Find the Latest Status about अंतरीचा ज्ञानदिवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंतरीचा ज्ञानदिवा.
बी.सोनवणे
तु नाही ओळखलास गं कधी माझ्या अंतरीचा भाव, मला वाटलं तुला कळतंय पण हे कसे समजवाव...! ✒बी.सोनवणे मुंबई तु नाही ओळखलास गं कधी माझ्या अंतरीचा भाव, मला वाटलं तुला कळतंय पण हे कसे समजवाव...! ✒बी.सोनवणे मुंबई
तु नाही ओळखलास गं कधी माझ्या अंतरीचा भाव, मला वाटलं तुला कळतंय पण हे कसे समजवाव...! ✒बी.सोनवणे मुंबई
read moreyogesh atmaram ambawale
अंतरीचा दीप उजळता, राग,द्वेष,मत्सर नाहीसे होई. कुठलेही भेदभाव जेव्हा मनी न राही, तेव्हाच खरी दिवाळी साजरी होई. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
read moresomnath gawade
अंतरीचा दीप उजळता अंधकार दूर होतो अज्ञानाचा दीप तेजाने प्रज्वलित व्हावा प्रेमाचा कोपरा प्रत्येक मना-मनाचा दीपोत्सवाच्या खुप साऱ्या शुभेच्छा💐💐 सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे 'अंतरीचा दीप उजळता' #अंतरीचादिप दिपावली निमित्त आपणास खुप शुभेच्छा💐💐 हा विषय Somnath Gawade यां
read morevishnu thore
सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे बाळगावा का उराशी घाव तू ही कुणाची साद येते लाघवी अंतरीचा घाव सारा जागवी आसवांनी घे दवाचा ठाव तू... - विष्णू थोरे,चांदवड.(नाशिक). सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे
सोड आता वेदनांचा गाव तू काळजाच्या ने किनारी नाव तू येत नाही सोबतीला फारसे बेनकाबी होत जाती आरसे
read moreSangeeta Kalbhor
White मोकळ्या आकाशी.. मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण इथे आहे का कुणाचा स्वार्थी बरबटलेल्या या जगी अर्थ समजतो कोण मौनाचा जोखड सांभाळले आजवरी दूरवरी मला फेकावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखुनिया मलाच माझे व्हावयाचे आहे फापटपसारा हा विचारांचा झोंबतो त्रागा किती अंतरीचा संकल्पाविना ना सिद्धी लाभते मंत्र असे हा सुखी जीवनाचा करुनिया प्रण नियंत्रित मन आता मजला राखावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण
#Emotional मोकळ्या आकाशी मुक्त नभाशी हितगुज मला करावयाचे आहे व्रत करुनिया सत्त्व राखूनिया मलाच माझे व्हावयाचे आहे हवा कशाला घोर फुकाचा कोण
read moreyogesh atmaram ambawale
पाहवत नाही मला,उदास असलेलं कुणाला, सवयच पडलीय,लगेच मदतीचा हात पुढे करायला. सर्वच जाणून आहेत मन ह्याचं खूप कोमल आहे, बघताच कुणाला अडचणीत,ह्याचा मनाला लगेच फुटतो पाझर आहे. ह्याच गोष्टीचा आता होतो खूप त्रास आहे, मतलबी ह्या दुनियेत खूप कमी लोकांसाठी मी खास आहे. कुणीही येऊन माझ्या ह्या स्वभावाचा फायदा घेऊन जाई, म्हणूनच आता माझ्या मना बन दगड असा अंतरीचा आवाज येई. मी आता चांगलाच समजलो, नरमाईचा स्वभाव ठेवता कुणीही वापर करून जाईल, म्हणूनच आता जो जसा वागेल त्याच्या बरोबर तसाच वागत राहील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मना बन दगड... #माझ्यामनाबनदगड चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मना बन दगड... #माझ्यामनाबनदगड चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai
read moreSantosh Jadhav
मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक्त मी आणि मीच उरतो...! माझ्या अंतरीचा श्रावण जेव्हां जेव्हां मनमुराद बरसतो... तेव्हा तेव्हा सोबत माझ्या माझा एकटेपणाच असतो...! जेव्हां जेव्हां आठवणींच्या धारा घेऊन तो बेभान होऊन कोसळतो.. तेव्हा तेव्हा प्रत्येक आठवणींत मला माझा एकटेपणाच दिसतो..! श्रावणधारांच्या त्या प्रत्येक थेंबाथेंबांत जरी ती अन् मी दिसतो... तरीही सोबत माझ्या तेव्हा फक्त माझा एकटेपणा असतो...! श्रावणाचं सौंदर्य पाहून क्षणक्षण अन् कणकण हर्षाने हसतो.. मलाही आठवतात ते सुखावणारे क्षण अन् मग मी ही बरसतो..! जेव्हां सृष्टीला श्रावण हिरवाकंच जरीकाठीचा शालू नेसवतो.. मी मात्र तेव्हा आम्ही दोघांनी विणलेल्या स्वप्नांचा एक एक धागा उसवतो..! व्हावीत पाहीलेली सारी स्वप्नं पूर्ण असा ही काही नियम नसतो.. मग मात्र माझा एकटेपणाही माझ्यासोबत मनमोकळे हसतो...! मनमोकळे हसतो...मनमोकळे हसतो 😊 -संतोष लक्ष्मण जाधव. 06/08/2020. #मी आणि श्रावण...! मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक
#मी आणि श्रावण...! मी आणि श्रावण....! श्रावणाच्या आणि माझ्या नात्याचा जेव्हां जेव्हां मी विचार करतो... सारी गोळाबेरीज वजा जाता तेव्हा फक
read moreyogesh atmaram ambawale
नाही संपत तो प्रवास जीवनाचा जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा. कुणाचा मुलगा होण्यापासून ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा. कुणाचा शिष्य होण्यापासून ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा. रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा. खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा. (कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #collab #yqtaai #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read more