Find the Latest Status about येणार ना from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येणार ना.
Vinod Umratkar
अजून काही काय? मागणें घालू देवाला। तू भेटली जिवनात बस्स! विषय संपला। शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
read moreAtul waghade
अजून काही फक्त विरह तुझा दूर तू ,फक्त सोबती आठवणी तुझ्या. जुळलेली धागे बांधून ठेवं आता तू तुझं कर्तव्य कर ,मी जपीन तुझे प्रेम आता. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
read morepooja d
अजून काही बाकी राहिलं तुझ्या माझ्यात सांगण्याजोग ।। संपल होत तेव्हाच जेव्हा गेला होतास मला सोडून ।। शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
read moreAtul Waghade
अजून काही फक्त विरह तुझा दूर तू ,फक्त सोबती आठवणी तुझ्या. जुळलेली धागे बांधून ठेवं आता तू तुझं कर्तव्य कर ,मी जपीन तुझे प्रेम आता. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
read moreyogesh atmaram ambawale
अजून काही.... नेहमीच हवेहवेसे वाटते. खूप काही असतं.... तरीही कमीच वाटतं. शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
शुभ संध्या मित्रहो कसे आहात? आताचा विषय आहे अजून काही... #अजूनकाही हा विषय
read moreroshan
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा गुढग्यावर बसून तुला मनवण सांग शोभेल का मला? पाण्याच नाही नाव भाजीला नाही भाव गोल्डनचा नेकलेस तुला सांग देऊ कसा? सुकलीय विहीर नदीचा नाही ठाव तुझ्या प्रेमसागरात सांग पोहू कसा? येणार असशील तर ये जाणार असशील.. तर जा निर्जीव दगडा कडे नेवेद्यच ताट न नेता तुझ मागण त्याकडे मागू कसा भावुक मी खूप आहे तुझंच हृदयात रूप आहे पाणी वाचवताना अश्रु वाया घालवू कसा? गूढग्यावर बसून तुला मानवण सांग शोभेल का मला? येणार असशील तर ये जाणार असशील तर जा ---रोशन देसाई--- 11/02/20 येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
येणार असशील तर ये जाणार असशील तर जा
read more