Find the Latest Status about पोर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पोर.
शब्दवेडा किशोर
काळ हा सुखाचा बालपणाचा रंगी बेरंगी फुलपाखरांचा हसत खेळत बागडण्याचा नसे विचार भविष्याचा...... फुल कळीचे येता उमलून मन सुगंधी जाई उन्मादून भृंग हा करी भोवती गुणगुण सांगे पोरी टाक पदे जपून...... स्वच्छ निरभ्र अवकाशात स्वच्छंदी विहारे जणु यौवनात उगा उणीव भासे तेव्हा जीवनात भेटण्या सखा आस अन् हुरहुर लागे मनात...... हाच तो चंद्रमा दूर नभात खुलवी मग तिच्या मनास त्या पौर्णिमेच्या चांदण्यात गुंते जीव शुक्राच्या चांदणीत कंठ दाटे उरी तिच्या त्याला भेटण्यात...... उमजेना काही वेड्या मनाला सावरू कसे उन्मादी यौवनाला रातराणी करी धुंद मनाला मिलनाची आस असे वेड्या जीवाला.. ©शब्दवेडा किशोर #पोरीजराजपून
Shayeri_lover
लड़की: सोच ले लड़का:सोच लिया लड़की:बताओ क्या सोचा लड़का:मैं तुमसे बहुत प्यार करता हु अपनी एक छोटी सी दुनिया बनाना चाहता हु क्या तुम मेरी लाइफ पार्टर बनोगी लड़की:बहुत खुस हो जाती है और लड़के का प्यार एक्सेप्ट कर लेती है ©Shayeri_lover #पोरपोज couple
#पोरपोज couple
read moreKrushnarnav
तिच्याच हातचा मार खाऊनही... त्या आईलाच बिलगून रडणाऱ्या लहान मुलासारखीच... माझी अवस्था नाही का... तुला गमवण्याचि भीती... तुझी डोळ्यांत प्राण आणून पाहिलेली वाट... तू गेल्यानंतर तूच दिलेलं एकटेपण... आणि तुझ्या दुराव्याची सतत जाणीव करून देणारी तुझीच आठवण... हे सारं तूच दिलेलं दुःख... तुझ्यापाशीच... मांडायला ही तू जवळ नाहीस... तेव्हा आई नसलेल्या लेकरासारखाच... मीही शोधत असतो एखादी हक्काची कुशी... मात्र माझं ही पोरकेपण कदाचीत आता नव्या जन्मानेच मिटावं... ©अबोल प्रेम पोरकेपन #MothersDay
पोरकेपन #MothersDay
read moreaniket rajendra mendjoge
पोरीचं लग्न पोरीचं लग्न जमलं अनं बापाच्या काळजाचा ठोका चुकला, जावयामध्ये सुद्धा त्या बापाले स्वतःच पोर दिसला! पोरीच्या लग्नाची तयारी पाहतांना त्या बापाच्या डोळ्यात अश्रू आले, पोरीला लहानाची - मोठी करतांना कळलंच नाही त्याला ते दिवस कशे गेले! अक्षदा पडल्या -लग्न झालं आनं पोरगी सासुरवाडी गेली, क्षणो-क्षणी त्या बापाले त्याच्या चिमुकलीची आठवण आली! वरात पोरीची जाताना बापाच्या डोळ्यात अश्रू आले, एक बाप म्हणून पोरीसोबत मनसोक्त जगाचेच राहून गेले! लिखाण अनिकेत राजेंद्र मेंडजोगे पोरीचं लग्न
पोरीचं लग्न
read more