Nojoto: Largest Storytelling Platform

New घेण्याचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about घेण्याचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेण्याचा.

Stories related to घेण्याचा

kalyani Pawar.

स्वत:ला समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करा

read more

अल्पेश सोलकर

कसला आकांत होता.. प्रयत्न जाणून घेण्याचा होता.. कोणी म्हणे अन्याय झाला होता.. हा तर समोरच्याला बदनाम करण्याचा डाव होता #ट्विट ट्विट © अल्पेश

read more
कसला आकांत होता..
प्रयत्न जाणून घेण्याचा होता..
कोणी म्हणे अन्याय झाला होता..
हा तर समोरच्याला बदनाम करण्याचा डाव होता
#ट्विट ट्विट
 कसला आकांत होता..
प्रयत्न जाणून घेण्याचा होता..
कोणी म्हणे अन्याय झाला होता..
हा तर समोरच्याला बदनाम करण्याचा डाव होता
#ट्विट ट्विट
© अल्पेश

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? लिहिताय ना? आताचा विषय आहे शेवटचं पान... #शेवटचंपान चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai

read more
आयुष्याचं शेवटचं पान वाचायला घेता..
त्यावर फक्त तात्पर्य लिहिले होते.
आयुष्यभरात काय कमावले आणि काय गमावले,
ह्याचे सारांश फक्त एका ओळीत लिहिले होते.
शेवटचं पान,शेवटची ओळ पूर्ण जीवनपट उलगडट होती,
स्किप करत घालवलेल्या आयुष्याची उजळणी देत होती.
सारांश महत्वाचा ह्या शेवटच्या पानावरचा,
आयुष्याचा इतिहास क्षणार्धात ओळखून घेण्याचा. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
लिहिताय ना?
आताचा विषय आहे
शेवटचं पान...
#शेवटचंपान
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे क्षण एक पुरे प्रेमाचा.. #क्षणएकपुरे हा विषय DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

read more
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     तिच्या आठवणींचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     तिच्या सोबत राहण्याचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     सोबत असलेल्या जाणिवेचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     न बोलताच समजून घेण्याचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     आठवत तिला कविता लिहिण्याचा.
क्षण एक पुरे प्रेमाचा...
     दुःख विसरण्या विरहाचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

क्षण एक पुरे प्रेमाचा..
#क्षणएकपुरे

हा विषय
DEVENDRA BHANGALE यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे प्रवास माझा... #प्रवासमाझा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collaborating

read more
नाही संपत हा प्रवास माझा,
जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा.
कुणाचा मुलगा होण्यापासून
ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा.
कुणाचा शिष्य होण्यापासून
ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा.
स्वतःचा जीव मारून दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याचा
स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देण्याचा.
नाही संपत हा प्रवास माझा,
रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा,
दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा.
खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा
विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
प्रवास माझा...
#प्रवासमाझा
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collaborating

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा म्हणजे रविवारचा विषय आहे अव्यक्त प्रेम... #अव्यक्त तुम्ही सुद्धा तुमचा विषय माझ्या पर्यंत पोहचवु शकता क

read more
कित्येकदा प्रयत्न केला सांगण्याचा,
पण काही केल्या जमतच नाही.
तुला समजतच नाही की, तू
समजून घेण्याचा प्रयत्नच करत नाही.
तुला जाणवते माझ्या वागण्यातून,
मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतो.
दुसरे तिसरे काही नाही ग,
मी फक्त माझे अव्यक्त प्रेम तुझ्यावर जाहीर करण्याचा प्रयत्न करत असतो.
नाही जमले सांगण्यास म्हणून
कविता करून पाठवत आहे,
माझे अव्यक्त प्रेम कवितेच्या रुपात तुझ्या समोर मांडत आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा म्हणजे रविवारचा विषय आहे
अव्यक्त प्रेम...
#अव्यक्त 
तुम्ही सुद्धा तुमचा विषय माझ्या पर्यंत पोहचवु शकता क

