Find the Latest Status about marathi hanimoon from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi hanimoon.
Sushil Chaudhary
..hanimoon...,, hum to tumhari sunte hai chalo hanimoon pe chalte hai ..2,, ........ ....1...peyari si jeevan saathi ho hum diya 🪔 tum bati ho , dub sabun se nahati ho bahut hi tan. ko sajati ho..,, ....... .....hum .to tumhari sunte....ll ....2...thanda thanda simla hai 💋 tum to meri bimla hoi kajal surma lagati ho mujhko bahut satati ho ... ...... .....3......kitna pyara hotel hai saath me ..pyara botal hai 💋naina tere kajrale hai ghayal huye hu bechare hai .. ... .......... hum to tumhare sunte hai ... . ..4.. dhoondh ne kya sardi hai rajaai me ghoose jaye dono ki marji hai dhanyawad kare mausam ki wah kya sardi hai wah kya sardi hai 💋😆😆 karege ✨✨ hamara hai..3.. .........hum to tumhara sunte hai ....ll follow karo dosto like share comment kare 😁😁😁😁😁 ©Sushil Chaudhary #2023Recap # hanimoon # follow #like # comments @
2023Recap # hanimoon # follow like # comments @
read moreAmol M. Bodke
भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन शेतात बारे देत होता, तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून जीवनदान देत होता. ©Amol M. Bodke marathi lines #marathi #MarathiKavita
marathi lines #marathi #MarathiKavita
read morePrerana Jalgaonkar
साधारणतः ज्या विद्यार्थ्याला कमी मार्क मिळतात अशा विद्यार्थ्यावर "ढ" विद्यार्थ्याचा शिक्का मारला जातो."ढ" चा अर्थ कमी हुशार.परंतु कमी मार्क मिळण्याचे कारण वेगळं असू शकतं. विद्यार्थ्याला त्या विषयात रसच नसेल, त्याच्या आवडीचे शिक्षक नसतील किंवा मग त्याला अभ्यास करायचा नसेल.काही विद्यार्थी,समजलं नसेल तरीही समजल्याचा आव आणतात.तर काही समजून न समजल्यासारखं करतात. आपलं मन आपल्याला रोज नवनवे प्रश्न विचारत असतं.आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधत राहतो, नकळत मनाची अस्वस्थता वाढत जाते.मन कासावीस होऊ लागतं.असं घडत असेल तर आपणही "ढ" बनायला काय हरकत आहे.इथे "ढ" म्हणजेच ढोंगी बनलं तर..? सर्व समजून न समजल्यासारखं करायचं. शांत रहायचं.निदान तसा प्रयत्न तरी करायचा..लहान मुलाला नाही का,एखादं खेळणं हवं असताना आई टोलवाटोलवी करते आणि दुसरं खेळणं किती चांगलं आहे असं पटवून देते.तसच काहीस.... --प्रेरणा #yqtaai #marathi #marathiwriter #marathi
yqtaai marathi marathiwriter marathi

तुझंही माझ्यासारखं झालंय का...? खिडकीबाहेरला पाऊस पाहून नकळत डोळ्यांत पाणी आलंय का...? --प्रेरणा #yqtaai #marathiquotes #marathi #marathi #marathiwriter
yqtaai marathiquotes marathi marathi marathiwriter

read more