Nojoto: Largest Storytelling Platform

New फुफ्फुसात पाणी होणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुफ्फुसात पाणी होणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुफ्फुसात पाणी होणे.

Vrishali G

पाणी.. पाणी

read more

Vin's Bansode

#असे होणे नाही

read more
असे मन का मोहून जाते
माझ्यात का ते न्हाऊन जाते

प्रत्येक प्रश्न का येऊन जाते
ओल्या मिठीत उब बेधुंद होते

असे खेळ खेळून जाते
अचूक शव्दाही सईला मृगजळ होऊन जाते #असे होणे नाही

Adv vishakha Borkar

#पाणी

read more
जल हे अमृत मोलाचे
 मोल त्याचे जाणुया 
थेंब थेंब पाण्याचे
 संवर्धन आपण करुया #पाणी

somnath gawade

#पाणी

read more
कोणी मला पाण्यात
पाहत असेल तर मी
त्याची पाण्यात पडायची
वाट पाहतो.🤣😂 #पाणी

डॉ केशव घोडके

पाणी

read more
पाण्याची किंमत💦
➖➖➖➖➖➖➖➖
एका एका थेंबाची किंमत
त्यांनाच खरी कळते...।
जे तहानलेले प्राणी
वन वन पाण्यासाठी फिरते.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके पाणी

vishnu thore

पाणी.......

read more
 पाणी.......

Bharat Bandiwadekar

पाणी,पाणी झरे ,शोध,पाणी साठा बगणे,झरे,मशिन ने पाणी बगने,नारळ ने बगणें.

read more

ओम नमः शिवाय

ओम नमः शिवाय

#अंथरुणात #लघवी होणे, #अंथरुणात #ओले होणे उपाय ! #Anthrunat laghavi hone #Upay

read more

ganesh suryavanshi

प्रेमात एकरूप होणे #MySun

read more
प्रेम करनं सोपं नाही.
प्रेम सहज पण मिळत नाही
प्रेम स्वताचे स्वप्नांची होळी करून
शांत राहणे
प्रेम एक त्याग. 
प्रेम एक दिवसाने नाही
कही वर्षाची तपश्या असते. 
प्रेमात राग असतो पण तो 
दोघांना त्रास देतो..
प्रेम एक प्रतिक्षा..
कधी कधी धैर्य सूटतो..
समोरचा व्यक्ती ला पण
विजा होतात.
त्याच विजा स्वताला जास्त होतात.
प्रेम एकट्याचे नसते दोघ व्यक्तीचे
मन एकमेकात गूंतले असते..
भावना सारखे तर दूख पण सारखेच असतात.
प्रेम म्हणजे दोघांचे मन एकरूप होणे..
वेग वेगळे शरीर असेल पण मन एकच होऊन जाते
ते सदैव आयूष्यभर ...

©ganesh mali प्रेमात एकरूप होणे

#MySun
loader
Home
Explore
Events
Notification
Profile