Find the Latest Status about गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन.
गोरक्ष अशोक उंबरकर
जन्म देणाऱ्या माता पित्यास प्रथम गुरुपौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्या.. त्याचबरोबर १.अ आ इ शिकवणाऱ्या गुरुजन वर्गाला २. वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या मित्र मंडळींना.. ३. आपल्या सोबत राहून आपल्या मागे आपल्या चुगल्या करणाऱ्या वर्गाला.. ४. आपलेच पैसे घेऊन वेळेवर परत न करून आपल्याला चांगला धडा शिकवणाऱ्या मित्राला.. ५. आपला विश्वास घात करणाऱ्यांना ६. गरजेवेळी हाथ वर करणाऱ्याना ७. आपल्या सुखात जळणाऱ्या लोकांना ८. आपल्या दुःखातून आनंद मिळवणाऱ्याना ९. माणसांपेक्षा ही इमानदार असणाऱ्या प्राणी वर्गाला १० . नेहमी आपल्यातील चुका शोधणाऱ्याना ११. परिस्थितीला हसणाऱ्याना वरील सर्वांस गुरू पौर्णमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा. कारण तुम्ही सर्वांनी काही ना काही आयुष्यात शिकवले आहे . म्हणून तुम्ही सर्व गुरू पेक्षा कमी नाही. बऱ्याचशा गोष्टी पाठ्य पुस्तकातून भेटत नाही ज्या आपणं सर्वांकडून शिकावयास भेटले... ©गोरक्ष अशोक उंबरकर गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
read moreDevanand Jadhav
🚩गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🚩 गुरुविण कोण दाखविल वाट! आईवडिलांनंतर या आयुष्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे गुरू! ज्यांनी मला घडवलं, या जीवनात मला जगायला शिकवलं, कसं वागावं आणि कसं वागले नाही पाहिजे याचे धडे दिले... अशा प्रत्येकाचा मी ऋणी आहे…! माझ्यासाठी प्रत्येक व्यक्ती गुरु आहे. मग तो लहान असो वा मोठा! प्रत्येकाकडून नकळत खुप काही शिकायला मिळाले. अशा आपल्या सारख्या थोर व्यक्तींना, गुरूजनांना माझे साष्टांग दंडवत…! गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..! 🙏🚩🚩💐💐🙏🚩🚩 ©Devanand Jadhav गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
read moreशब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे -सोनावणे
*कोण असतो गुरू.…* कधी तो मातृरूपी असतो जो बोबडे बोल जाणुनी त्या बोबड्या बोलाना एक नवीन अर्थ देतो कधी तो पितृरूपी असतो जो डगमगत्या पावलांना धिर देऊन आयुष्याच्या प्रवासात न पडता चालायला शिकवतो कधी तो मित्ररूपी असतो जो चुकणाऱ्या वळणावर साथ न सोडता आपल्याला योग्य अयोग्याची पारख करवितो कधी तो जोडीदार रुपी असतो जो आयुष्याच्या कठीण प्रसंगातही हार न मानता आयुष्याला निरंतर तेवत ठेवायला शिकवतो आणि कधी तो शिक्षकरुपी असतो जो ज्ञानाची शिदोरी पाठीवर देऊन आयुष्य नावाच्या शाळेत स्वतः शिकायला प्रत्येकालाच नकळत सज्ज करतो... शब्दांची गुंफण @प्राजक्ता वाघमारे - सोनावणे ©शब्दांची गुंफण@प्राजक्ता वाघमारे #गुरुपौर्णिमा
Rajendrakumar Shelke
🙏🌹 *गुरू वंदन*🌹🙏 *********************†* पहिले नमन करीतो सृष्टीच्या *विधात्यांना,* दुसरे नमन करीतो सर्व माता *पित्यांना,* तिसरे नमन करीतो सर्व *गुरुजनांना,* चौथे नमन करीतो आपल्या *सर्वांना,* गुरू देई साऱ्यांना निर्मळ ज्ञानाचा *वसा,* आम्ही चालवू पुढे हा अमृतरुपी *वारसा.* ज्याने सृष्टी बनविली त्याने आई ही *बनविली,* एका संस्काराच्या छायेत गुरुमाऊली *विसावली.* गुरू देई आम्हां जीवना *आकार,* होते आयुष्याचे सोने *चमकदार.* ------------------–----------–--–- *सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मनस्वी हार्दिक शुभेच्छा🙏🌹💐* *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमा
read moreMahesh.D. Jadhav
जगातील एकमेव पहिल्या आणि शेवटच्या गुरुवर्य आईसाहेब गुरुपौर्णिमेच्या निमित्त आपणास साष्टांग दंडवत #आईसाहेब❣️ #गुरुपौर्णिमा
Mise Madhav
महादेव मंगल कार्यालयाच्या सुंदर अशा दालनामध्ये विवाह सूत्रसंचालन करीत असताना मी माधव मीसे बारुळकर ©Mise Madhav मी सूत्रसंचालन करीत असताना
मी सूत्रसंचालन करीत असताना
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
जाणतेंन गुरू करावे जसे मुळा पाणी द्यावे फांद्यां,पाने ,फळे जावे तैसे गुरूस जाणावे ll धृ1l संसाराचे सांगे ब्रम्ह मूळ उद्धारी सर्व पिढ्यांचे कुळll1ll भवभ्रम ,माया मोह जाळी भक्ती प्रेमाचा निर्गुण माळीll2ll या हृदयीचे त्या हृदयीं देई वासल्याची नसे दुजी आईll3ll बोळवण जरी केली नवभक्तीची परी सर नसे गुरू-शिष्य नात्यांचीll4ll राजे वदे गुरू चरणी स्वर्ग मोक्ष गतीचा गुरुज्ञाने मार्गll5ll कवी श्री.राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले मो.क्रं.9325584845 ©rajendrakumar bhosale #गुरुपौर्णिमा #Light
AksHay AkotKar
Guru Purnima पहली गुरु तो मां होती है वहीं तो भगवान का दूसरा रूप होती है.... जीने की राह जो दिखाए वो होता है गुरु जिसके बिना बिना जिंदगी अधूरी होती है.... #गुरुपौर्णिमा #गुरु #मां