Find the Latest Status about नेहमी समानार्थी शब्द from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नेहमी समानार्थी शब्द.
motivational videos
||😐सुख आणि दुःख माणसाच्या ❣️ जीवनात नेहमी असते 😐|| ©motivational videos सुख आणि दुःख माणसाच्या जीवनात नेहमी असते#जिंदगी. #motivatation
सुख आणि दुःख माणसाच्या जीवनात नेहमी असतेजिंदगी. #motivatation
read moreLalita Uike
निवांत वाचा, खरोखर छान वाटेल .... कुणाचा सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तिबाबत चांगले व वाईट मत बनवण्या पेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरा समोर त्या व्यक्तिशी सवाद साधून मगच खात्री करा. ....नाती जपण्यासाठी सवाद आवश्यक आहे....बोलताना शब्दाची उंची वाढवा आवाजाची उंची नाही.कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते .विजाचा कडकडतामुळे नाही तो झरा असतो आणि थांबत ते दबक असत...डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे. ...कुणा वाचून कुणाचे काही अडत नाही हे जरी खरे असले तरी कोण कधी उपोयोगी पडेल हे सांगता येत नाही. ...डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीअन्... भाषा गोड असेल तर मानस तुटतं नाही... ...जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून..! मोर नाचताना सुद्धा रडतो..आणि राजहंस मारताना सुद्धा गातो...दुःखाचा रात्री झोप कुणालाच लागत नाही..आणि सुखाचा आनंदात कुणी ही झोपत नाही. यालाच जीवन मानतात ...किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उदय नसते.मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नाही. 🤔🤔🤔 म्हणून नेहमी आनंदी रहा☺️☺️☺️☺️☺️ ©Lalita Uike ☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊
☺️☺️☺️नेहमी आनंदी रहा happy😊😊😊
read moreAnkit Dixit Mohan
#HappyStorytelling शब्द शब्द संज्ञा हैं शब्द शब्द सार हैं शब्द गर सहज न हों तो शब्द शर्मशार हैं शब्द शब्द स्वर हैं शब्द शब्द मीत हैं
read moreMukesh Poonia
शब्द से खुशी, शब्द से गम शब्द से पीड़ा, शब्द ही महरम...!! . ©Mukesh Poonia #KhulaAasman #शब्द से #खुशी, शब्द से #गम शब्द से #पीड़ा, शब्द ही #महरम...!!
Amita
शब्द किमया.... शब्दांना इथे कवडीचीही किंमत नसते, जे म्हणती असे त्यांना मोल कुठे कळते.... शब्दसंपदा भाषेची जपून वापरावी, कंठातूनी केवळ मधुर वाणी शिंपडावी.... शब्दात ही किमया फुंकर घालायची, शब्दात ही धार वचक दावण्याची... शब्दालाही भावनेची असते किनार, ओळ गुंफताना घ्यावा विवेकाचा आधार.... शब्दातील सामर्थ्य शब्दांनीच ओळखावे, मनाशी सांगड घालून अभिप्रेत व्हावे.... शब्दाविना जीवनी होईल अर्थविण खेळ, शब्द आहेत म्हणूनी होई संवादाचा मेळ.... शब्दावरील प्रेम कवितेने जागृत व्हावे, अलवारपणे रसिकांच्या मनाचा ठाव घेऊनी जावे.... अमिता✍️ ©Amita #शब्द