Find the Latest Status about धावून ये विठ्ठला सत्वरी रिंगटोन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धावून ये विठ्ठला सत्वरी रिंगटोन.
pooja d
बा, पांडुरंगा का असा? डोळे मिटुनी तू बसला उघड ते नेत्र, नि बघ भक्त तुजविण किती रडला?? #विठ्ठला
प्रा.शिवाजी ना.वाघमारे
हे विठ्ठला धाव रे विठ्ठला भक्ताला पाव रे विठ्ठला.. संकट सर्व तुझ्या नावानी तरतील हे भाव माझ्या मनी ते खरे कर रे विठ्ठला भक्ताला या भाव रे विठ्ठला.. ©शिवाजी हे विठ्ठला...
हे विठ्ठला...
read morenitsmit penshanwar
अरे विठ्ठला जरा बघ दिसतो असा काळा मेघ गर्जतोय जसा वर्ण तुझा बघता भक्त होई वेडा पिसा असा कसा तु पांडुरंगा विठेवर युगे अठ्ठावीस उभा पाय नाही का दुखले तुझे करी हात ठेवतोय जसा रुक्मिणीच्या डोई दिला तुळशी वृंदावनाचा वसा का रे विठ्ठला तीच्या पासुन रूसलास तु असा तुकाराम आवडला आणि इंद्रायणी ला पुर आला असा गोर्या कुंभाराला वेड लावले बाळ तुडवले मातीत समजुन चिखल जसा नामदेवाची चाकरी केली संत सखुला भाकरी दिली असा पंढरपूर चा राजा शोभतोय तु बघ कसा अरे विठ्ठला आता तरी बघ आमच्या ही कडे असा रुक्मिणी वाचुन तुझा संसार चालायचा नाही सहज असा एकटी उभी आहे तुझ्या शेजारी तीच्या कडे वळुन बघ तरी थोडसा अरे विठ्ठला ...... नितस्मित (पेंशनवार) ©nitukolhe smitnit विठ्ठला #DilKiAwaaz
विठ्ठला #DilKiAwaaz
read morenisha Kharatshinde
विठ्ठला आज अडलोय विठ्ठला तुझी वारी ही चुकली घालव ही संकटे येईन मी पाऊली.. घेऊनी तुळस डोई येईन नाचत नाचत टाळ-मृदुंगाचा गजर येईन गाजत गाजत फेक वीट तू स्वत:च अन् रहा उभा त्यावरी जे जे दर्शनासी अतुर कर पूरी त्याची वारी ✍️(निशा खरात/शिंदे) (काव्यनिश) ©nisha Kharatshinde विठ्ठला
विठ्ठला
read moreChangdev Musale
Good morning विठ्ठला, समस्त महाराष्ट्रा सारखा माझा पण दंडवत, आज सगळेजण तुझ्या चरणी लोटांगण घालतील,तुझ्या नावाचे status ठेवतील तुझं महत्व पटवून देतील, तू विटेवरी उभा का?ते तुझ्या चंदनाच्या टिळा इथं पर्यंत तुझं बिनचूक महिमा गातील पण उद्याच काय रे?? Good morning विठ्ठला..
Good morning विठ्ठला..
read moreप्रा.शिवाजी ना.वाघमारे
कस रे बा विठ्ठला गरज होती तर तुझ्या पाई गर्दी च्या रांगा ! आता नुसता एकटाच न रे बा तु विटेवरी उभा रे विठ्ठला .! संकटात नुसता तुझाच धावा माणूस बघ न किती बदलतो रे विठ्ठला तू एकटाच आता विटेवरी उभा ..! ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे कसं रे बा विठ्ठला
कसं रे बा विठ्ठला
read morekavi Dhananjay (dhanuj) Sankpal
. . ©Dhananjay(dhanuj) Sankpal #विठ्ठला #पांडुरंगा #शायरी #धनूज
#विठ्ठला #पांडुरंगा #शायरी #धनूज
read more