Find the Latest Status about ३५६ आर्टिकल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ३५६ आर्टिकल.
पूजा शिंपी बागुल
प्रिया एका सामाजिक संस्थेशी निगडित एका ऑफिसमध्ये काम करत होती.. ऑफिस सुटण्याची वेळ झाली होती म्हणून प्रिया लगबगनीचे सर्व काम पार पाडीत होती. इतक्यात केबिनच्या दरवाजावर टकssटक झाली.. व पलीकडून आवाज आला.. आत येऊ का? प्रियाने होकार देताच ती व्यक्ती आत आली.. ती एक स्त्री होती.. तिच्या हातात फाईल्स होत्या चेहर्यावर काहीशी उदासी होती. ती आत येताच प्रिया म्हणाली, या मँडम बसा! पाणी घ्या! ती बाई जरा घाबरत खुर्चीवर बसली. ती बसल्यावर जर रिलॅक्स झाल्यावर प्रिया म्हणाली, बोला मँडम काय काम आहे? ती बाई हातातील फाईल प्रियाच्या हातात देत म्हणाली, मँडम आपल्या न्युज पेपर मधील बातमी वाचली म्हणून शिफारस पत्र घेऊन आले आहे. अच्छा म्हणजे तुम्हाला पुरस्कार हवा तर ? खरं प्रिया निष्पाप होती बाहेरचं जग तिला पूर्णतः माहित नव्हतं. नुकतंच शिक्षण पूर्ण करून ती त्या आँफिस मध्ये लागली होती. प्रिया एक सरळ मार्गी मुलगी होती. ऑफिसमध्ये धुर्त मार्गाने पैसा कमवत, नाव मोठे करण्यासाठी तिचा मालक खोटा मार्ग अवलंबत होता. याची कल्पना प्रियाला नव्हती. काही लोक तसे म्हणतही होते पण यावर प्रियाचा विश्वास बसत नव्हता. ऑफिस वर्कच्या नावाखाली आतून तडजोड करत प्रियाला अंधारात ठेवून तिच्या कडून कामं करून घेत होता. समोर बसलेल्या बाईलाही पुरस्कार हवा होता. पण नियमानुसार मुदत संपून गेली होती. तिने तसे समाेर बसलेल्या बाईला सांगितले.. म्हणाली मॅडम, शिफारस पत्र घेण्याची मुदत केव्हाच संपली आहे. तरीही मी सरांना विचारून बघते. त्यांनी होकार दिला तर तस तुम्हाला कळवते. तुम्ही बस इथेच मी सरांकडे जाऊन येते. काही वेळात प्रिया सरांकडे जाऊन आली व बाईला म्हणाली, मॅडम! सर म्हणाले की पत्रिका आधीच डिझाईन साठी गेलेली आहे. नावेही सिलेक्ट झाली आहेत. पण तरीही तुम्ही इच्छुक असाल तर काही रक्कम द्यावी लागेल. प्रियाच्या प्रस्तावाला ती बाई लगेच तयार झाली. व तिने विचारले की रुपये द्यावे लागतील? त्यावर प्रिया म्हणाली, ते मला माहित नाही. तुम्ही सरांना जाऊन प्रत्यक्ष विचारून घ्या. नंतर आपली माहिती घेऊन माझ्याकडे या. प्रियाने म्हटल्या प्रमाणे ती बाई सरांच्या केबिनमध्ये गेली व नंतर हसतमुखाने बाहेर येत प्रियाच्या केबिनमध्ये आली. सरांनी सांगितल्या प्रमाणे तिने आपली माहिती एका कागदावर लिहून शेवटी एक चारोळी लिहून तो कागद तिने प्रियाकडे सुपूर्द केला.. प्रियाने तो कागदावरील मजकूर वाचला तसेच शेवटची चारोळी सुद्धा वाचली व तिने त्या बाईला विचारले, मॅडम! आपण कविता लिहता? त्यावर मॅडम