाशी..
तू आहेस घटघटवाशी..
तू आहेस ना सुखकर्ता.. 
तूच आहेस दुःखहर्ता..
माझ्या या जीवनाचा उगम तुझपासून झाला..
मग कस बोलू बाप्पा मी 
तुझा पाट रिकामा झाला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बाप्पा
तुझा पाट रिकामा झाला...
#तुझापाट 

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Sujata Darekar

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

read more
का आळवावे दुःखाचे गीत
का म्हणावे सुख जवापाडे
प्याला अर्धा भरलेला तरी
का म्हणावे अर्धा रिता गडे

कष्ट उपसल्याशिवाय बरे हे
आयुष्य चवीने पुढे सरकते
आयुष्यास अर्थ देण्यासाठी
खंबीर मनाने जगावे लागते

फुटका कप असला म्हणून
कधी चहा फितूर होत नाही
गरीबीचे साम्राज्य आज जरी
ऊद्या श्रीमंतीस तोटा नाही

विचाराच्या बळाला यशाचे
फळ मिळते फक्त मेहनतीने
खचून जाणे हा मार्ग नाही
निराश ना होणे अपयशाने मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

Manish Jadhav

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे बाप्पा तुझा पाट रिकामा झाला... #तुझापाट चला तर मग लिहूया. तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

read more
बाप्पा खर सांग..
इतके दिवस मी तूला वचन देत होतो ना..
"घालीन लोटांगणं वंदिन चरण.. डोळ्याने पाहीन रूप तुझे..." 
हे वचन माझ्याकडून पूर्ण करण्यासाठी नाही ना निघून गेलास??

कारण मला कळत होतं 
तू माझ्याकडून वदवून घेत होतास की
रूप तुझं पाहीन ना की पाहतोय..

मग शोधू लागलो तुझं खरं रूप..
गेलो तत्ववेत्या गुरुचरणी..
पाहिलं तुझं विराट स्वरूप..
मग आकाराचा निराकार मिळाला..
जेथे जातो तिथे सोबत राहिला..
आणि आता मी तो प्रश्नच सोडला..
की, बाप्पा
तुझा पाट रिकामा झाला... शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
बाप्पा
तुझा पाट रिकामा झाला...
#तुझापाट 

चला तर मग लिहूया.
तुमचे विषय कमेंट करा आणि लिहीत राहा.

Rashmi Hule

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

read more
सुप्रभात... 
आयुष्यातील वाटा
खाचखळग्यानी भरलेल्या 
जिवनाचा सागर
संकटांनी ऊसळलेला
नाही परी पुर्ण रीता
प्याला अर्धा भरलेला
        Rashmi  मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्येकाला आयु

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रांनो आणि मैत्रिणींनो, प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा? आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्य

read more
ज्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन चांगला असतो,
आणि विचारात सकारात्मकता असते,
त्यांना ह्या दुनियेत वाईट असे काहीच दिसत नसते.
प्याला अर्धाच भरलेला आहे असा नकारात्मक विचार करण्यापेक्षा,
प्याला अर्धा तर भरलेला आहे हा विचार करावा.
केव्हाही काहीही नसण्यापेक्षा,
काहीतरी आहे,ह्यातच समाधान मानावे. सुप्रभात
मित्रांनो आणि मैत्रिणींनो,
प्याला अर्धा भरलेला की अर्धा रिकामा?
आपला दृष्टिकोन सकारात्मक असावा की नकारात्मक, हा प्रश्न खरंतर प्रत्य

sandy

कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं.... कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं... कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं.... खरतर जीवन हे असच जगावं..... मानलं

read more
 कोणाच्या हसण्यात धुंद होऊन जावं....
कोणाच दुख मिळाल तर उधार घ्यावं...
कोणाच्या प्रेमात अखंड बुडून जावं....
खरतर जीवन हे असच जगावं.....
मानलं

Kunal Salve

लेखकानों💕 वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत. त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या

read more
भुतकाळाला भविष्याशी 
जोडताना
वर्तमान रागवतो
नको भविष्याचे
भूतकाळाशी नातं
अशी आशा
बाळगतो लेखकानों💕
वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत.
त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या

Kunal Salve

लेखकानों💕 वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत. त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या

read more
नको रे भूतकाळा
ओढू आता तुझ्यात
हट्ट  कशा  पाई 

वाटलं तर पुन्हा भेटू
घडलं   भविष्यात 
तुझ्या सारखं काही   लेखकानों💕
वर वाँलपेपर वर दिलेल्या 2018 आणि 2019 च्या जागी तुम्हाला दोन वेगवेगळे असे विषय दिले आहेत.
त्यातला एका विषयावर तुम्हाला लिहायच त्या
loader
Home
Explore
Events
Notification
Profile