Find the Latest Status about समजुन घे मला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजुन घे मला.
Sunil Zarikar
कसं सांगु तुला मी कीती प्रेम करतो.. प्रत्येक क्षणाला तुझ्या सुखाची पार्थना करतो.. तु म्हणतेस मी करत आहे कविता.. ह्या तर आहेत मनातुन आलेल्या भावनांच्या सरीता.. तुझ्यात गुंतले आहे हे वेडे मन.. तुझ्या सुखासाठी तर आहे ह्या जीवनाचा प्रत्येक क्षण.. सागर येतो प्रत्येक वेळी भेटायला किनारयाला.. एकदा तरी समजुन घेना ह्या वेड्या प्रियकराला.. समजुन घेना मला..
समजुन घेना मला..
read moreअल्पेश सोलकर
मला काय वाटतं .. तू मला आपलंसं मानूनच घे... संसाराच्या गाडा ओढायचा आहे.. घरी मात्र सांगून ये... नव्या कुटुंबाची काळजी..घेणं.. मनमोकळा स्वभाव, वागणूक. चवदार स्वयंपाक ... इतकं मात्र शिकून ये...! मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
मला काय वाटतं....तू मला आपलंसं मानूनच घे....!
read moreज्ञानेश्वर मुसळे
डिअर डैड काळजाचा तुकडा असणाऱ्या लेकीला, बाप क्षणार्धात दुसऱ्याच्या हवाली करतो मग तो गरीब कसा. ज्ञानेश्वर मुसळे बाप समजुन घेताना
बाप समजुन घेताना
read moreअल्पेश सोलकर
घे निरखून अथवा तपासून मला प्रेमबंध जुळण्याआधी..! नको तक्रार अशी मला " कोण ' ती " प्रत्येक भांडणाआधी..! घे निरखून अथवा तपासून मला प्रेमबंध जुळण्याआधी.. नको तक्रार अशी मला " कोण ' ती " प्रत्येक भांडणाआधी.. © अल्पेश सोलकर #yqtaai #yqbaba #bestmar
Tormal Bharti
दिवसांमागून दिवस जातात ते थोडे जगून बघ त्यात थोडं दुःख येत ते थोडं सोसून बघ आनंदही त्यातच असतो थोडा तू शोधून बघ या सगळ्यातच आपलं सुख असतो त्याला थोडं चाचपडून बघ संकटांना सामोरे जायचय त्यासाठी तू सज्जन हो स्वतःसाठी नाही पण दुसऱ्यासाठी हसरा हो दुःखी राहून काय होतंय मनाला थोडं समजावून बघ ©Tormal Bharti आयुष्य समजून घे
आयुष्य समजून घे
read moreRasika Patil bhande
कश्याला कोणापासून आशा करतो क्षण मोलाचे जगून घे सारे काही मागून घे ¿¿¿जगून घे #SushantSinghRajput
¿¿¿जगून घे #SushantSinghRajput
read moresandy
#सवय होती मला , #तुला ह्रदयात जपण्याची #सवय होती मला , #तुझे अबोल शब्द वेचण्याची , #सवय होती मला #तुझ्यासोबत रोज नवं स्वपनं सजवण्याचि , #सव