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आयुष्याचे गणित... #आयुष्याचेगणित हा विषय Akshata Patil यांचा आहे.

read more
शाळेत असताना गणित हा विषय खूप कठीण जायचा,
खूप समजून घेण्याचा प्रयत्न केला असतानाही कठीणच राहायचा.
आता ही असेच होत आहे जीवन ही माझी शाळा आहे,
तर ह्या जीवन रुपी शाळेत आयुष्य हे गणित विषय आहे.
इथे ही असेच होत आहे,शाळेत कधी गणितं सुटले नाही,
आणि आयुष्याचे हे गणित ही सुटत नाही.
हे आयुष्याचे गणित ही खूप त्रास देत आहेत,
जितके सोडवायला बघतो तितकेच गुंतत आहेत.
जीवन जगताना आनंदाचा गुणाकार करायला बघतोय,
पण वाढ व्हायची सोडून आनंदाचे क्षण कमी होताना बघतोय.
सुखाचे क्षण येता जीवनी त्यांची ही बेरीज करायला बघतोय,
पण पुन्हा गणित चुकून आनंदाचे क्षण ही  कमी होताना बघतोय.
आयुष्याचे गणित माझ्या नशिबी असेच असते,
दुःखाला सुखाने भागाकार करायला बघताना ही वाजबाकीच येते शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

आयुष्याचे गणित...
#आयुष्याचेगणित

हा विषय
Akshata Patil यांचा आहे.

Secret Quotes

असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला वाईट वळन लागले असे

read more
माझ्यामुळे काही काळ तरी
कुणाचा वेळ निघाला असेल ना,
सहा सात वर्ष काही समज भेटली
असेल, तर काही अनुभव मिळाला 
असेल ना, तरीही आज पण काही
नाटक दिसतात मला कुणाची रात्र-
रात्र जागणं दुसऱ्यांशी बोलन चॅटिंग
विडिओ कॉल वेग-वेगळे अकाउंट
लोकांशी वागण्याची पद्धत आणि
शेवटी माझ्याशी बोलण्याची पद्धत
बदलली तेव्हा पासून डोळ्यांनी बघतो,
सगळं काही दिसत होतो या गोष्टी पण 
कधीच नाही बोललो कुणाला कारण हा 
विश्वास असा आहेत तुटल्यावर परत बसत 
नाहीत ना, म्हणून कधी तोडला नाही स्वतःला 
समजून सांगितलं स्वतःचे विचार मन त्या साठी
कठोर बनवले, फसवलं असेल दगा ही
दिला पण तरीही मी माझे मन माझ नातं
हे शेवटच्या क्षणी पण टिकून ठेवले होते.
  AS Patil✍️ असं तर नसतं ना जर तुम्ही कुणाला फसवता
तर त्याने तुम्हाला फसवलं तर त्या गोष्टीचा
त्रास तुम्हाला होत नाही, पण जर एखाद्याला
वाईट वळन लागले असे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नाही संपत तो प्रवास.. #नाहीसंपत हा विषय Akshata Patil यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
नाही संपत तो प्रवास जीवनाचा जन्मल्यापासून ते मृत्युपर्यंतचा.
कुणाचा मुलगा होण्यापासून ते कुणाचा बाप होण्यापार्यंतचा.
कुणाचा शिष्य होण्यापासून ते कुणाचा गुरू होण्यापार्यंतचा.
रडण्यापासून सुरू होऊन हसण्यापर्यंतचा
दुःखापासून सुरू होऊन सुखापर्यंतचा.
खूप काही करताना स्वतःचा शोध घेण्याचा
विसरुनी स्वतःचे सारे दुःख इतरांना आनंद देण्याचा.

(कॅपशन मध्ये वाचावे) शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

नाही संपत तो प्रवास..
#नाहीसंपत
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
loader
Home
Explore
Events
Notification
Profile