हसतमुख म्हणाल्या, हो! म्हणजे अगदी अलीकडेच लिहू लागलीय. तिचं नवखेपण तिच्या लिखाणात जाणवत होतं पण तसे न दर्शविता प्रिया म्हणाली,छान आहे लिखाण. त्यावर ती बाई हसली व म्हणाली धन्यवाद. खरं तर मी नवखी असून मला पुरस्कार मिळतोय याचा खूप आनंद होतोय. साहेबांशी याबाबत आधी बोलणं झालं होतं म्हणून मी आले. पण साहेब म्हणाले तसे करून दाखवले. असे म्हणून ती बाई निघून गेली. ती निघून जातात प्रियाने इतर नामावली पडताळून पाहिली तसेच त्यांचे लिखाणही पाहिले आणि कुठेतरी मनात शंकेची पाल चुकचुकली. कारण श्रेय नामावलीत एकही दर्जेदार साहित्यिक नव्हता. ती तडक साहेबांच्या केबिनमध्ये गेली व आपली शंका तिने साहेबांच्या कानी टाकली तसे साहेब तिला समजावत म्हणाले. हे बघ प्रिया, इतका मोठा इव्हेंट करणार आहोत आपण की त्यास बरेच मान्यवर येणार आहेत. त्यात सिने कलावंत पण असणार आहेत. मग त्यासाठी निधी पण मोठा लागणार. साहेबांच्या म्हणण्यावर प्रियाने होकारार्थी मान हलवली. तसे साहेब पुढे म्हणाले, मग त्यासाठी थोडी तडजोड करावीच लागते शिवाय आपण नवोदितांना व्यासपीठ मिळवून देतोय, त्यांना प्रोत्साहित करतोय. साहेबांचं उत्तर प्रियाला पटले नाही व ती म्हणाली,पण साहेब मग दर्जाचं काय? त्यावर साहेब हसून म्हणाले,आता ते नवोदित आहेत. आपण लगेच त्यांच्याकडून दर्जाची अपेक्षा कशी ठेवणार ना. हळूहळू होतील दर्जेदार. त्यावर प्रिया म्हणाली, मग अशा इव्हेंटमुळे साहित्याची हानी नाही? त्यावर साहेब हसत म्हणाले, आपण फायद्याची बाजू उचलून धरली की हानीचे पारडे आपोआप खाली जाते. हे तुला कळणार नाही. तुला त्याचा इतका अनुभव नाही. तू फक्त तुला दिलेल्या कामाकडे लक्ष दे. प्रियाच्या परखड प्रश्नांनी साहेबांचा पारा चढला. बिचारी हतबल प्रिया मुकाट आपल्या जागेवर येऊन बसली. काही दिवसात ठरल्याप्रमाणे इव्हेंट समारोह सुरू झाला. प्रिया सुद्धा त्या समारोहाला हजर होती. ती सर्व रंग ढंग पाहत होती. कोणी अभिनेत्री आणून तिच्या हस्ते एक ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट देण्यात आली. पुरस्कार घेणारा आणि देणारा दोघांच्या चेहऱ्यावरचे आनंद पाहून प्रिया मात्र व्यथित होत होती. ती विचार करू लागली की, एवढा थाटमाट अंतर्मनाला खरंच समाधान देतो का? हा दर्जेदार लिहणाऱ्यांवर अन्याय नाही का?