Nojoto: Largest Storytelling Platform

New खूप आवडते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खूप आवडते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खूप आवडते.

Stories related to खूप आवडते

yogesh atmaram ambawale

अशीच बायको असावी.. #yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे, मला ती खूप आवडते, खूप खूप आवडते,

read more
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,
खूप म्हणजे खूपच आवडते,
इतकी आवडते की असं वाटत.
.
.
.
अशा अजून दोन चार बायका असाव्यात..
😀🤔🙄😉
(एक जोक्स आजच वाचण्यात आला)
 अशीच बायको असावी..
#yqtaai #बायको #मराठीकट्टा #अशीच #जोक्स #loveujaan 
माझ्या बायको वर माझे खूप प्रेम आहे,
मला ती खूप आवडते,
खूप खूप आवडते,

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तिचा रंग वेगळा.. #तिचारंगवेगळा हा विषय Suhas M. More यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQ

read more
खरंच सांगतो,लेखणीच्या तिचा रंग वेगळा,
नि लिहिण्याचा ढंग ही वेगळा.
इतके छान लिहिते की सर्वांची मने जिंकते,
सर्वांची प्रशंसा करते,नि सर्वांसाठी testi लिहिते.
#क्रांती नाव तिचे,सर्वांनाच ती भावते,
तिने लिहिलेले अप्रतिम quote मला खूप आवडते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
तिचा रंग वेगळा..
#तिचारंगवेगळा
हा विषय
Suhas M. More  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQ

yogesh atmaram ambawale

तु
खुप
सुंदर
दिसतेस
पूर्वीपासून
मला आवडते,
आज सांगितलंय
मनातलं सारं तिला
जवाब देणार होती ती
पण अचानक आई आली,
अंगावरून गोधडी खेचली
नि बोलली चल उठ लवकर
आंघोळ कर नि जा लगेच कामाला,
नुसताच सपनात बडबडतोस
समोर जा नि आज बोलूनच ये तिला
खरंच सांगतो खूप आवडतेस तू मला. स्वप्नातलं जग
#collabratingwithyqtaai  
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #अक्षरे  #मराठीकविता #स्वप्नातली #प्रपोज 
१ तु
२ ख

yogesh atmaram ambawale

मनातले माझ्या... #yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम Pic credit #restzone ठरवले नेहमी प्रमाणेच,आज

read more
ठरवले नेहमी प्रमाणेच,आज काहीही करून सांगायचे,
काहीही आडेवेडे न घेता,तू मला खूप आवडतेस,इतके बोलायचे.
भेटायला जाताना आज,तिच्यासाठी पुष्गुच्छ ही घेईल,
येता समोर ती,टेकून गुडघे प्रेमाची ग्वाही देईल.
विचार असे खुप मनी,मी असे बोलेल तसे बोलेल,
तरी राहुनी शंका येते,काय मी खरंच असं बोलेल.
तसे पाहता जाणते ती,माझं तिच्यावर खूप प्रेम आहे,
जरी अबोल असलो मी,मला फक्त तिचेच वेड आहे — % & मनातले माझ्या...
#yqtaai #yqmarathiquotes #yqmarathi #मराठीकविता #मनातले_अबोल_भाव #माझेप्रेम
Pic credit #restzone 
 ठरवले नेहमी प्रमाणेच,आज

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे विषय: काही क्षण इथेच... #काहीक्षणइथेच हा विषय Vishal Chaudhari यांचा आहे. चला तर मग लिहुया.

read more
काही क्षण इथेच सोबतीला असतात,
काही ठिकाणी लाईक तर काही ठिकाणी 
छान कमेंट देऊन जातात.
भेटतात काही क्षण इथेच पण कुणी आपले ही आहेत 
ह्याची जाणीव करून देतात.
मलाही खूप आवडते काही क्षण इथेच सोबत राहायला 
लाईक कमेंट द्वारे गप्पा मारायला. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
विषय: काही क्षण इथेच...
#काहीक्षणइथेच
हा विषय
Vishal Chaudhari यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय साखरझोप.. #प्रियसाखरझोप चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. colla

read more
मला तू खूप आवडते 
पण माझी ही आवड आईला नावडते.
पहाटेची तुझी सोबत खूप छान असते
पण आई मात्र आपल्यात दुरावा निर्माण करते.
उठ सकाळ झाली म्हणत त्रास देते
तुझ्या सोबतच्या सहवासाला ब्रेक देते. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय साखरझोप..
#प्रियसाखरझोप
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#colla

yogesh atmaram ambawale

ठरवलं एकदाचं... #yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते, नेमकी ती जवळ आली असतान

read more
ठरवलं एकदाचं....

रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतानाच असं का घडते.
दिवसा पाहतो चोरून तिला,रात्री ती स्वप्नात येते,
भेट होणार असते आमची,तितक्यात आई झोपेतून उठवते.
नेहमीचच झालंय हे,आता मात्र कंटाळा आलाय,
थेट भेटून सांगावे तिला,मनी असा विचार आलाय.
आई देखील आता नेहमी रागावत असते,
बोलते लग्न झालं असतं तुझं,तर मी तरी सुटले असते.
म्हणून विचार केला आज मी,आई चे म्हणणे खरे करावे,
खूप आवडतेस तू मला,असे म्हणत लग्नाचे विचारावे. ठरवलं एकदाचं...
#yqtaai #yqmarathiquotes #ठरवलंय #स्वप्नाततू #माझीकविता #yqmarathi 
रोज झोपेतून उठवून,आई झोपमोड करते,
नेमकी ती जवळ आली असतान

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? रोजचं आपण कविता लिहीत असतो आजपासून अधून मधून मी बाल काव्य लिहायला देणार आहे. तर दिलेल्या विषयावर ब

read more
घरातच चालवायला आवडते,मला माझी सायकल.
बाहेर चालवायला घेतली की दुसरे खेचतात,अशी माझी सायकल.
घंटी नाही तिला ना ही कुठले ब्रेक आहे,अशी माझी सायकल.
कुत्र्या,मांजरांच्या आवाजाचे हॉर्न जिला अशी माझी सायकल.
खुप मस्त,मला खूप आवडते अशी माझी सायकल.
चालवायला घेतली की धक्का मारायला भांडतात अशी माझी सायकल.
मी ओरडतो सगळ्यांना,बोलतो हात नका लावू,खराब होईल माझी सायकल.
कट्टी घेतात मग सारे,दूर जाऊन बसतात,नावं ठेवतात,अशी माझी सायकल.
वाढदिवस होता माझा,म्हणून बाबांनी आणली ही सायकल,
खुप वस्तू भेटल्या त्या दिवशी पण मली आवडली सायकल.
केक कापायला तयार नाही मी,मला खेळायला पाहिजे सायकल,
सर्व रागावले,म्हणाले,पहिले केक काप नाहीतर आम्ही घेऊन जाऊ सायकल. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
रोजचं आपण कविता लिहीत असतो 
आजपासून अधून मधून मी बाल काव्य लिहायला देणार आहे.
तर दिलेल्या विषयावर ब

yogesh atmaram ambawale

बायकोचा वाढदिवस ... #happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू

read more
Happy birthday बायकोचा वाढदिवस ...
#happybirthday #बायकोसाठी #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #तिच्यासाठी #yqmarathi 
वाढदिवस येतोय तिचा,तिला भेटवस्तू

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मला तुला सांगायचं आहे... #मलातुला चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य

read more
जन्मभराची तू माझी सोबती,घेउनी तुझा हात हाती,
मला तुला काही सांगायचे आहे,
मनातले माझ्या ओठांवरी आणायचे आहे.
नेहमीच असतो अबोल,शांत,
आज मात्र बोलायचे आहे.
खूपच काळजी घेते मुलींची,
छान संभाळ करते.
शिकवते सुंदर,सुसंस्कार ही करते,
म्हणूनच मुलींप्रमाणे मलाही खूप आवडते.
आईला ही माझ्या कधीच सासू न समजते,
आई समजून तिच्या कडे पाहते तिची तब्येत सांभाळते,
म्हणूनच आईची लाडकी सून आहेस
नि माझ्या दिलाची राणी आहेस.
सर्वांशी आदराने वागते,त्यांचे मन ही जपते,
म्हणूनच सर्वांची प्रिय राहतेस.
ह्याचाच अभिमान वाटतो मला,
माझी सुंदर,सुशील अशी अर्धांगिनी तू आहे,
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावरी,
हेच मला तुला सांगायचे आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
मला तुला सांगायचं आहे...
#मलातुला
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्य
loader
Home
Explore
Events
Notification
Profile