Find the Latest Status about पुन्हा प्रपंच from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पुन्हा प्रपंच.
sachin mishra
ये प्रपंचो का है संसार प्रपंचो का फैला है जाल लोगो को मिलती खुशियाँ अपार कर्म की शक्ति छिन रही, प्रपंच जाल हर घर को घुन रही रिश्तो में अब सिर्फ आडम्बर नजर आता है सिर्फ प्यार कॉल और स्टेटस पर नजर आता है इससे उठो करो इन मिथ्याओ को पार मत बनो किसी घर की कलह का आधार छोड़ो इन बातो में पड़ना, ना मिलेगा कुछ करो भजन ईश्वर सब देख रहा है मिलेगा यही हर किये का परिणाम बोलो मुख से जय श्री राम.. प्रपंच.
प्रपंच.
read moreajay jain अविराम
झूठा प्रपंच दिखावा पूजन है मूर्छा मान है वेदना बनी बलवती अब तो झूठी शान है न संवेदना मतलबी इंसान पैसा प्रान है अजय जैन अविराम प्रपंच
प्रपंच
read morePravesh Khare Akash
प्रेम और प्रपंच में बहुत सूक्ष्म अंतर होता है।प्रेम जहाँ केवल देने की चाह रखता है वहीं प्रपंच सदैव पाने की राह ढूँढता है।प्रेम प्रतिफल या प्रतिकार की अपेक्षा से रहित स्थिर भाव से परिपूर्ण रहता है,जबकि प्रपंच सदैव अस्थिर जल की भाँति उछलता रहता है ।हम बड़ी सहजता से इन दोनों का भेद समझ सकते हैं।किंतु, पहले हमें स्वयं को प्रेम अथवा प्रपंच दोनों में से किसी एक को अटल भाव से अपनाना होगा। .....आकाश प्रेम और प्रपंच
प्रेम और प्रपंच
read moreप्रकाश साळवी
पुन्हा पुन्हा बावरतो जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो ** ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो ** मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो ** पुन्हा पुन्हा मी बावरतो..
पुन्हा पुन्हा मी बावरतो..
read moreप्रकाश साळवी
बहरतो पुन्हा पुन्हा मी !! अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी ** माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी ** घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी ** नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी ** बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी ** नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी ** सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ? तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी ** प्रकश साळवी बदलापूर - ठाणे मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !
बहरतो पुन्हा पुन्हा मी !
read moreज्ञानेश्वर मुसळे
तु करतीस नुसती खाना खुणा अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा. हसत हसत तुझं सामोरी जाणं हळुवार मनात उतरत येणं प्रेम असुनही नसल्या सारखं करण येता जाता माझ्या अवती भवती फिरणं मग कसं समजवु मी माझ्या मना अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. चंद्र चांदणे नभ हे सारे तुझे होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे, तु यावे त्यात बनुन अलगद कळी इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी, हे सारे तु समजुन आता घेणा अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. माझे घर दार वाटेवर तुझ्या असती येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती, सुर सनई सारे तालात बोलती बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती आता एकदा तरी भेटुन तु जाणा अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. नको नको तु आता नकोस काही बोलु चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली जमलेच तर तु ये आता थोडे नयनातच आपण बोलु, पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु, गाजत वाजत येणार असे वचन तु माझ्या कवितेला तु देणा, अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.
पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.
read moreShubhangi Sutar
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बगावे आणि नवीन आयुष्याला सुरवात करावी पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बघावं अन उद्याच्या भविष्याची स्वप्न रंगवावित पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात बघावं न बोलताच तुझ्या डोळ्यांची भाषा समजून घ्यावी ©Shubhangi Sutar पुन्हा
पुन्हा
read moreGanesh Shinde
कठीण कठीण कठीण अवघा, नश्वर हा प्रपंच ऐका, क्षणात विरुनी जाईल देखा, जपी रे जीवाला। चंचल हे पळ विश्व सारे, भरुनी ओंजळीचे फेरे, निमिष मात्र कधी न स्थिरे, विचारी मनाला। ज्याचे हाती दिली तू दोरी, तो बनवी तुज कळसूतरी, नाचवी आपुल्या मनापरी, सांभाळी स्वतःला। होते काय झाले काय, सरते सारे सरणापाय, शंकर एक बापमाय, भजी रे शिवाला। #जीव #शिव #प्रपंच #yq_gns
Harsh
" मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन " पुन्हा पुन्हा येण्याच्या नादात पीक खराब झालं, हाताजवळ आलेले पद निघून गेलं. 'अति तिथे माती', यांना लागू झाली म्हण. नाव खराब झालं, असुदे कितीही धन. पक्ष बदलून वाटलं यांना, झालो आम्ही 'हिरो', निकालानंतर भेटला हातात, फक्त नि फक्त झिरो. काहीकांना वाटले, आम्हीच राजकारणातील राजे, यांच्याच दारात वाजले, दुसऱ्यांचे बेंडबाजे. अपेक्षेपेक्षा वेगळे आले, निकालानंतर आकडे, तेव्हापासून झालेत हे आपापसांत वाकडे. सुटली नाही यांच्यात मंत्रिपदाची कटकट लागू झाली राज्यात आता 'राष्टपती राजवट'. 5 वर्षाचा कारभार सांभाळणे, होत नाही धड. 50 वर्षात बांधले महाराज्यांनी 111 गड? पुन्हा पुन्हा महाराज तुम्हीच जन्माला यावे, स्वराज्याचे सुराज्य तुम्हीच निर्माण करावे. हर्षल दतात्रय चौधरी #मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.
#मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल.
read more