Find the Latest Status about काय येते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, काय येते.
Pooja Solanke
खुप दूर तूझ्या खुप दूर निघाली मि, दाखवली मला माझी जागा तू येते मग येऊ न 👉A... येते मग....
येते मग....
read moreNikhil Wakchaure
सगळ्यांची वेळ येते आणि सगळ्यांवर वेळ येते आज कदाचित माझ्यावर वेळ आहे आणि तूझी वेळ आहे उद्या हेच चित्र बदलून माझी वेळ असेल आणि तूझ्यावर वेळ असेल पण फरक फक्त एवढाच असेल की तू मला एकट्याला सोडलं आणि मी कायम तुझ्याच सोबत असेल सगळ्यांची वेळ येते
सगळ्यांची वेळ येते
read moreMission for Passion to change to INDIA
मराठी कविता : काय बोलू... काय करू ... लेखक संतोष राठौर रजिस्टर क्रमांक 32895 काय बोलू... काय करू ... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही बरेच काही बोलायचं आहे, बरेच काही कराचं आहे आयुष्य निघून जातं ह्या चळवळीत काही-काही करायचं आहे ह्या तळमळीत कळी ला कळी कधीच जुळतच नाही सुरूवात करण्याची संधी मिळतंच नाही काय बोलू.... काय करू .... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण हा प्रश्न सरतच नाही कधी वाटते हे बोलावं, कधी वाटते ते बोलावं कधी वाटते हे करावं, कधी वाटते ते करावं प्रश्न येतो, असंख्य प्रश्न घेऊन प्रश्नांचे उत्तर कधी मिळतंच नाही प्रश्नांची वळी कधी सरत च नाही काय बोलू.... काय करू .... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही मी शहाणा आहे खूप, हे स्वतःला समजत होतो हे खरं समजून खोटं मनाला, मी समझोत होतो समजण्या ची घाघर की भरत च नाही काय बोलू.... काय करू .... हे कधी कळतच नाही, हे कधी घळतच नाही आयुष्य निघून जातं पण, प्रश्न हा कधी सरतच नाही - संतोष ©Mission for Passion to change to INDIA काय बोलू ...काय करू ... - संतोष
काय बोलू ...काय करू ... - संतोष

read more