Nojoto: Largest Storytelling Platform

New एखाद्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एखाद्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखाद्या.

Vinayak Mane

एखाद्याचे शब्द.... #Quotes #words

read more
 एखाद्याचे शब्द....
#quotes
#words

Saurabh Deshmukh

एखाद्याचे शब्द...

एखाद्याचे शब्द कधी आयुष्याला राह देतात
लागुन गेले हॄदयाला तर जन्मभर दाह देतात

कुणी भले तर कुणी बुरे काढीले ते अर्थ होतात
न उमगता अर्थ खरा अनर्थ ते सारे प्रकाशझोतात

कुणी खचत कुणी रडत कुणी निर्भय जाऊन भिडत
एखाद्याचे शब्द तेच फक्त प्रत्येकाला वेगळे ते कळत #एखाद्याचेशब्द #yqtaai #collab #yqcollab #mywords #marathikavita

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्रानों आजचा विषय आहे एखाद्याचे शब्द.. #एखाद्याचेशब्द #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQ

read more
कधी कधी आयुष्य एकदम बदलून जाते,
जेव्हा एखाद्याचे शब्द कानावर येते.
शब्द चांगले की वाईट ते आपण ठरवावे,
योग्य तो अर्थ लावून जीवन जगावे.
जरी शब्द एकच असला तरी त्याचे अर्थ अनेक असतात,
कुणी ऐकून सोसतात तर कुणी भांडत बसतात. सुप्रभात मित्रानों
आजचा विषय आहे
एखाद्याचे शब्द..
#एखाद्याचेशब्द
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQ

Pratap Bharskar

किती अलगद एखाद्याच मन तोडायला जमत यार काही लोकांना..

read more
ती म्हणत होती सावली सारखी सोबत राहील तुझ्या...
दोष तिचा नाही चूक माझीच आहे...
मीच विसरलो कि अंधारात आपली सावली सुद्धा सोबत नसते..

/-प्रताप भारस्कर किती अलगद एखाद्याच मन तोडायला जमत यार काही लोकांना..

Secret Quotes

जसे जखमेवर एखाद्याने मीठ रगडावे, मगं त्या जखमेच्या वेदना सोसाव्यात अगदी तसेचं...

read more
 माझे दुःख सगळ्यांना समजावा 
हे गरजेचे नाहीये,
आणि तिने ही समजावां एवढे
लहान ही नाहीये,
दुःख हे निरंतर आहेत ज्याला
आले त्यालाच सोसाव लागते,
बाकी...
दुःख सांगून किव्वा ते वाटून कमी
होत नाही,
थोडा आधार नक्की भेटतो पण त्यासाठी
समोरचा व्यक्ती ही त्या लायक पाहिजे,
येथे...
माझा आधार कुणी नाहीये ज्यांना मी
शोधले त्यांनी दुसऱ्यांना आधार दिला,
तिथे...
ते लायक होते मी नाही, या विचारणं
दुःख हे अजून मनाला टोचत गेलं...
  AS Patil✍️✍️— % & जसे जखमेवर एखाद्याने मीठ रगडावे,
मगं त्या जखमेच्या वेदना सोसाव्यात अगदी तसेचं...

Supriya Yewale

#Likho एखाद्या माणसात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नात गुंता

read more
गुंतायचं असेल तर
आपल्या स्वप्नात गुंता
मागच्या भूतकाळाची 
करू नका चिंता
च्या युगात स्वतःच्या पायावर 
उभा राहणे
आपल्यासाठी खूप 
महत्वाचे आहे
एखाद्याच्या माणसात गुंतण्यापेक्षा
आपल्या ध्येयात गुंता
तुम्हाला आशेचा किरण दाखवेल

सुप्रिया येवले💯💯💯🤞

©Supriya Yewale #Likho एखाद्या माणसात गुंतण्यापेक्षा स्वतःच्या स्वप्नात गुंता

Pratap Mirge

एखाद्या मुलीच्या फोटोला हजारो लाईक करतात , मला बघायचे आहे की या विचारांना किती लाईक येतात.

read more

Secret Quotes

आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील, एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत पण त्या सोबत खेळायला नाही, एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

read more
कुणाला खेळ वाटतो तर कुणाला चेस्टा,
जिथे तिथे, ज्याला त्याला समजत
एखादा क्षणी अश्रू अनावर झाल्यावर
काय हाल होतीये स्वतःची.
बोलणाऱ्या साठी याचे मोल नसतात,
आधार येथे कुणी देईल याची अपेक्षा
पण चुकीची असते,
ज्याच त्याच पडलेल आहेत येथे मग कोणी
कुणाची काळजी करतंय का असंच बोलतंय,
काहीच अर्थ नाहीये बोलण्याचा पण कुणाला,
काय हक्क कुणावर आमचा प्रेम केलंय तर
तोच गुन्हा आहेत वाटतंय आमचा.
    AS Patil...! आज दिवस तुमचे आहेत नंतर आमचे पण येतील,
एखाद्याची भावना तोडून टाकायचा हक्क आहेत
पण त्या सोबत खेळायला नाही,
एखाद्याची परीक्षा मात्र नक्की घ्या

Jk Style Jadhav

आपण एखाद्याला आपला काही personal सांगतो त्यावेळी काही वेकती ते आईकताना रडून आईकतात आणि इतरांना सांगताना हसत सांगतात.😔😔

read more
 आपण एखाद्याला आपला काही  personal सांगतो त्यावेळी काही वेकती ते आईकताना रडून आईकतात 
आणि इतरांना सांगताना हसत सांगतात.😔😔

अल्पेश सोलकर

सागराला त्याचंच ओझ झेपत नसतं.. पण आपण त्याच्याशी बोलायला लागलो..की तो एखाद्याच ' मन 'कसं हलकं करतो.. © अल्पेश सोलकर #मन #ओझं #alpeshsolkar

read more
सागराला त्याचंच ओझ झेपत नसतं..
पण आपण त्याच्या समोर
 बोलायला लागलो..
की..
तो एखाद्याच 
' मन 'कसं हलकं करतो.. सागराला त्याचंच ओझ झेपत नसतं..
पण आपण त्याच्याशी बोलायला लागलो..की
तो एखाद्याच ' मन 'कसं हलकं करतो..
© अल्पेश सोलकर
#मन #ओझं #alpeshsolkar
loader
Home
Explore
Events
Notification
Profile