Find the Latest Status about काळा सावळा चेहरा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काळा सावळा चेहरा.
Archana Pol
भाळावरुनी मेघ सावळा, कृष्णनभाच्या आला. क्षण भेटूनी मनास माझ्या, मृदगंधाचा गेला. तरारलेला थेंब टपोरा, विसावलेला भाळी, स्पर्शासाठी आतुरलेली, अधीर धरणी काळी. प्रणय सुखाच्या आठवणींनी, रोमांचित तन ओले. स्पर्श लाजरा मनात दाटे, अधर गुलाबी झाले. मेघ सावळे उतरुन रानी, सुगंध पसरत गेले. धुंद मोहरुन आली काया, भिजले तनमन ओले. अवघ्या देही रुतली माया, कृतार्थ जीवन झाले. गर्भातुन कोवळे धरेच्या, कोंब तरारुन आले. ©Archana Pol मेघ सावळा
मेघ सावळा
read moreसुमन
घन सावळे दाटून येता राधा का व्याकूळ होते, संभार सरींचा झेलत क्रुष्ण रंगाने न्हाते... कर धारांचे होऊन क्रुष्ण अलिंगन देतो, आषाढ अंगोपांगी क्रुष्णमय होऊन जातो... घन सावळा....
घन सावळा....
read moreSunil Zarikar
रंग तुझा सावळा ... तुझ्या रूपाचे नयनी काजळ..!! करिते अर्पण तुला.. मुग्ध मनाची करुनी ओंजळ..!!! रंग तुझा सावळा ...
रंग तुझा सावळा ...
read moreGanesh Shinde
ऐकना सखे एकदाच, देऊया रंग तुझ्यातुनी, काजळ काळ्या डोळ्यांचा, दृष्टावो न प्रेम म्हणूनि । ८ #रंग_प्रेमाचे #काळा #yq_gns
Deepali Ghoge
सखा सावळा.. कधी इंद्रायणी काठी कधी यमुनेच्या तीरी.. कधी होऊन सावळा घनी बरसतो मनोमनी... #कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
#कृष्णसखा #सावळा #विठ्ठलविठ्ठल
read moreshivani dhote.
मोरपीस डोक्यावरी डौलत भारी... आला अंगणी कृष्ण मुरारी. यमुनेच्या तीरी घेऊन बांसरी.. साद घालीत असे बांवरी. लावण्या वेड आला अंगणी कृष्ण मुरारी. कारुण्य मनी जपण्यास, राधेचं प्रेम मनी अनुभवण्यास.. जोडण्या सावळ्या रेशीमगाठी.. आला अंगणी कृष्ण मुरारी. करुनी कृष्णलीला अगाध.. घेतो सवंगड्यांची साथ. गोकुळ सारे त्याच्याच प्रतिती.. मज शामसुख मिळाले भारी आला अंगणी कृष्ण मुरारी.. -शिवानी...💖 सावळा श्री हरी...😇 #Janamashtmi2020
सावळा श्री हरी...😇 #Janamashtmi2020
read moreAnuj Verma
काळी जुती काळा सूट ऊपर तै चेहरे पै तिल काळा, लागै ऊपर आळे नै तेरे पै ख़र्च करया करोड़ है, Tension ना ले, दुनिया का काम कहण का है, और तू सही चीज पै कर री है और करण का हक भी है तेरे अंदर जो मरोड़ है। ©Anuj Verma #HR काळी जुती काळा सुट #together
Shankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा
अल्पेश सोलकर
सावळा रंग हा माझा.. सांग तुला शोभेल का..? जत्रेत तू माझ्या सोबत बिनधास्त तू फिरशील का...? हाच माझा जीवनसाथी.. ठाम पणे सांगशील का..? होईल जेव्हा रंगावरून विनोद सांग त्यांना तू आवर घालशील का..? सखा साजना तुझा सखे सावळा ग.. सांग सुखाने नांदशील का..? वाटलं चुकीचं काही /हवा बदल थोडा थेट माझ्याशी मांडशील का..? लाखात एक असा तुझ्याच पसंतीचा.. सांग आता आपलासा करशील का..? नको प्रियशी आता..नको बायको म्हणून घेऊ.. " कारभारी न " अशी हाक माझी ऐकून घेशील का..? नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit
नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे सावळा रंग हा माझा... चला तर मग लिहा पटपट... #सावळा #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating wit
read more