Find the Latest Status about खरच काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खरच काय.
Sunil Zarikar
तुला विसरायचं म्हटलं तरी मग दुसरं काहीच आठवत नाही.. तुझ्याशिवाय माझ्याकडे काहीच नाही.. तु सहज म्हणून जातेस तुला प्रेम करता येत नाही.. पण खर सांगु तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय मला काहीच येत नाही.. खरच काही येत नाही
खरच काही येत नाही
read moreअल्पेश सोलकर
मला काय व्हायचं आहे... खरच सांगू का.. " देवा जवळच्या प्रार्थनेतील तू मला मागितलं..ते... मागण व्हायचं आहे.." मला काय व्हायचं आहे... खरच सांगू का.. " देवा जवळच्या प्रार्थनेतील तू मला मागितलं..ते... मागण व्हायचं आहे.."
मला काय व्हायचं आहे... खरच सांगू का.. " देवा जवळच्या प्रार्थनेतील तू मला मागितलं..ते... मागण व्हायचं आहे.."
read moreअल्पेश सोलकर
मला काय व्हायचं आहे... खरच सांगू का.. " देवा जवळच्या प्रार्थनेतील तू मला मागितलं..ते... मागण व्हायचं आहे.." मला काय व्हायचं आहे... खरच सांगू का.. " देवा जवळच्या प्रार्थनेतील तू मला मागितलं..ते... मागण व्हायचं आहे.."
मला काय व्हायचं आहे... खरच सांगू का.. " देवा जवळच्या प्रार्थनेतील तू मला मागितलं..ते... मागण व्हायचं आहे.."
read moreSandip Pawar
खरच का कर्ज माफी खरच का कर्ज माफी समजले नाय आम्हाला गरिबीचे सुख लाभले नाही आम्हाला सरकारने तर वेडे बनवले आम्हाला कर्ज माफी देतो म्हणून फसवत राहिले आम्हाला शेतकरी हो आम्ही नाही करोडपती कर्ज काढून करतो शेती नाही आम्ही लखपती पावशाने सर्व नेले वाहून राहिले ते तण खाली पाऊली ही नाही राहिली ,चोथा नुसता शेणा खाली बोला तुम्हीच आता करू काय आम्ही ....... सरकार नवीन आले पुन्हा टिक घोषणा बाजी देतो तुम्हा कर्ज माफी फसवत राहिले गोरगरीबशी दिले एकदा कर्ज माफी सांगून भाषण बाजी चागले वाटले मनाला आनंद ही झाला बाई कुठे ठेवू नेवैद्य हेच मात्र समजले नाही बाई बोला तुम्हीच आता.......... विश्वास दिला तोही कुणाला घोटाळा बाजी लोकांना इमानदार तो राहिला बाजूला हे मात्र केलले नाही कुणाला गरीब इजतीला मारतो म्हणून कसे करून कर्ज भरतो तीन तीन वर्षे थकलेले कर्ज श्रीमंतांचे लाज नाही त्याना सरकार ही मिटून दूध पिऊ लागला त्रास मात्र गरिबाला बोला तुम्हीच आता ....... माफी सर्वाना द्यावी हीच होती मागणी आता मात्र तसे दिसत नाही ,इमानदार शेतकऱ्यांची किंमत तडफडून मेळा तरी काळात नाही त्याची इज्जत इइमानदार राहिला बाजूला झूट का हे बोलबाला बोला तुम्हीच आता....लेखक संदीप पवार खरच का कर्ज माफी
खरच का कर्ज माफी
read moreSunil Zarikar
तु म्हणतेस तु खुप साधी सरळ आहेस.. पण खरच तु जगावेगळी आहेस.. माझ्या शब्दांमध्ये तुच आहेस.. त्या शब्दांची सुंदरता तुच आहेस.. माझ्या कवितांमध्ये तुच आहेस.. त्या कवितेला दाद तुच आहेस.. खरच तु जगावेगळी आहेस.. खरच तु जगावेगळी आहेस..
खरच तु जगावेगळी आहेस..
read more