Nojoto: Largest Storytelling Platform

New समजून घेणे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about समजून घेणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजून घेणे.

Stories related to समजून घेणे

DRx. Shital Gujar✍️

🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

read more


महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं |
यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं ||

मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे  जावे लागते |
वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते ||

स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात  |
शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं ||

तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही |
प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही||

मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते |
 स्त्रीला त्या वेळी  योग्य वागणूक देणं हे  कर्तव्य बनतं असते ||

स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त |
कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त ||
-✍️Shital K. Gujar✍️





 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प

yogesh atmaram ambawale

शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे #७८७चीगोष्ट चला तर मग लिहूया. पहील्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणारं आहेत आणि मधल्या

read more
कठीण असते न सांगताच मनाचा ठाव घेणे,
त्याहूनही कठीण असते,योग्य रीतीने कुणी समजून घेणे,
म्हणूनच सोपे वाटे मनातील भाव कागदावर उतरविणे. शुभ दुपार लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
#७८७चीगोष्ट

चला तर मग लिहूया.
पहील्या आणि शेवटच्या ओळीत सात शब्द असणारं आहेत आणि मधल्या

vaishali

*प्रेम* *प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं* *प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं* खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी

read more
🌹प्रेम 🌹

प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं
प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं

 *प्रेम* 

*प्रेम ते जे निस्वार्थ भावनेने केलं जातं*
*प्रेम ते जे मर्यादेत राहून अमर्याद केलं जातं*

खरच प्रेमाची व्याख्या समजली तर खूप सोपी

sandy

डॉक्टर डिलीव्हरी नॉर्मल' च' करा!!!! "डॉक्टर डिलीव्हरी ची तारीख जवळ येतीये तशी खूप भीती वाटायला लागलीये, झोपच येत नाही रात्री..! खूप दुखेल न

read more
 डॉक्टर डिलीव्हरी नॉर्मल' च' करा!!!!

"डॉक्टर डिलीव्हरी ची तारीख जवळ येतीये तशी खूप भीती वाटायला लागलीये, झोपच येत नाही रात्री..! खूप दुखेल न

Archana Jadhav

समजून घे

read more

Kunal Salve

गोष्ट विश्वासाची नव्हती गं समजून घेण्याची होती !
राहिली गोष्ट विश्वासाची तर तो मला माझ्या श्वासावर पण नाही आहे  ! #समजून 
#विश्वास 
#श्वास

Tormal Bharti

आयुष्य समजून घे

read more
दिवसांमागून दिवस जातात
ते थोडे जगून बघ
त्यात थोडं दुःख येत
ते थोडं सोसून बघ
आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ
या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ
संकटांना सामोरे जायचय
त्यासाठी तू सज्जन हो
स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा
 हो
दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ

©Tormal Bharti आयुष्य समजून घे

वावर अाहे तर पावर आहे

शेतकरी समजून घेताना

read more

vishnu thore

पुरुष समजून घेणं कठीणच

read more
 पुरुष समजून घेणं कठीणच

प्रथमेश सुनिल जाधव

प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...!

read more
।। मला 'ती' आवडते,💖💓
अजून आवडते, राहून राहून आवडते
आठवून आठवून आवडते।।
पण नाईलाज आहे ..
कारण..
ती तिच्या जगात खूश आणि मी माझ्या जगात ना खूश..!
आवडणं आणि ते प्राप्त होणं या दोन परस्पर विरोधी गोष्टी आहेत..
कारण..
सागरात किती ही पाणी असलं तरी ते केवळ जल विहारास योग्य..
मात्र पिण्यासाठी पूर्णंतः अयोग्य..!
✍प्रथमेश सुनिल जाधव.. प्रेम करण्यापेक्षा प्रथम समजून घ्या...!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile