Find the Latest Status about मी लेखक झालो तर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मी लेखक झालो तर.
अल्पेश सोलकर
तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच....! तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
read moreअल्पेश सोलकर
तुला जर अस वाटतं असेल.. अस व्हायला नको...! तर मी तयार आहे... 'निरा'शा साथीने घेऊन ...पुन्हा..एकदा 'आशे'चा किरण नव्याने बगायला.....! तर मी तयार आहे....!
तर मी तयार आहे....!
read moreअल्पेश सोलकर
भिजत होती ती...... चिंब झालो होतो मी..... झेलीत होती थेंब नवे ती.. जाणवत होतो मी...... भिजत होती ती...... चिंब झालो होतो मी..... झेलीत होती थेंब नवे ती.. जाणवत होतो मी......
भिजत होती ती...... चिंब झालो होतो मी..... झेलीत होती थेंब नवे ती.. जाणवत होतो मी......
read moreyogesh atmaram ambawale
आयुष्य गेले पूर्ण,माझ्यातला मी शोधण्यात, पण आजपर्यंत न भेटलो माझ्यातला मी ह्या जगण्यात. जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो, नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो. भाऊ बहिणींनी ही हक्क गाजवला, जाता शाळेत शिक्षकांचा ही हक्क झाला. येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो. लावले लग्न घरच्यांनी तर बायकोचाही झालो, थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो. पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो स्वतःचा मात्र मी कधीच न झालो. होते जितके आयुष्य तितकेच जगलो, जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो. दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो, ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझा मी... #माझामी तुमचे विषय कमेंट करा. #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत रा
yogesh atmaram ambawale
एक पुरुष मी अनेक नात्यात अडकलो, कधी बाबा,कधी काका तर कधी मामा झालो, भावासाठी एक आधार झालो तर बहीणीसाठी रक्षणकर्ता दादा झालो. एक पुरुष मी, माझ्या लेकीचा समजूतदार पिता झालो, तर मरेपर्यंत साथ देणाऱ्या जीवणसंगिनींच्या नजरेतला राम झालो. एक पुरुष म्हणून अभिमान बाळगायला फक्त इतकेच काम करा, प्रत्येक स्त्री ला योग्य तो मान द्या नि त्यांचा आदर करा. शुभ संध्या मित्रहो वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन माझ्या सर्वं दादांना जागतिक पुरुषदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर या निमित्य विषय देत आह
शुभ संध्या मित्रहो वाय क्यु च्या संपुर्ण टिम कडुन माझ्या सर्वं दादांना जागतिक पुरुषदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर या निमित्य विषय देत आह
read moreअल्पेश सोलकर
जरास तू... जरास मी.... आपण आताच जर ... संसाराच... गणित समजून घेतलं तर.. पुढे.. नक्कीच आपला संसार सुखकर होईल.....! जरास तू ... जरास मी....आपण समजून घेतलं तर...!
जरास तू ... जरास मी....आपण समजून घेतलं तर...!
read moreSanika Gaikwad
लसवंत झालो..... होतो माकड मी माणूस झालो ठिणगी ची आग केली प्रगत झालो लावला चाकाचा शोध बुद्धिमान झालो काढले सार जीवनाचे मी संत झालो घडविला इतिहास मी किर्तीवंत झालो लिहिल्या घटना चालविला देश मी यशवंत झालो ना_ना केले प्रयोग मी आधुनिक झालो गेलो चंद्रावर मंगळावर मी नामवंत झालो केले विज्ञान विकसित मी आळशी झालो गाजवला तोरा माझा मी निसर्गाचा बाप झालो वर्चस्व माझे जिकडेतिकडे सर्व शक्तिशाली झालो आला करोना कुठून मी हतबल झालो काळात या आगळ्या "महत्त्वाचं" मि लसवंत झालो मी लसवंत झालो.. लसवंत झालो...... ©Sanika Gaikwad लसवंत झालो... #Walk
लसवंत झालो... #Walk
read moreyogesh atmaram ambawale
आज स्वतःला शोधण्या निघालो नक्की कोण मी? हे जाणण्या निघालो. विचार करता असे लक्षात आले, पूर्ण आयुष्य हे माझ्यातला मी शोधण्यात गेले. आजपर्यंत न भेटला माझ्यातला मी ह्या जगण्यात. पूर्ण आयुष्य गेले सर्वांसाठी खूप काही करण्यात. जन्मलो जेव्हा मी आईचाच होऊन राहिलो, नि बाबांसोबत इतरांचाही होऊन गेलो. भाऊ बहिणींनी,नातेवाईकांनी ही हक्क गाजवला, जाता शाळेत शिक्षकांनी ही हक्क दाखविला. येता वयात जाणता झालो तर समाजाचा होऊन गेलो. लावले लग्न घरच्यांनी तेव्हा बायकोचाही होऊन राहिलो, थोड्यात कालावधीत बाप झालो तर मुलांचाही होऊन गेलो. पूर्ण आयुष्य मी दुसऱ्यांचाच होऊन गेलो स्वतःचा मात्र मी कधीच न झालो. होते जितके आयुष्य तितकेच जगलो, जाता जाता यमदेवाचा ही होऊन गेलो. दाखवला सर्वांनी अधिकार मी सर्वांचाच झालो, ह्या सर्वांचा होण्याच्या नादात माझा मी कधीच न झालो. सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग
सुप्रभात मित्र आणि मित्रानों कसे आहात? आजचा विषय आहे आज स्वतःला शोधण्या निघालो... #शोधण्यानिघालो हा विषय Pooja Dongare यांचा आहे. चला तर मग
read more