Nojoto: Largest Storytelling Platform

New वाढदिवसानिमित्त Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाढदिवसानिमित्त from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढदिवसानिमित्त.

Stories related to वाढदिवसानिमित्त

Sunil Zarikar

प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..

read more
भावंडाचे प्रेम हे सर्वात वेगळं असतं. कारण कितीही भांडणं झाली तरी वेळप्रसंगी एकमेकांना जीवाला जीव लावणारी भावंडेच असतात. तुमचा भाऊ मोठा असो वा छोटा तुमच्यापाठीशी सदैव खंबीर पणे उभा असतो. वडिलांनंतर भावासारखा दुसरा बापमाणूस तुम्हाला जगात शोधूनही सापडणार नाही. सहाजिकच या नात्याची नाळ देवानेच जोडलेली असल्यामुळे भावाभावाचे अथवा भावाबहीणीचे नाते नेहमीच अतूट असते. तुम्हाला लहानपणापासून चिडवून त्रास देणारा भाऊ जेव्हा वेळप्रसंगी तुमच्या पाठी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तुमच्या डोळ्यात त्याच्यासाठी फक्त आणि फक्त आदरच असतो.
आज तु सोबत असला असता तर माझी परिस्थिती वेगळी असली असती.. तु आजही बारा वर्षानंतर तु माझी ताकद बनवुन माझ्या सोबत आहेस.. फक्त तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच नाही तर दररोज तुझी आठवण माझ्या सोबत असते..
तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किशोर दादा अणि
Miss you so much everyday प्रिय भावास वाढदिवसानिमित्त आठवणीचे दोन शब्द..

Shankar kamble

जनां-मनांच्या हृदय मंदिरी ध्रुवपद तुम्हां लाभले
परिस गवसला माणुसकीचा तेज कर्तृत्वें दाटले
अहंभाव ना मनास शिवला समाजकार्या जीव ओवला
जनसेवेचा ध्यास घेतला मुकुटमणी हा असा शोभला
दिन-दुबळ्यां आधार दादा न्यायाचा आवाज दादा
संयमाचा बांध दादा माणुसकीची साद दादा
यश, कीर्तीचा वेलू असाच जावो दिगंतरा
आयुष्य लाभो उदंड तुम्हां प्रेम सदिच्छा ही अंतरा
     श्री. शंकर नागनाथ कांबळे
             (सह शिक्षक)
     महात्मा फुले प्राथ. शाळा मार्डी
       ता. उ. सोलापूर
        मो. न.-७८८८२२७२६६

©Shankar kamble #birthdaywish 
#Happy_Birthday_
#BirthDay 
#वाढदिवसानिमित्त 
#वाढदिवसाबद्दल 
#😍वाढदिवसाच्या 
#दादा 
#दादागिरी

pooja d

#लग्नाच्या वाढदिवस लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

read more
सुखी संसाराची आज
झालीत 30 वर्षे ।।
एकत्र हातात हात घेऊन
चालले तुम्ही दोघे वर्षानुवर्षे ।।
बघता तुमच्याकडे 
देव ही चकित होईल ।।
प्रतिकूल परिस्थितीत ही
चेहऱ्यावर हसू कसे येई ।।
दुःखात तुम्ही सोडली नाही कधी
दोघांनी एकमेकांची साथ ।।
म्हणून तर आज आहे सुखाची सौगात ।।

लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त
मनःपूर्वक शुभेच्छा ।। 💐💐💐

 #लग्नाच्या  वाढदिवस
लग्नाच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक
शुभेच्छा,, मम्मी - पप्पा 💐💐💐💐

Vijaykumar Bhutada

मिलिंद भाऊ सुराणा यांना वाढदिवसानिमित्त विजयकुमार भुतडा परिवार निफाड यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा राधे राधे जय राम जी शुभ दुपार

read more
HAPPY BIRTHDAY MILIND मिलिंद भाऊ सुराणा यांना वाढदिवसानिमित्त विजयकुमार भुतडा परिवार निफाड यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा राधे राधे जय राम जी शुभ दुपार

