Nojoto: Largest Storytelling Platform

New साहेबांनी मला माणूस बनवल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about साहेबांनी मला माणूस बनवल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साहेबांनी मला माणूस बनवल.

Stories related to साहेबांनी मला माणूस बनवल

    LatestPopularVideo

Nagesh Ballal

#Sad_Status life quotes in marathi #कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #Real expriencetime #Life#Reality

read more
White दुरावलेली माणंस ..
वेळेनुसार लांब होतात...
काही परिस्थितीने तर 
काही प्रतिक्रियेने...
दुरावलेली माणंस...
फोनच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये 
आढळतात ..तर काही 
व्हॉट्सअँपच्या स्टोरी लिस्टमध्ये..
दुरावलेली माणंस...
कित्येकदा सण वाराला आठवतात 
तर कधी.. भावपूर्ण श्रद्धांजली देयला..
दुरावलेली माणंस..
आधी लोक विचारपूस करत सुरुवातीला विचारायची 
कसा आहेस...?
आणि आत्ता...
कुठे आहेस...?
दुरावलेली माणंस...
आयुष्यातला सर्वात मोठा राजा माणूस म्हणजे " वेळ "
तो कधी कोणासाठी थांबला नाही.. 
शेवट इतकाच कि.. वेळ आहे तर वेळेवर जगून घ्या..
आणि दुसऱ्यांना हि समझुन घ्या...

©Nagesh Ballal #Sad_Status  life quotes in marathi
#कलाकार माणूस #कॉर्पोरेट मजदुर #आयुष्य #जीवन #सत्य #real exprience#time #life#reality

viraj gosavi

mayboli ##कोकणी माणूस #मराठीविचार

read more

Lotus Mali

#love_shayari तुला आठवते का रे? परतीच्या त्या वाटेवर शपथ दिली घेतलेली तुला आठवते का रे?

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile