Nojoto: Largest Storytelling Platform

New तिने जीवना Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तिने जीवना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तिने जीवना.

Stories related to तिने जीवना

sandy

तिचे त्याग आणि त्याचे प्रेम सविता आणि संकेत यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात. त्यांच

read more
 तिचे त्याग आणि त्याचे प्रेम

सविता आणि संकेत यांचं चार वर्षाँपासुन एकमेकांवर खुप प्रेम आहे. ते एकमेकांना चांगल्याप्रकारे समजुन घेतात. त्यांच

Abhijeet Jagtap

#तिने हात पकडला।।

read more

RJ कैलास नाईक

#तिने मला विचारले

read more

Sagar Pawar

निपचित पडलेल्या जीवना.. @ प्रेमाचा पुनर्जन्म @ ,✍️सागर पवार

read more
?? तूझ्याविना जगत होतो-
     फक्त जगायच असत म्हणून ?
    मरण येत नव्हत- मागूनही ,
   न वेदना कमी होत होत्या
        तूझ्या विरहाच्या !!
     फक्त जगत होतो 
  अगदी कोरड !
      जगण्याची इच्छा नसतानाही  श्वास घेत होतो माझा ?
    का कूणास ठाऊक ? कसा--  जणू तूझ्या विरहातही
      गोडवा निर्माण झाला होता !!
    आता प्रत्येक श्वास-    तूझ्या आठवणीतच जगत होता-
          आता मात्र कसलीच मनाला अपेक्षा उरली नव्हती >>
        तूझ्या असण्याची  न तूझ्या दिसण्याची-   तूझ्या होकाराची
न तूझ्या नकाराची ??

   फक्त जाणीव उरली होती--  प्रेम या शब्दाची ॥
          पूर्ण आकांतात बूडालो होतो  प्रेम या वलयाच्या अंतात   !
     जणू हे मन माझे ह्रदय वेदना  या जीवाच्या अंतकाळजात. .
      जणू प्रेम या अबोलतेच्या-  तपश्चर्येत मग्न होतो ॥
     जणू समाधीस्त मी ॥

         मरणआधी कित्येकदा   मरण मी पाहिले माझे-
      परी जगताना एकदाही आभास नव्हता जगण्याचा!
         उगाच रडगाणे
    उगीच हट्ट पोरखेळ जणू-
         सोडूनीः दिले हातातूनी
      करूनी मूक्त पिंजरा--
    तव जाणिले--
   उघडा डोळा-
      अंर्तधानमूखी ---   तू न सारथी तिच्या जीवनाचा ॥

     शरण मी तूजला आलो प्रेमहरी    दाखव मज रूप जोडीदार‌ सारथी मज जीवनरथी ??

        जे न माझे नाही त्यास मी
      तूज चरणी अर्पण मी करीतो-
    जे आहे डांबिले माझ्यापाशी ॥

        अन् क्षणार्धात--    अंर्तधान मी पावलो ,,
       उघडता डोळा --
     रूपवती एक सूंदरी
   सहगूणी -माझिया ठायी ..-
     म्हणे राया मीच तूमची सारथी
       सहजीवनाची संगिनी ॥

   जिने माझे सारं आयूष्यच बदलून टाकलं ----
     जणू मृत्यूमूखी पडलेल्या या देहा
     प्रेमह्दया एक नवे जीवनदानच ते
          पूर्नजन्म जणू प्रेमाचा ॥
    
      ॥ नितासागर पवार ॥

©Sagar Pawar निपचित पडलेल्या जीवना..
      @ प्रेमाचा पुनर्जन्म @ 
               ,✍️सागर पवार

nisha Kharatshinde

तिने मात्र हसायचं असतं

read more

Secret Quotes

आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...

read more
साफ आणि निर्मळ मन होते दोघांची
पण आज विष कालवले जगाने त्या
मनांमध्ये त्यांच्या विश्वासां मध्ये,
ओढ असायची भेटीची उरात आस
होती नशिबाची,
देह झिजला भावना विस्कळल्या
स्वप्न बिखरले मोती सारखे,
डाव नाते संबंध राजकारण इज्जती
पुढे हतबल केले जगाने शेवटी,
तिचे नाही माहित पण माझी परिस्थिती
आज ही आहेत की रोज तिची एक
छायाचित्र बघून दिवस काढतोय,
त्या कडे बघून जगतो पण आणि मरतो
पण कारण मला तिने बंधिस्त केलेत
तिच्या चुकांनी हतबल केलेत,
जगाला त्या मध्ये बोट लावायला तिने
जागा दिली मग गुन्हेगार तीच आहेत,
माझ्या जीवनात विष कालवण्यामध्ये,
आता गरज असेल तिला तर येईल पण
तिच माझ्यात अजून जगाला सहन करायची
हिम्मत नाहीये तसे पण मी माझी जीवन
शैली संपली आहे अजून जगायची आशा पण
नाहीये पण काही कारणास्तव जगण्याची
वेळ आलेली आहेत,
   AS Patil✍️ आता फक्त तिने विचार करावा देणार असेल साथ तर पाऊल 
पहिले तिने उचलावा, भेटीस आधी तिने यावा बस मग...

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

कवी अविनाश चव्हाण यांची जीवना वरील सुंदर रचना जीवन

read more

कवी विकास गोविंद पाटील

बस स्टँडच्या त्या गर्दीत आज तिने त्याचा

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

read more
प्रेम सगळ्यांनाच होतं ना 
तसंच मला पण झालं होतं 
सगळेच मनापासून करतात हे माहित नाही 
पण मी अगदी मनापासून आणि 
निःस्वार्थ प्रेम केलं होतं, 

पण कळलंच नाही मला आतापर्यंत 
तिला माझं प्रेम खूप जास्त झालं की, कमी 
कारण, जास्त झालं की, पचत नाही 
आणि कमी पडलं की, 
कुणा दुसऱ्यात मन रमतं, 

पण तीने एकच चुकी केली 
न सांगता एकटं सोडून गेली 
असं सांगितलं असतं तर, 
adjust करून प्रेम केलं असतं 
तिला जसं आणि जेवढं पाहिजे तेवढं, 
एकदा तरी तिने म्हणायला हवं होतं 
पण माझ्या हृदयाशी असं 
खेळायला नको हवं होतं... (प्रीत ) तिने असं माझ्या हृदयाशी खेळायला नको होतं

vishnu thore

दुःख देतो म्हणुनी हवा तू जीवना तापलेला तवा तू सुख निसटून जाते क्षणाला दूरच्या पाखरांचा थवा तू -विष्णू #crimestory

read more
दुःख देतो म्हणुनी हवा तू
जीवना तापलेला तवा तू
सुख निसटून जाते क्षणाला
दूरच्या पाखरांचा थवा तू
-विष्णू

©vishnu thore दुःख देतो म्हणुनी हवा तू
जीवना तापलेला तवा तू
सुख निसटून जाते क्षणाला
दूरच्या पाखरांचा थवा तू
-विष्णू

#crimestory
loader
Home
Explore
Events
Notification
Profile