Find the Latest Status about अर्धे डोके दुखत असेल तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अर्धे डोके दुखत असेल तर.
Khalid ansari
एक निवाले के लिए जिसका शिकार हुआ वो परिंदा कई रोज़ का भूखा निकला , #बहोत दुखत
#बहोत दुखत
read moresandy
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल,
आपुलकी असेल, तर जिवन सुंदर. संदेशाची आवड असेल, तर मोबाईल सुंदर.. फुले असतील, तर बाग सुंदर.. गालातल्या गालात एक छोटासं हसु असेल,
read moreAarya Rathod
मला अस वाटतय तिच्याशी नात तोड़ाव पन ह्रदय म्हणतो , प्रेमाच नात आहे,कस विसराव... कधी कधी अस वाटतय मला कुठ तरी निघून जाव, पन ह्रदय म्हणतो तिच्याशी एक वेळा तरी बोलाव... _ अरविंद राठोड ही स्टोरी तुम्हालाआवडली असेल तर प्लीज लाइक करा
ही स्टोरी तुम्हालाआवडली असेल तर प्लीज लाइक करा
read moreShravan Goud
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच। कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।
कोणाच्या आयुष्यात जायचे असेल तर आनंद घेऊन जा कारण दु:ख तर अगोदरच त्याच्याकडे असतंच।
read moresneha
चुकीचं आहे की बरोबर हे मला नाही माहित पण समाजात अस घडतं आहे एखादा व्यक्ती उच्चशिक्षित आहे तर तो श्रेष्ठ आणि एखादा अडाणी तर तो नीचं , पण कदाचित कोणी अस मनत नाही पण त्या व्यक्तीच्या कृतीतून कळते आजही लोक अशिक्षित आहे पण ते डिग्री न नव्हे तर त्यांच्या मानसिकतेने शिक्षणात तर सर्वच समोर गेले पण कधी कधी लोकांकडे पाहून अस वाटते की न शिकलेल बर कारण शिक्षणाने लोक शिक्षित तर नाही पण गर्विष्ठ होत चालले आहे. ©Sneha काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🙏#nojoto#
काही चुकीचं बोलले असेल तर माफ करा 🙏🙏nojoto#
read moreMrunali Parkar
खोल दरी होती खाली... जिकडे मी खेचत जात होते.. का कुणास ठाऊक भय मला वाटत न्हवते.. कळत न्हवते तुझा हात निसटला माझ्या हातातून तर माझे अस्तित्व काय राहणार होते.. पण अशी काय जादू झाली.. मी भानावर आले.. तुझ्या शिवाय जगण्याची कल्पना सहन नाही झाली. आणि मला पडू न देण्याची तुझी धडपड जेव्हा तुझ्या डोळ्यात दिसली.. तेव्हा मला माझीच नव्याने ओळख पटली....... मी फक्त नि फक्त तुझीच होती.. तुझीच होती. प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️
प्रेम जर खरे असेल तर ते कधीच सोडून जात नाही ♥️
read moreAbhishek Panchal
सगळं कसं बेतानं भरलंय इथे आज त्याच्या दारात सुख आहे उद्यासाठी तुझ्या दारातही पेरलंय थोडा धीर ठेवावा इथे कायमस्वरूपी काहीच नाही आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल आज सुख असेल , तर उद्या दुःख #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote
थोडा धीर ठेवावा इथे कायमस्वरूपी काहीच नाही आज दुःख आहे , तर उद्या सुख असेल आज सुख असेल , तर उद्या दुःख #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठी_quote
read more