Find the Latest Status about जागतिक महिला दिन कविता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जागतिक महिला दिन कविता.
Devanand Shere
विषय - स्त्री महिमा स्वराज्याचे स्वप्न बघून तु शिवशंभूद्वारे पुर्ण केले। दीनदुबळ्या रयतेवर जिजाऊंनी मोठे उपकार केले।। झांसी ची राणी लक्ष्मीबाई इंग्रजांवर तुटून पडली। तुझ्या शुरपणामुळेच स्वातंत्र्याची मुहुर्तमेढ रोवली।। कर्मठांना न दुमानता शेण, दगड सोसले। मॉं सावित्री तुझ्यामुळे स्त्रीशक्तीचे रत्न गवसले।। तुच नारी आदिशक्ति रोखू शकतेस अनर्थ। न घाबरता लढ आता तुम्ही तुच समर्थ।। चुल आणि मुल संभाळत तु लढली पुरुषांबरोबर। सत्य तुझी महती ही आहे जगासमोर खरोखर।। अन्याय, अत्याचार सहन करत तु मुळीच जगु नको। नराधमांना उत्तर दे तु कदापि घाबरु नको।। मॉं जिजाऊ, राणी लक्ष्मी प्रमाणे तुलाही बनावे लागेल। तेव्हाच कर्मठ, राक्षसी वृत्तीच्या लोकांना वचख बसेल।। बघु नकोस आता कोणाची वाट, तुच कर त्यावर मात। पेटव नव्या क्रांतीची वात, तुला मिळेल अनोखी साथ।। - Devanand Shere स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च )
स्त्री महिमा (जागतिक महिला दिन-8मार्च )
read moreSailee Rane
World Poetry Day 21 March कविता तूच माझी आशा तूच माझी दिशा तूच माझी भाषा तूच माझी नशा तूच माझा श्वास तूच माझी आस तूच माझा भास तूच माझा हव्यास तूच माझी बोली तूच माझी खोली तूच माझ्या भाळी तूच माझ्या ओळी ©®साईली संदेश राणे,ठाणे #International_Day_Of_Happiness #जागतिक कविता दिन
#International_Day_Of_Happiness #जागतिक कविता दिन
read moreJaymala Bharkade
माझा प्रवास नसेल मज पंख परि उडण्याची आस उरी न मजपाशी धन दौलत शब्दांची रास माझ्या उरी जव खिन्न मनाने पडलें कोपऱ्यात देई प्रकाश निराशेच्या अंधारात ही दरवळत राही सुगंध तयांच्या वाटेत काव्याने भरले क्षण आशेने हे माझे रंग गंध भावना नि सुखा ची गुंफण दुःख दारिद्र्य पदराच्या गाठी ची स्पंदने ओळख करून देऊ तयांची या जगा हाच ध्यास घेतला या मनात कविता हाच ध्यास मना मनात तिची मैत्री ही अथांग सागरा परी न जाणो कोठून आली या जीवनात काव्यप्रेमी हाच माझा प्रवास # 21 मार्च .... जागतिक कविता दिनाच्या सर्व काव्याप्रेमी व कवींना खुप खूप शुभेच्छा....@ ©Jaymala Bharkade #जागतिक कविता दिन💖🤗🎈
#जागतिक कविता दिन💖🤗🎈
read moresomnath gawade
एखाद्याने तुमच्या आयुष्याची 'माती' जरी केली तरी त्यातुनही 'उभे' राहण्याची उमेद उरी बाळगा. कारण आता मातीला कधी नव्हे ते असाधारण महत्व प्राप्त झाले आहे. जागतिक मृदा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! जागतिक मृदा दिन
जागतिक मृदा दिन
read moreshambhugiri kamble
मी होईन तुझा चाहता तु आवडती माझी प्रेक्षक हो, मी होतो तुझा लेखक तु आवडत माझ पुस्तक हो....😉😅❤ #जागतिक पुस्तक दिन...
#जागतिक पुस्तक दिन...
read more