Find the Latest Status about श्रावणी किचन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, श्रावणी किचन.
Shravni Kashikar
गोड गुपितं तुझे नि माझे ... ऐकू येईल कुणा...!!! ठेव ताबा स्पंदनांवर... थांब वेड्या मना...!!! # श्रावणी # #श्रावणी
श्रावणी
read moreShravni Kashikar
ती आहे पौर्णिमा तर कधी चतुर्थीचा चंद्र... तिला बघून घायाळ होईल खुद्द देवनगरीचा इंद्र... # श्रावणी # # श्रावणी
# श्रावणी
read moreShravni Kashikar
तिला चंद्र आवडतो , मला चांदण्यात ती ... डोळे मिटून घेता , पापण्याआड ती ... मज वेड तिच्या रूपाचे , ती आहे मनमोहिनी ... मी तीचा चंद्र जणू , ती माझी रोहिणी... ✍️श्रावणी #✍️श्रावणी
#✍️श्रावणी
read moreShravni Kashikar
Dil Shayari अलगद ओवलेली ही नात्यांची गुंफण... कधी मायेचे कधी प्रीतीचे त्याला घट्ट कुंपण... हृदय भिन्न तरीही एक असती स्पंदन... एक नाही सात जन्म दिले तुलाच आंदण... सैल सोड मोह धागा नको ठेऊस बंधन... जन्म माणसाचा ऐसा जसे झिजते चंदन... कधी मिटणार नाही असो लाटांचे शिंपण... वाळूवर नाही काळजात आहे खोल तुझ्या नावाचे गोंदण... तुझ्या नावाचे गोंदण... - ✍️ श्रावणी ✍️ श्रावणी - कुंपण
✍️ श्रावणी - कुंपण
read moreDharmendra Gopatwar
📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️ _ श्रवण तुझा मी तु श्रावणी माझी , सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . . ही गाठ रेशमाची जुळता , सोनेरी या क्षणी , नवरोबा मी तुझा बायको तु माझी झाली . . भेट तुझी पहीली आठवते . , श्रावणातला जणू तो पहिल्या पाऊसाची चाहूल देणारी नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . . नुकतंच . , चालण्याच्या प्रेमात पडलेला रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . . प्रेमाचे तरंग मनात प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . . जीवनात तु माझ्या इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ? अर्धांगिनी बनून सोबती तु असशीलच . . ! या मनाची हाक . , पाऊलासोबत पाऊल टाकत प्रियसी बनून सोबत चालशिल ना ? नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x " श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ." जीवनसंगिनी झाली खरी तू माझी , जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . , सांग बरं . . ! तु माझी . . सखी ' होशील ना . . ? 2x ©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता
shappy
लॉकडाउन में घर के किचन में कौनसी चीज कहां रखी है,किस मर्तबान में क्या है इसका संपूर्ण ज्ञान हो गया है मुझे, लेकिन एक चीज जो मुझे कभी ढूंढने से भी नहीं मिलेगी वो है मां की छुपाई केसर की छुटकी सी डिब्बी, ना जाने किचन के कौनसे खुफिया दराज में आराम फरमा रही है। ©shappy केसर की डिब्बी#केसर#किचन#घर#nojoto#पल
केसर की डिब्बीकेसरकिचनघरnojotoपल
read moreShalini Singh
MY DRAWING ©Shalini Singh आप के किचन मे आते ही,यू गले लगाना....
आप के किचन मे आते ही,यू गले लगाना....
read more