Find the Latest Status about तुझ्याशिवाय नाही जगू शकत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझ्याशिवाय नाही जगू शकत.
yogesh atmaram ambawale
खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे मात्र खरे आहे की तुझ्या शिवाय जगू शकत नाही. खूप प्रेम आहे #yqmarathi#मराठी_प्रेम#yqtai#YourQuateAndMine#i_love_you#माझेप्रेम खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे
खूप प्रेम आहे #yqmarathi#मराठी_प्रेम#yqtai#YourQuateAndMine#i_love_you#माझेप्रेम खूप प्रेम आहे माझे तुझ्यावर, किती ते सांगू शकत नाही. पण हे
read moreomedtiz
तुझ्याशिवाय कोणी नाही माझं आणि तुझ्याशिवाय कोणी नकोय पण मला.!!🥺❤️👸 ©omedtiz तुझ्याशिवाय कोणी नाही माझं आणि तुझ्याशिवाय कोणी नकोय पण मला.!! . . #marathiloveshayari #love #omedtiz
तुझ्याशिवाय कोणी नाही माझं आणि तुझ्याशिवाय कोणी नकोय पण मला.!! . . #marathiloveshayari love #omedtiz
read moreShubhangi Sutar
तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला.... poem read by comment box... ©Shubhangi Sutar तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्
तुझ्याशिवाय काही जमणार नाही...... तुझ्याशिवाय काही जमणार नाही मला मनवता येणार नाही नाही सुचत मला शब्द तुला आठवल्याशिवाय नाही येत त्या प्
read morePavan Dhongade
ती जवळून जाती माझ्या, पण तिला बोलू शकत नाही . खूप प्रेम करतो तिच्यावर , पण तिला सांगू शकत नाही ..... पवन १६१२२११४ ती जवळून जाती माझ्या, पण तिला बोलू शकत नाही . खूप प्रेम करतो तिच्यावर , पण तिला सांगू शकत नाही ..... पवन १६१२२११४
ती जवळून जाती माझ्या, पण तिला बोलू शकत नाही . खूप प्रेम करतो तिच्यावर , पण तिला सांगू शकत नाही ..... पवन १६१२२११४
read morenj_lifestyle_24
ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24
ज्याच्या जवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही. #nj_lifestyle24
read moreR.K.
तुझ्या शिवाय जगताना एक मिनिट सुद्धा पूर्ण वर्षासारखा वाटे, तुझ्या शिवाय रस्त्यावर चालताना होतो भास, जसे पायाला टोचतात काटे। -R.K. तुझ्याशिवाय जगणे
तुझ्याशिवाय जगणे
read moreअल्पेश सोलकर
" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. " लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर
" लोक काय म्हणतील " या विचाराला ठेचून मारत नाही तोपर्यंत तुम्ही पेटून उठू शकत नाही.. © अल्पेश सोलकर
read more