Find the Latest Status about तुझ्या कडून मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्या कडून मला.
SK
मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचे आहे स्वप्न बनून नव्हे तर सत्य बनून.. तुझ्या मनामध्ये रहायचे आहे कल्पना बनून नव्हे तर आठवण बनून.. तुझ्या हृदयात रहायचे आहे रक्त बनून नव्हे तर धकधक बनून.. तुझ्या शरीरात रहायचे आहे आत्मा बनून नव्हे तर भावना बनून.. मला तुझ्या आयुष्यात रहायचे आहे प्रियकर बनून नव्हे तर जोडीदार बनून. मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचं
मला तुझ्या डोळ्यांमध्ये रहायचं
read moreAarya Rathod
तुझ्या आठवणीत आठवण म्हणून राहुदे मला, एका कोप्र्यात बसून राहिल मी... तुझ्या आठवणीत आठवण म्हणून राहुदे मला, एका कोप्र्यात बसून राहिल मी... असच आयुष्यभर बोलत रहा माझ्याशी प्रेमाच्या मंदिरात लपून तुला , ठेविन मी... _ अरविंद रकठोड तुझ्या आठवणीत लपून रायचय मला..
तुझ्या आठवणीत लपून रायचय मला..
read moreVaibhav Thakre
आयुष्यामध्ये सगळं काही डिलीट करता येतं पण आठवणी सोडून कारण ज्या माणसासोबत आपण त्या आठवणी घालवला असतात ना तो माणूस आपल्यापासून फार लांब निघून गेलेला असतो तिथपर्यंत आपण पोचू शकत नाही आणि आठवणी पुस्तक येत नाही त्या आठवणी आल्यात ना डोळ्यातून पाणी पडतं आणि ती व्यक्ती आपल्याला आठवत राहते आणि तू सोडून गेल्यावर असं काय होईल एवढं फक्त सांगून आठवणी तुझ्या आणि माझ्या तुझ्यासोबत बोलण्याच्या आठवणी तुझ्यासोबत भांडण्याच्या आठवणी प्रत्येक गोष्टीत आठवण आहे तुझी आणि फक्त तुझीच तू मात्र आता इतना निघून जाते आणि पण तुझी आठवण मला देऊन जाते ©Vaibhav Thakre तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला
तुझ्या त्या आठवणी आठवत राहतील मला
read moreShashank Patil
मान्य आहे की मला तू हवी आहेस, पण तुझ्या मर्जीविरुद्ध नाही. तुझ्या मर्जीसहित हवी आहेस तू मला... तुझ्या मर्जीसहित हवी आहेस तू मला...❤️
तुझ्या मर्जीसहित हवी आहेस तू मला...❤️
read moreअल्पेश सोलकर
नको पाहुणा समजू मला तुझ्या घरी.. विनाकामाच्या कितीतरी फेऱ्या मारल्या आहेत तुझ्या घरी नको पाहुणा समजू मला तुझ्या घरी.. विनाकामाच्या कितीतरी फेऱ्या मारल्या आहेत तुझ्या घरी © अल्पेश सोलकर
नको पाहुणा समजू मला तुझ्या घरी.. विनाकामाच्या कितीतरी फेऱ्या मारल्या आहेत तुझ्या घरी © अल्पेश सोलकर
read moreअल्पेश सोलकर
तू मला ' टाळते ' आहेस का..? तू तुझ्या आयुष्यात नवी मैत्री माळते आहेस का..? तुझ्या वागण्यातून हेच मला सांगते आहेस का..? मला सांग.. तू मला ' टाळते ' आहेस का..? तू मला ' टाळते ' आहेस का..? तू तुझ्या आयुष्यात नवी मैत्री माळते आहेस का..? तुझ्या वागण्यातून हेच मला सांगते आहेस का..? मला सांग.. तू मला ' ट
तू मला ' टाळते ' आहेस का..? तू तुझ्या आयुष्यात नवी मैत्री माळते आहेस का..? तुझ्या वागण्यातून हेच मला सांगते आहेस का..? मला सांग.. तू मला ' ट
read moreRJ कैलास नाईक
Happy chocolate day quotes messages तुझ्या प्रत्येक शब्दात रोज चॉकलेट चा गोडवा असतो नाते निभावताना प्रेमाचा भाव मला तुझ्या डोळ्यात दिसतो RJ कैलास #तुझ्या प्रत्येक शब्दात रोज चॉकलेट चा गोडवा असतो नाते निभावताना प्रेमाचा भाव मला तुझ्या डोळ्यात दिसतो RJ कैलास
#तुझ्या प्रत्येक शब्दात रोज चॉकलेट चा गोडवा असतो नाते निभावताना प्रेमाचा भाव मला तुझ्या डोळ्यात दिसतो RJ कैलास
read moreसुतार अक्षय
मला तुझ्या शरीरावर kiss नाही करायचीय, तर मी अशी kiss करेल जी तुझ्या आत्म्यापर्यंत पोहोचेल. मला तुला हेच सांगायचय की, खर प्रेम तर खरच अस्तित्वात असतं......! ❤️ मला तुझ्या शरीरावर kiss नाही करायचीय, तर मी अशी kiss करेल जी तुझ्या आतम्यापर्यंत पोहोचेल. मला तुला हेच सांगायचं की खर प्रेम तर खरच अस्तित्वा
मला तुझ्या शरीरावर kiss नाही करायचीय, तर मी अशी kiss करेल जी तुझ्या आतम्यापर्यंत पोहोचेल. मला तुला हेच सांगायचं की खर प्रेम तर खरच अस्तित्वा
read moreअल्पेश सोलकर
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं... नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...
नेहमीच वाटतं मला तू माझ्या जवळ असावं... तुझ्या सहवासातच सारे आयुष्य जगावं...
read moreJayshree Hatagale
तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेवायचंय मला तुझ्या सोबत जगायचंय तू थांब ना जरा..... पावसाचा ओलावा अन तुझ्या मिठीतली आग तुझ्यात हरवून गेल्यावर तू मला घातलेली साद सगळं जपून ठेवायचंय मला तुझ्या सोबत जगायचंय तू थांब ना जरा..... कोसळणार्या सरींना अलगद ओंजळीत भरायचंय तुझा हात हातात घेऊन बेधुंद होऊन फिरायचंय सगळं जपून ठेवायचंय मला तुझ्या सोबत जगायचंय तू थांब ना जरा...... तुझ्यासोबत या पावसात चिंब चिंब भिजायचंय तुझ्या प्रत्येक श्वासात कस्तुरी गंध बनुन रुजायचंय सगळं जपून ठेवायचंय मला तुझ्या सोबत जगायचंय तू थांब ना जरा..... नखशिखांत भिजल्यावर मला तुझ्या नजरेतून बघायचंय तू स्तुती माझी करताना त्या प्रत्येक शब्दांमध्ये सजायचंय सगळं जपून ठेवायचंय मला तुझ्या सोबत जगायचंय तू थांब ना जरा.... पानांवरच्या दवबिंदुना नजरेत भरुन घ्यायचंय एक स्वप्न सोनेरी भविष्याचं तुझ्या नजरेतून पहायचंय सगळं जपून ठेवायचंय मला तुझ्या सोबत जगायचंय तू थांब ना जरा.... - जयश्री हातागळे तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेव
तू थांब ना जरा.... रिमझिम झरणाऱ्या पाऊस धारा अन् आडोशाला जरा निवारा तुझ्या सहवासाची मंत्रमुग्धता अन मनात फुलणारा मोर पिसारा सगळं जपून ठेव
read more