Find the Latest Status about हापूस आंबा लागवड माहिती pdf from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हापूस आंबा लागवड माहिती pdf.
Rajendrakumar Shelke
*आंबा* (बालगीत) --------------------- आंबा रे आंबा काय तुझा *तोरा,* पानांत खेळतो नटखट *वारा,* आंबट कैरीची करता *फोड,* पिकलेला आंबा भलताच *गोड* कैरीचे आम्ही केले *लोणचे,* अधूनमधून ते थोडे *चाखायचे.* आंब्याचा रस लई लई *भारी,* खाऊया आपण आमरस *पुरी.* -------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke आंबा बालगीत
आंबा बालगीत
read moreSamadhan Navale
झाले चोहीकडे उजाड रानं, आला बघा उन्हाळा फळांचा राजा आंबा, साजरा करतोय सोहळा हवेत डोलून बघा कसा हो.. अंगी घेऊन 'भार' फळांचा हो, उन्हातही हा हिरवा गार देतो फळांना तरीही आधार, द्यावे इतरांना सुख,स्वत:मात्र झेलावे दु:ख हेच शिकवत हा आम्रवृक्ष,उभा कसा डौलाने आम्रफळाची गोडी बघता.. न होय अमृताशीही समता, नाही काही स्वत:साठी,झिजतो आम्र दुसऱ्यांसाठी जिवनाच्या या रेशीमगाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी, विशालदेही हे आम्रवृक्षा... मागणी तुला हीच एक रे ! उदार गुण हे तुझ्यासारखे.. येऊ दे अंगी माझ्या रे.. झुकला आंबा फळांच्या या ओझ्यांनी आवडीने याचा स्विकार केला रंक आणि राजांनी, तुला न कुणीही लहान-मोठे लहानथोरा तु प्रिय वाटे, तुझ्या सावलीत मिळो विसावे हिच विनंती तुझ्या छायेसाठी भेदभावा मनी स्थान नसावे ! ©Samadhan Navale #आंबा #Life
somnath gawade
एखाद्याची 'माहिती' विचारली असता 'महती' सांगणारा तो एक 'चेला' जाणावा. 🤣😂 #माहिती
Shashikant Kendre
आपल्या रशन कार्डवर माहिण्याला किती धान्य मिळत त्या साठी खाली वेब वर आपलया रोशन कार्ड ची माहिती मिळावा....!! Mahafood. Gov. In गुगल वर टाईप करा..! नंतर अॉनलाईन_रास्त भाव दूकानें _क्लिक करा.. नंतर AePDS _सर्व जिल्हे _क्लिक करा नंतर RC Details new _क्लिक करा. नंतर SRC No_ येथे आपल बार अंकी रोशन कार्ड नंबर टाका आणि Submit. बटन क्लिक करा.. आपली सर्व राशनकार्ड कुटुंबातील नावे धान्य माहिती दिसेल आपला शशिकांत केंद्रे.......!! #राशनकार्ड #माहिती