Jk

माझे बंधू, लेखक व पत्रकार आनंद पारगावकर माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

read more
माझे बंधू, लेखक व पत्रकार 
आनंद पारगावकर
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

©Jk माझे बंधू, लेखक व पत्रकार 
आनंद पारगावकर
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण ही अप्रतिम कविता माझ्यावरती केलीत त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद 🙏😊

DRx. Shital Gujar✍️

🎂😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा योगिनी😊 *वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला एक छोटीशी काव्यरूपी 🎂😊 Wish you many many happy returns of the da

read more
आपुलकीने भरून आणली तू मोठी सरीता |
मुखी हास्य उमलने योगिनीचे, तुझी मायेची ममता ||

जवळीक साधण्याची आहे तुझ्याकडे मोठी कला |
तुझ्याकडून हेच शिकली आपुलकीने वागत चला ||

कर्मावर विश्वास आणि मग पुढे पाऊल टाकण्याचा ध्यास |
ध्येयपूर्तीसाठी प्रयत्नावर विश्वास, रोज नवी आस ||

योगिनी तू रुपाची स्वभावाची कलावंती |
स्वभावात गोडवा, ओठावर स्मितहास्य मुखी ||

आयुष्यात समृद्ध पाहाट व्हावी |
तुझे यश चकाकणारे नेहमी असावे  ||

अथांग सागराचा पाण्यासम तुझी प्रगती व्हावी |
अशीच मैञीची बाग नेहमी फुलावी  ||

मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होवो |
तुझ आयुष्य आरोग्यमय राहो ||
-✍️ काव्यशितल ✍️

💐 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा योगिनी💐
 
     🎂😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा योगिनी😊  *वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला एक छोटीशी काव्यरूपी  🎂😊
Wish you many many happy returns of the da

DRx. Shital Gujar✍️

🎂😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नेहल भाऊ😊 *वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला एक छोटीशी काव्यरूपी भेट भाऊ* 🎂😊 Wish you many many happy returns

read more
पाटील परिवाराचा संस्कारांची नेहमी जोड|
स्वप्नांची कळी प्रगतीच्या दिशेने खुलावी ||

शिवरायांच्या विचारांचे प्रेरीत तू आहे |
स्त्रियांचा आदर तू करणारा मावळा आहे ||

आई वडिलांच्या आशीर्वादाने बहरणार यशाचा मळा |
आई वडिलांच्या स्वप्नासाठी लावी छंद ध्येयवेड ||

नेहमी आदरयुक्त वागणुक नेहल भाऊ तू दिली आम्हाला  |
कुशाग्र तुझी बुद्धी , कुठलाच गर्व नाही तुला ||

नातं आपलं जसे ज्ञानेश्वर मुक्ताई जसे |
माझा मदतीस नेहमी धावून येत भाऊ असे||

सुखाची, आरोग्याची सरीता निरंतर वाहत असावी |
आयुष्यात कसलीही न कमी भासावी ||

मनातील इच्छांना यशाची पालवी फुटावी |
तू पाहिलेले स्वप्न साकार व्हावी ||
-✍️ Shital ✍️
😊वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा नेहल भाऊ 😊
 🎂😊वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नेहल भाऊ😊  *वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला एक छोटीशी काव्यरूपी भेट भाऊ* 🎂😊
Wish you many many happy returns

DRx. Shital Gujar✍️

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साधनाताई आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना करते. वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला छोटीशी

read more
गुर्जर परिवाराची आहे तू लाडकी ताई |
 तू संसाराची गाठोडी सांभाळून ठेवली आहे आजही ताई ||

वळणावळणाच्या वाटेवर साधनाताईने जपून टाकले  पाऊल  |
आई वडीलाचे संस्कारांची शिदोरी घेऊन संसार थाटले|

