Find the Latest Status about खूप छान आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खूप छान आहे.
Mrunali Parkar
जीवन खूप छान असते हे जीवन...फक्त नियतीची साथ हवी अशा निराशेचा खेळ जरी असला तरी हसण्याची जिद्द हवी हरल्यावरही परत उठून जिंकण्याची हिम्मत हवी. आणि आपल्या अवती भवती आपल्या प्रेमाच्या माणसांची गर्दी हवी. कोणासाठी काहीतरी करण्याची मनीषा हवी.. आठवणींच्या ही विश्वात रमण्याची आस हवी काही घेण्या पेक्षा कोणाला काही देण्याची ओढ हवी. देव नाही बनून जगता आले तरी माणूस म्हणून जगण्याची कास हवी. जीवन खूप छान आहे.. जर तुमच्यात माणुसकी जागी आहे 🤩
जीवन खूप छान आहे.. जर तुमच्यात माणुसकी जागी आहे 🤩
read moreyogesh atmaram ambawale
खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण, ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन. खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात, पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात. सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण, तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण. दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण. लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो, रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो. अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे, शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे. आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो, मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor
read moresandy
❤️💛❤️ अपूर्ण 💛❤️💛 तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली. कोणाची तरी वाट पाहत होता..
❤️💛❤️ अपूर्ण 💛❤️💛 तो घट्ट डोळे मिटून कॉफी टेबल वर बसला होता. समोरची कॉफी केव्हाच थंड होऊन गेलेली. कोणाची तरी वाट पाहत होता..
read moreअश्लेष माडे (प्रीत कवी )
बा प मा णू स ! 🔥 -माझं युद्ध न मला कधी जिंकायचंय न मला कधी हारायचंय! मला फक्त न फक्त ते लढायचंयं असा स्वतःशी निर्धार करत.. विचार, लेखणी, वक्तृत्व, कला अन् बाहू सोबतं बुद्धीचं सामर्थ्य. अश्या प्रकारची हत्यारं आपल्या सोबत घेऊन स्वतःला सामाजिक चळवळीसाठी झोकून देण्याचा विडा उचलणारा एक दिपस्तंभ अश्र्लेष माडे...🙌❤️ -सोशल मीडियाच्या दुनियेत नशिबानं मिळालेलं एक असामान्य व्यक्तिमत्व : म्हणजेच बापमाणूस! होय बापमाणूसचं कारण त्याच्या लिखाणाची धार अन् त्याच्या वैखरीतुन निघणाऱ्या शब्दांची आग जर याची देही अन् याची डोळा तुम्हाला जाणवली. जर तुम्हांला त्या शब्दांचा साक्षात्कार झाला तर तुम्ही सुद्धा त्याला बापमाणूसचं म्हणाल ह्यात काही वाद नाही!💯 -माउलीभक्त म्हणा! शिवभक्त म्हणा! मावळा म्हणा ! व्याख्याता म्हणा प्रत्येक क्षेत्रांत आपला अभ्यास, आपल्या जवळील ज्ञान, आपले अनुभव आपलं कौशल्य पणाला लावून आमच्या सारख्या रसिकांना, श्रोत्यांना, वाचकांना कसं भरभरून देता येईल यासाठी जन्माला आलेली काही माणसं असतात त्यापैकीचं हा एक!🙌 -ह्या एका वैचारिक वादळी पर्वाची सुरुवातचं जर अशी झाली आहे तर इथून पुढं उभ्या आयुष्यात असंख्य जाणत्या तरुणाईच्या अन् इतिहासाच्या काळजावर तुझा प्रत्येक शब्द न् शब्द कोरला जाईल यात तिळमात्र शंकां नाही! "आमच्यासारख्या भरकटलेल्या तरुणाईला जागेवर आणण्यासाठी तुझ्यासारख्या सशक्त विचारांची अन् कृतीची गरज आहे त्यामुळे तुझ्यासारख्या असामान्य व्यक्तिमत्वाला दीर्घायुष्य लाभावं हिच प्रार्थना! - अश्या असंख्य तरुणाईच्या प्रेरणास्थानाला, विचारांच्या दिपस्तंभाला, बंधुतुल्य व्यक्तिमत्वाला तुझ्या सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण होवोत हिच मनापासून सदिच्छा! नुसताप्रेम❤ मी✍🏻ऐश्वर्या छान लिखाण आहे खूप
छान लिखाण आहे खूप
read moreRohit Saw
तू खूप छान दिसतेय. तू माझ्या सोबत असताना माझा आयुष्य किती छान वाटत असते. तू गेलीस ना अगदीचं तेव्हाचं ठरवलं होतं की आता तुझी आठवण नाही काढायचा. पण तेव्हा मला कळालचं नाही की तू फक्त आयुष्यातून गेलीस मनातून नाही. तू गेलीस ना तसचं मी अगदी तेव्हाच ठरवलं होतं की आता माझा मनात तुझी आठवण नाही काढायचा आहे. तू खूप छान दिसतेय #ShiningInDark
तू खूप छान दिसतेय #ShiningInDark
read moreADITYA CHAVAN
असं काय झालं असेल त्याच्यासोबत, की; तो अचानक एवढा बदलून गेला.. कालपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारा, आज 'कुणाची गरज नाही' बोलून गेला.. बदलला आहे तो खूप..
बदलला आहे तो खूप..
read more