Find the Latest Status about खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे.
Supriya Yewale
माणूस कोणत्या जातीचा आहे याला महत्त्व नाही त्या माणसाच्या आत मध्ये किती माणुसकी आहे हे महत्त्वाचं आहे माणूस जेव्हा मरणाच्या दारात असतो जात महत्त्वाची नसते ते रक्त माणसाला महत्त्वाचे असते अजून पण समाज त्याच परिस्थितीत आहे त्या माणसांमध्ये अजूनही मी पणा गेलेला नाही सुप्रिया येवले ©Supriya Yewale #WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞
#WinterSunset माणूस कोणत्या जातीचा आहे त्याला महत्त्व नाही तर त्याच्यात माणुसकी किती आहे हे महत्त्वाचे आहे💯🤞
read moreMANI AYURVEDA
नाभि केयर पाउडर खाईऐ नाभि धरण खिसकने से छुटकारा पाईऐ। नाभि धरण का पक्का ईलाज www.maniayurveda.com 9802675704,9068258714
read moreMANI AYURVEDA
नाभि धरण का पक्का ईलाज नाभि केयर पाउडर खाईऐ नाभि धरण खिसकने से छुटकारा पाईऐ।9802675704 www.maniayurveda.com
read moreMANI AYURVEDA
#नाभि धरण का पक्का ईलाज# नाभि केयर पाउडर खाईऐ बार-बार नाभि धरण खिसकने से छुटकारा पाईऐ।www.maniayurveda.com 9802675704,9068258714
read moreअल्पेश सोलकर
मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच
मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच
read morepoetic_soul_shayari
नशीब बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हा एखाद्याच आयुष्य बदलून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण सुखात दुःख न दुःखात सुख घेऊन येतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच परिस्थितीची जाणीव करून देतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण आपल्या न परक्या मध्ये फरक सांगून जातो. बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण हाच कधी कधी आयुष्य उजळून टाकतो . बघितलं तर नशीब हा फक्त तीन अक्षरी शब्द पण संकटांना कसं सामोरे जायचं हे सांगून जातो. - मधु नशीब कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्याला आजमावत असत त्याच्या विश्वासावर न राहता आपण आपल कर्तव्य करत रहायच.#nojato #कविता #quotes
अल्पेश सोलकर
पॅकेज जाहीर झालं. पण आकड्याना अजून कळलेलं नाही.. की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. पॅकेज जाहीर झालं. पण आकड्याना अजून कळलेलं नाही.. की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. © अल्पेश सोलकर #koronavirus #पॅकेज #alpeshsolkar #y
पॅकेज जाहीर झालं. पण आकड्याना अजून कळलेलं नाही.. की कोणत्या संख्येत जाऊन थांबायचं आहे.. © अल्पेश सोलकर #koronavirus #पॅकेज #alpeshsolkar y
read more