कुठलीही अडचण आली, तर समजावून सांगते |
आम्हाला मदतीसाठी नेहमी तत्पर असते  ||

सुशिक्षित ,सुसंस्कृत समाजिक जाणीव आहे अंगी |
तुझं आयुष्य फुलत राहो सप्तरंगी ||

तुझे हास्य जसे गुलाबाचे फुल जसे |
तू आमची लाडकी परी ताई ||

तुझ्या प्रगतीला कोणताही किनारा नसावा |
तुझ्या आनंदाला कोणतीही सीमा नसावी ||

मनातील सर्व पूर्ण होवो तुझा ईच्छा |
वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा ||
-✍️शितल गुर्जर ✍️

💐 वाढदिवसाच्या खूप खूप साधना ताई 💐



 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा साधनाताई आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो हीच प्रभु चरणी प्रार्थना करते. वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला छोटीशी

DRx. Shital Gujar✍️

उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माझी एक सुंदर आणि गोड मैत्रीण तिच्या वाढदिवसानिमित्त शब्दरूपी भेट दिली. स्वभावात अतिशय गोडवा. आणि हुशार वाढदिवस

read more
नाव तुझे तुझाच प्रमाणे सुंदर दिव्या |
हसतमुखी चेहऱ्यावर प्रकाशमान तेजस्वी दिव्या ||

दिव्याचा दिव्यतेने प्रकाशमान तुझे आयुष्य राहो |
यशाची शिखरे नेहमी चढत राहो ||

तुझी नी माझी मैत्री अतूट राहणार |
तुझी आणि माझी मैत्रीची बाग फुलत राहणार ||
   
माझ्या माझ्या लेखणीने माझ्याशी प्रश्न केला कोण ही  दिव्या|
स्वतःच्या आयुष्याला बुद्धीने व चातुर्याने प्रकाशमान करणारी ही परी दिव्या ||

शब्द संपतील पण तुझ्याबद्दल लिहण संपणार नाही  |
तुला शब्दात मांडणे सहज सोपे नाही  ||

मनात असलेले स्वप्न साकार होवो |
यशाची भरभराट होवो ||
- ✍️Shital K. Gujar ✍️

🤩वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिव्या 🤩

 उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले माझी एक सुंदर आणि गोड मैत्रीण तिच्या वाढदिवसानिमित्त शब्दरूपी भेट दिली. स्वभावात अतिशय  गोडवा. आणि हुशार वाढदिवस

DRx. Shital Gujar✍️

🎂😊 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला एक छोटीशी काव्यरूपी भेट 🎂😊 आईच्या माता तुला उदंड आयुष्य देवो तुझ्या घर

read more
ताई तुझा नावातच सर्व काही आहे ज्योतीताई |
 तू आल्यापासून घरातले वातावरण प्रकाशमान करते ज्योतीताई ||

हसऱ्या या स्वभावाला , संस्कारांची जोड |
घराला प्रकाशमान करणारी ज्योत ||

पाटील घराण्याची लाडकी परी ताई|
संस्काराच्या जोडीने संसारात गुंतली ताई ||

तुझ्या हातात जशी साक्षात अन्नपूर्णादेवी ताई |
विनायक रावांची अर्धांगिनी शोभून दिसते ताई ||

शाहू मध्ये तर कधीकधी लहान बनवून खेळते|
तुझ्या मध्ये मला बहुगुणा यांची ज्योत दिसते ||

ताई माझ्या प्रत्येक कार्यात  साथ असते तुझी|
माझ्या यशावर नेहमी कौतुकाची थाप असते तुझी ||

तुझ्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो |
सुखाची आणि आरोग्याची भरभराट होवो ||

🎂 वाढदिवसाच्या मोरपंखी शुभेच्छा ज्योतीताई🎂












 🎂😊 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई वाढदिवसानिमित्त माझ्याकडून तुला एक छोटीशी काव्यरूपी भेट 🎂😊
 आईच्या माता तुला उदंड आयुष्य देवो तुझ्या घर
loader
Home
Explore
Events
Notification
Profile