Find the Latest Status about सुखाची श्रावणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सुखाची श्रावणी.
Sangeeta Kalbhor
बघ हं.. बघ हं... समीप आल्यावर दूर नाही जायचं मला तुझं मानल्यावर मागं नाही फिरायचं घेऊन हात हाती परिक्रमा पूर्ण करायची प्रीत ,प्रीत म्हणतात जीला आयुष्यभर नाही हरायची मी असेनचं सोबत अनंत काळापर्यंत नाही दृष्टीस पडले तरी मावळतीच्या सूर्यास्तापर्यंत एक ऐकशील का चौकटीचं माझं जगणं मान्य तू करायचं सोबत करता करताच दूर तू रहायचं उसळू द्यायचास समुद्र खोलवर लाटांवर लाटा आपटेपर्यंत दोन तने एक होऊन सुखाची व्याख्या मिळेपर्यंत..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #we बघ हं.. बघ हं... समीप आल्यावर दूर नाही जायचं मला तुझं मानल्यावर मागं नाही फिरायचं घेऊन हात हाती परिक्रमा पूर्ण करायची प्रीत ,प्रीत म्ह
#we बघ हं.. बघ हं... समीप आल्यावर दूर नाही जायचं मला तुझं मानल्यावर मागं नाही फिरायचं घेऊन हात हाती परिक्रमा पूर्ण करायची प्रीत ,प्रीत म्ह
read moreSangeeta Kalbhor
नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी तुझ्या नजरेने दिसू दे देऊ दे हाक अंतःर्आत्म्याला ओ मात्र तू दे आलेच काही अशुद्ध मनात दूर वाहून तू ने दे चपराक अशी झापड उघडावी आळसाची बहरावी अशी मती नवीनवेली पाने पळसाची आचमन करुन भावनांचे भाव मनी झिरपू दे जे जे चांगले ,उदात्त खिरापत तयांची वरपू दे आज आत्ता आणि आत्ताच जगणे ध्यानी घेऊ दे ओंजळ भरभरून सुखाची दुःखालाही कवटाळू दे नकोच रे काही काही चिंता नकोच कसला गुंता भिडायला येऊ दे माणसाला माणुसकी न सोडता..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त
#fisherman नकोच काही चिंता अन् नकोच काही गुंता नको नकोच रे देवा माणसाची अशी कुंठा दिलेस ह्रदय कोमल भावही कोमल असू दे नयनातील रम्य दृष्टी त
read more