Find the Latest Status about समाजातील वाईट प्रवृत्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समाजातील वाईट प्रवृत्ती.
Mrunali Parkar
एक तर पुण्य असावे लागते.. किंवा कठोर भक्ती तेव्हा कुठे तुमची कृपा प्राप्ती होते तुम्ही एव्हडे स्वस्त नाहीत हे मला माहित आहे पण मला तुम्हाला कुठे विकत घ्यायचे आहे? तुमचे ध्यान कोणी तोडू शकत नाही.कारण तुमचे रुद्र रूप कोणाला पेलवणारे नाही.. हीच प्रार्थना करते तुम्हाला कि आता तुमची जागे होण्याची वेळ आली आहे.. तुम्ही निद्रिस्त नाहीत ह्याची जाण आहे.. पण प्रकृतीला आज तुमची खरी गरज आहे. तुमची ती शक्ती आहे आणि आज ती एकटी आहे. राक्षसी वृत्ती तिला जाच देत आहे..कलियुगाची आता परिसीमा झाली आहे.. तुमचे येणे आता अनिवार्य आहे... शिव प्रकट व्हा आणि तुमच्या शक्तीला साथ द्या !🙏ओम नमः शिवाय 🙏 शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू शकते.
शिव अशी एकमेव ताकद आहे जी.. वाईट प्रवृत्ती ला शमवू शकते.
read moreस्वप्निल राऊत
क्या यह वही रास्ता है, जहा घमंड हर चोहराये पर पाया जाता था ,वह आज दीवारों के भितार कैद हो चुका है और चौराहो पे पाये जाणे वाला वो मजबूर चहरा आज खुले आसमा के तले घूम रहा हैं.... आज महामारीने ही सही घमंड को उसकी दयारो का अहसास कराया है और उन बेसहारा परिंदो को खुदा ने अपना फरिस्तो की तरहा संभाला है.. कटू सत्य त्या समाजातील घटकांच...
कटू सत्य त्या समाजातील घटकांच...
read moreVijay patil
आज काल लोकांना व्यसन लागलं आहे, "जातीच" जोपर्यंत हे व्यसन सुटणार नाही तो पर्यंत माणसात माणुसकी आणि प्रेम शिल्लक राहणार नाही.😢 _विजय वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद
वाईट लोक आणि त्यांच्या वाईट सवयी #जातीभेद
read moreSatish Deshmukh
वाईट आज दिसतो, आधी भलाच होतो ! निष्पाप अन् निरागस झुलता झुलाच होतो ! प्रत्येक माणसाने दिधला दगा मनाला स्वार्थात गांजलेल्या गावातलाच होतो ! भिक्षेकरी म्हणा मज आश्चर्य त्यात नाही मी आळशी जनांच्या शहरातलाच होतो ! रत्नास उर्मटाची बाधा कशी जहाली गर्वात माळलेल्या माळेतलाच होतो ! झालो उगाच नाही स्थितप्रज्ञ आजच्याला आगीत पोळलेल्या चटक्यातलाच होतो ! सतीश देशमुख ©Satish Deshmukh वाईट #Missing
वाईट #Missing
read moreVithal B S
कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते
कोणताही व्यक्ती वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते
read moreyogesh atmaram ambawale
चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधारक किंवा एखादी चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करतो तर त्याच्या विरोधात वाईट अनुभव हा मनुष्याला नकारात्मक दृष्टिकोन देऊन वाईट वागायला प्रवृत्त करतो. सहजच सुचलेलं.. #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून #collab चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार
सहजच सुचलेलं.. #yqtaai #yqmarathi #मराठीविचार #माझीलेखणी #प्रवृत्ती #अनुभवातून #Collab चांगल्या अनुभवावरून माणूस नेहमी एक चांगला समाजसुधार
read moreSachin Zanje
समाजात चांगल्या व्यक्तीबरोबर वाईट वागले जाते तर वाईट व्यक्तीबरोबर चांगले वागले जाते . कारण चांगल्या शी स्वार्थ साधला जातो. तर वाईटांची भिती असल्याने चांगले वागण्यात येते. सचिन.. 🙏🏻 ©Sachin Zanje #चांगले.#वाईट #Books
yogesh atmaram ambawale
वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते. वाईट माणसासोबत राहताना, कसे वागावे हे आपल्या हाती असते. वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingyourquoteandmine #संगत #वाईटसवय #collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते
वाईट संगत #yqtaai #yqmarathi #withcollabratingYourQuoteAndMine #संगत #वाईटसवय #Collab #माझेविचार वाईट माणसाची संगत वाईट असते, असे काही नसते
read more