खोटंच बाजारात खपतं ते ही जास्त किमतीत एखाद्या कडे १०० गोष्टी असतात पण दाखवता दहाच येतात मात्र एखाद्या कडे दहागोष्टीच असतात त्याला १०० करून सत्य कधीही सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं मात्र ओरडून ओरडून सांगतं त्यालाच लोकं सत्य समजतात. हे निश्चित. साहित्याच्या तळ्यात असे कितीतरी नवोदित मासे आहेत जे स्वतःहून गळाला लागायला आतुर आहेत म्हणूनच आपले उखळ पांढरे करून घेणाऱ्या साहेबाचे फावते आहे. आपल्याच विचारात गर्क असता ती ऑफिसमध्ये भेटलेली बाई समोर आली व म्हणाली, मॅडम ही माझी कवितांची फाईल. साहेबांनी कविता संग्रह प्रकाशित करण्याचा शब्द दिलाय. तिची कवितांची फाईल घेऊन तिने ती चाळली आणि तिला अंदाज आला. ती हसली व म्हणाली, बरं ठीक आहे. मला सांगा पुरस्कारासाठी किती तुमच्याकडून किती पैसे घेतले गेले? त्यावर ती बाई म्हणाली, जास्त नाही फक्त पाच हजार. तिचे ते बेफिकरीचे उद्गार ऐकून प्रिया मात्र अवाक झाली. ती मनात म्हणाली, काय हौस असते. 100 रुपयाच्या पुरस्कारासाठी लोकं पाच हजार मोजायला तयार आहेत. चिखल साचायला सुरवात झालीय पण त्याची दलदल व्हायला फारसा वेळ लागणार नाही. पुरस्काराचा हा तिरस्कार त्यांनाच लाभ जे हापापलेले आहेत.. इथल्या अंधेर नगरीत सचोटीचं काम नाही प्रिया .प्रकाश पुंजक्याच्या शोधात... *पूजा शिंपी बागुल* आर्टिकल
आर्टिकल
read moreAnjali Jain
जो अहंकार से भरा है उससे प्रेम कैसे करें? जो प्रेम से भरा है वो अहंकार से कैसे मरे?? #प्रेम और अहंकार#05.08.20#३५६
#प्रेम और अहंकार05.08.20३५६
read moreKomal Ahirwar"मूकनायक2"
खुशखबरी आर्टीकल 15 28 जून को रिलीज हो रही हैं। आर्टिकल 15 अब रिलीज होगी
आर्टिकल 15 अब रिलीज होगी
read moreBeganaji
ऐसे आर्टिकल लगाने के लिए कांटेक्ट करें 9179729315 ©Mahesh आर्टिकल के लिए कांटेक्ट करें
आर्टिकल के लिए कांटेक्ट करें
read moreEk villain
चुनाव परिणाम के संदर्भ में अब आर्टिकल केवल चौराहे पान की दुकान और गांव के चौपाल के पूर्व साथी लोगों को तक ही सिमट रही है अब तो आर्टिकल एसएमएस फेसबुक टि्वटर इंस्टाग्राम व्हाट्सएप और यूट्यूब के माध्यम से चुटकियों में जिओ की खुशबू की तरह सभी देशों में फैल जाती हैं इस वजह से देखो वही आर्टिकल लगाने में मशगूल है फिर भले क्रिकेट का मैच हो या चुनाव के बीच मैदान हो या मतदाता का परिणाम बॉलीवुड के सितारे की शादी हो जाएगी बर्बादी हो या आर्टिकल आर्टिकल लगाने से मतलब होता है आर्टिकल लगाने का काम हमारे घर परिवारों में खूब होता है परिवार वाले आर्टिकल लगाते हैं कि हमारा बच्चा पड़ेगा लिखेगा बनेगा शाम लेकिन वह बच्चा बड़ा होकर कोई ना कोई ऐसी हरकत ना जान दे देता है जिससे माहौल एजेंडा में बदला जाता है याद करे जब आप 50 साल से राज करने के बाद 2 डिजिट पर अटकी देश की सबसे पुरानी पार्टी के अंदर आपने अपनी कार्रवाइयों को चलाते अपनी जीत को भेजा अनुमान लगाते हुए 8 साल पहले चुनाव में बिना गठबंधन के अकेले उतारने का निर्णय लिया था जिसके चलते उसकी आया है आना है तो फिर हमारे 24 * 7 ओ दिन चलने वाले 1760 चैनल वाले भी पीछे क्यों रहें वह भी आर्टिकल लगाने के बाजार के पीछे छुपे ना फिर नुकसान को देखते हुए आप भी हाल ही में संपन्न हुए पांच राज्यों के चुनाव परिणामों पर अपनी आर्टिकल ओं की एजेंडा पोल लेकर तैयार खड़े हैं ©Ek villain #आर्टिकल ओं के बिना जीना बेकार #KashmiriFiles
