Find the Latest Status about हरवलेल्या व्यक्ती कसे शोधावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेल्या व्यक्ती कसे शोधावे.
Sumedha Deshpande
हल्ली मी बोलत नाही, काव्यचं माझं बोलते, विखुरलेल्या माझ्या भावनांना, मग मी काव्य शृखंलेतून सांडते.. ++सुमेधा... हरवलेल्या आठवणी..
हरवलेल्या आठवणी..
read moreBhagyashri Patade
"ज्या निर्णयांमुळे आयुष्याला वेगळं वळणं लागण्याची शक्यता असते, तिथे स्पीड कमी करावा, इतकेच नव्हे तर, क्षणभर थांबावसुद्धा." ©Bhagyashri Patade #पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight
#पर्याय असतात फक्त शोधावे लागतात. #Darknight
read moreMANOHAR
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात. पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की, कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही.. आणि ती असते.. “आपलं आयुष्य”.. म्हणूनच.. ….मनसोक्त जगा ! 💐 *शुभ सकाळ !* 💐 ©MANOHAR हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
read moreSachin Zanje
एखादा व्यक्ती आपणाला तेव्हाच समजतो. जेव्हा त्याच्या सकारात्मक व नकारात्मक ह्या दोन्ही बाजू कळतात. सचिन झंजे.. व्यक्ती
व्यक्ती
read moreJayshree Hatagale
स्वतः जळत राहायचं .... मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं खरंच काही व्यक्ती ..... किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती
Alonegirl
जेव्हा एखाद्या साठी आपण खुप महत्त्वाचे असतो तेव्हा त्याला ignore करण सोडुन द्या न्ही तर त्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कधीच कळणार न्ही.... व्यक्ती
व्यक्ती
read morekatha kavita sarita
'स्पेशल व्यक्ती ' प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती ' जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद. आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू. प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती ' त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी. पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू. त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास. लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास. प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति ' ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू. कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती तळमळ करु. प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति ' ©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती #OneSeason
स्पेशल व्यक्ती #OneSeason
read more