Find the Latest Status about prem mhanje kay aste from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, prem mhanje kay aste.
Yogesh Lawoo Kambali
*#गाव म्हणजे काय असता?* गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता. चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता... *माझ्या लेखणीतून...🖋️* *योगेश लवू कांबळी...* ©Yogesh Lawoo Kambali #gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway
#gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway
read morepooja medge
सुखाच्या शोधात निघ्यालेल्याचां सोबाती नेहमी सल्पविरमच का असतो मी एक भिकारी परस्तो जेव्हा जेव्हा झोळी त्यात आनंदाच्या शनासोबत मला कधी पूर्णविराम का मिळतच नाही ©pooja medge sukha mhnje nakki kay aste #Walk
sukha mhnje nakki kay aste #Walk
read moreYogesh Lawoo Kambali
*#गाव म्हणजे काय असता?* गाव म्हणजे काय असता, इटीतसून ईलेला सूर्याचा किरान डोळ्यार पडला काय जाग येता, तो गाव असता. फाटेच्या कोंब्याच्या आवाजान गाव उठता, तो गाव असता. आधी सगळ्या देवांका बतीवात करता मगेनच स्वतः नाष्टा करता, तो गाव असता. शेणानं सारवलेला खळा आणि लाल मातयेन लीपलेला पुढला दार म्हणजे तो गाव असता. गोठ्यात बांधलेली ढोरा आणि शेनी , सोडणा, पिडे,सुकलेली घातलेली लाकडा, तो गाव असता. बघशाल थय ऊंच ऊंच झाडा पेडा आणि पक्षांचो आवाज, तो गाव असता. नाक्यावर चे गजाली आणि कांदाभजी उसलीचो वास, म्हणजे तो गाव असता. डबलबारीची रंगत आणि जेवणाची पयली पंगत, तो गाव असता. माडाची शहाळी आणि म्हाताऱ्यांचे गाळी, तो गाव असता. चुली वरची कोरी चाय , पावण्यांका चलात काय? तो गाव असता. वळयतसून गेल्यार पाटला दार लागता, तो गाव असता. रापणीचे माशे आणि नारळाची सोलकढी म्हणजे तो गाव असता. भाजयेंचो माटव आणि व्हाळा वरचो साकव म्हणजे तो गाव असता. शेतीचो नांगर आणि सड्यावरचो मांगर म्हणजे तो गाव असता. बायकांचे फुगडे आणि जात्यावरची गाणी, तो गाव असता. बावडेचा पाणी आणि नारळाचे गोनी, तो गाव असता. एस टी चो प्रवास आणि तिठयावरचो बाजार म्हणजे तो गाव असता. देवळातल्या ढोलांचो आवाज आणि अगरबत्तीचो घमघमाट तो गाव असता. परिस्थीती कशी पण असांदे आपलोसो वाटता तो गावच असता... *माझ्या लेखणीतून...🖋️* *योगेश लवू कांबळी...* ©Yogesh Lawoo Kambali #gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway
#gaon gaav mhanje kay asata... #malavanilekh #faraway
read moreSRS
मला प्रेम म्हणजे काय माहीत नाही. "ते प्रेमच काय जे 7 फेब्रुवारी ला सुरु होउन 14 फेब्रुवारी ला संपणार , प्रेम आसाव आयुष्यभर साथ देनार ." खर्या प्रेमाला वचन आणि अटींची गरज नसते फक्त दोन माणस हवी असतात, एक ते निभावणारा आणि दुसरा ते समजणारा ..!! ©SRS #Valentine #valentinesweek #ValentinesDay #praposeday prem mhanje ky #viral #Love
#Valentine #valentinesweek #ValentinesDay #praposeday prem mhanje ky #viral #Love
read moreMinakshi Babar
😍Prem manje Kay 😍 Prem manje kay Ekhadi vyakti samor Ali ki heart beat vadhan manje prem asat ti milnar nahi he mahit asun hi ticha wait karan manje prem asat divas bhar tichyach vicharat gung hon manje prem asat tila avdel tyapramane vagne manje Prem asat svatapeksha jasta samorchyachi kalji asan manje prem asat tichyasathi svatala sudhravan manje prem asat prem manje jagnyala navin valan asat prem manje prem manje prem asat Prem manje Kay😍
Prem manje Kay😍
read morepoetic_soul_shayari
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे, आयुष्यभर सुखदुःखात मिळालेली तुझी रेशमी साथ, आखंड आयुष्यभर सोबत चालत आलो ती वाट. प्रेम म्हणजे, न बोलताच कळलेली भावना , माझ्या जीवनाला मिळालेली तुझी चालना . प्रेम म्हणजे, तान्हेल्या अधीर मनाला सापडलेला नदीचा किनारा , मखमली हिरवळीवर पसरलेला मोर पिसारा . प्रेम म्हणजे, तुझ्या हातात असलेला माझा हात, दोघांनी सोबत घालवलेली चांदणं रात. प्रेम म्हणजे , मनाला जाणवत असलेली बावऱ्या मनाची सय, हवेत पसरलेल्या सुगंधित वाऱ्याची लय . प्रेम म्हणजे , आसवांसोबत गालावरती पसरलेली हसू, हा विश्वास की एकमेकांसोबत आजन्म असू. प्रेम म्हणजे , बावऱ्या मनाला पडलेलं एक सुंदर स्वप्न, हरवलेल्या मनसोबत व्यतीत केलेलं संपूर्ण जीवन. प्रेम म्हणजे, मरेपर्यंत तुला हसत बघण्याचा अट्टाहास , तुझी माझी अगदी शेवट पर्यंतची साथ . prem mhanje .... ❤💕 follow on insta @maddy_1281 #poem #nojato