#आर्टिकल ओं के बिना जीना बेकार #KashmiriFiles
read moreAnkit Trivedi
कहां लोग अपना घर - बार छोड़ - छाड़ कर, हताश होकर पलायन कर रहे, जहां लोग अपनी पुरखो कि जामिन छोड़कर दूसरे देशों की तरफ चल पड़े है, जहां इतनी मुसीबत है, जहां लोग ईश आस मैं हर पल रो रहे है की वह वहां से कब निकलेंगे, आजाद होंगे। वही दूसरे तरफ लोगो को मजा आ राहा हैं। तभी मेरे हाथो पर झाऊलाल जी के छूने का इष्पर्श हुआ,(शायद वह काफी देर से मुझे पुकार रहे थे)। उन्होंने मुझसे कहा क्या अंकित भाई किधर चले गए। मैं हड़बड़ी में बोला कही... कही... कही तो नही झाऊलाल भाई, उन्होंने बात को आगे बड़ाते हुए बोले लगता है रूस जीत जायेगा। मैं भी उनके हां मे हां मिलता चला गया। वो कब अपनी बात कह कर चले गए मुझे पता ही नही चला जब मैं अपने सोच से निकला तो पता चला की यहां मेरे व चिड़ियों के कलरव की अलावा और दूजा कोई भी नहीं था। बात सिर्फ झाऊलाल जी की नहीं है यह बात उन तमाम लोगों की है जो अपनी दिन दशा न देखकर दूसरे के दिन दशा पर हंसते हैं'....। गलती तो इनकी भी नहीं है, जिस प्रकार न्यूज़ एंकर न्यूज़ दिखाते हैं उससे तो कोई भी प्रभावित होगा। वह चाहे मैं हूं या कोई भी हो। ये युद्ध के दिन उनके लिए तो स्वास का काम कर रही है वह टेबल ठोक - ठोक कर बड़ी - बड़ी आंखें ऐसी बात बोलते जैसे अभी अभी युद्ध स्थल से चले आ रहे हो। वह ऐसे ऐसे बातें करते हैं जिसको सुन कर कोई भी विश्वास कर ले कि हां इस देश में है घटना घटित हुआ है। कुछ न्यूज़ एंकर ऐसे बोलते हैं कि वह अभी-अभी पुतिन से मिलकर आ रहे है। बोलेंगे आज की सबसे बड़ी खबर, सबसे पहले हमारी खबर में' वह कुछ बातें ऐसे बोलते हैं जैसे लगता है कि वह अभी अभी पुतिन से मिलकर चले आ रहे हो। वह बोलेंगे देखिए देखिए देखिए "सबसे पहले क्या चल रहा है पुतिन के दिमाग क्या चल रहा है सबसे पहले हमारी न्यूज़" जिस तरह वह रूस की रणनीतियां बताते हैं अगर जो सरकार देख ले तो बेहोश हो जाएगी कि जो रणनीति हम बनाये ही नहीं वह इन्हे कैसे पता चल जाता है।। आज तो असली युद्ध यह न्यूज़ एंकर वाले लड़ रहे हैं। वह अपने-अपने न्यूज़ चैनल इस तरह बढ़ा चढ़ा कर न्यूज दिखाते हैं कि आम जनता उस पर आसानी से विश्वास कर ले, और उन्हीं का चैनल देखें। मुझे तो समझ में ही नहीं आता यह लोग लड़ते ही क्यों है। "जब सारे युद्ध समाप्त हो जाएंगे तब भी तितली इतनी ही सुंदर रहेगी"।। ©Expoler Ankit Trivedi #आर्टिकल next page second page #treanding #Fantastic #selfhate
#आर्टिकल next page second page #treanding #Fantastic #selfhate
read moreAjab Singh
कलम की ताकत 1950 से पहले जितने भी रूढ़ीवादी परंपराएं व कानून थे उन सबको एक लाइन से खत्म कर दिया उदाहरण ढाई हजार साल से मनुस्मृति कानून लागू था लेकिन संविधान में लिखी एक लाइन से उसको पूर्णता कदम कर दिया गया ऐ होती है संविधान और कलम की ताकत जय भीम जय भारत ©Ajab Singh कलम की ताकत। संविधान के 1 आर्टिकल की ताकत। #कलम और संविधान की ताकत
कलम की ताकत। संविधान के 1 आर्टिकल की ताकत। #कलम और संविधान की ताकत
read moreRambha Pandey
आदमी 🌹🌹क्या है कौन है आदमी?? वह है जो अपनी हर खुशियों को मार देता है घर से निकलने लगते है तो पीछे से आवाज आती पापा मेरे लिए अच्छी सी चॉकलेट लाना आज मेरा जन्मदिन है सुन्दर केक कपड़े और बहुत कुछ थोड़ा आगे चलने पर सुनिए आज घर में राशन सब्जी नहीं है आते वक़्त लेते आना मुझे कुछ गहने और अच्छी सी साड़ी लेना भी लेना है कुछ दूर चलने पर छोटा भाई पास आकर भईया मुझे एक फोन लेना है तभी धीरे से आवाज आती है बेटा मुझे कुछ पैसे चाहिए ,,, जी पापा इतने सब के बावजूद भी वह आदमी मुस्करा के अपने काम पर चला जाता है कुछ पैसे बचाने के लिए वह पैदल ही चल पड़ता है पैरो में कुछ चुभ रहा था सायद जूते नीचे से फट गए थे वहां पहुंचने पर एक जोरदार आवाज आती है आज फिर लेट हो गया बार बार बोल रहा हूं समझ में नहीं आता साले नौकरी से लात मार के निकाल दूंगा समझे धीरे से सर को झुकाए व्यक्ति की आवाज आती है sorry sir अगली बार गलती नहीं होगी शाम को ऑफिस से निकलते ही बगल में चाय की खुसबू अा रही थी पीने के बहुत मन था लेकिन जेब में हाथ डालने पर याद आता है बेटे के लिए चॉकलेट लेना है मन सोचता है छोड़ो यार कल पी लेंगे यही सोचते वह व्यक्ति आगे निकल जाता है का घर पहुंचते ही पापा अा गए मेरा चॉकलेट मेरा केक नहीं लाए ना जाओ मै आपसे बात नहीं करता पीछे से गुस्से में आवाज आती हैं राशन और सब्जी बोला था नहीं लाए यह सब प्रतिदिन होता है लेकिन आदमी मुस्करा के टाल देता है यही सोचकर कि कभी तो भगवान सुनेंगे और उस आदमी की सैलरी मात्र 15000 शायद रहती है ©Rambha Pandey ऐसे ही आर्टिकल पढ़ने के लिए कृपया कॉमेंट करें 🌹🌹🌹🌹🙏 #drowning
ऐसे ही आर्टिकल पढ़ने के लिए कृपया कॉमेंट करें 🌹🌹🌹🌹🙏 #drowning
read moreBadreaalam
उर्दू किताब और न्यू डिजाइन 2023 का बहुत शानदार किसी ने नहीं बनाया होगा ऐसा महाराजगंज जिला में सबसे फेमस आर्टिकल दुकान
read more