Find the Latest Status about प्रेम कविता मराठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेम कविता मराठी.
Devanand Jadhav
मराठी प्रेम कविता शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस
read moreकाव्यात्मक अंकुर
सत्य रात्र किरकिरणारी नजर भिरभिरणारी घुटमळ थैमान घालणारी ही परिस्थिती सत्य उलगडणारी ©काव्यात्मक अंकुर #सत्य #परिस्थिती #रात्र #अंकुर #काव्यात्मकअंकुर🌱#नजर #थैमान #घुटमळ #romance #Romantic मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठी प्
Mr.Ravi Rajdev
#RadheGovinda puja udeshi Deep_26Nt Jyotilata Parida Ritu Tyagi Kamlesh Kandpal Miss Anu.. thoughts मराठी कविता मराठी कविता निसर्ग म
read moreSushant Aswar
मराठी प्रेम स्टेटस मराठी प्रेम संदेश बेस्ट कपल स्टेटस कविता मराठी प्रेम मराठी प्रेम कविता चारोळ्या
read moreSushant Aswar
मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह मराठी कविता संग्रह प्रदूषण मराठी कविता मराठी कविता प्रेम
read moreAmol M. Bodke
समझ न सका कोई,ऐसा किरदार निभाता है, चाहे जितनी हो मुश्किलें,अकेले पार करता है, दिल के जख्मों पर ,मरहम लगातार लगाता है पर मेरे आँखों से कभी ,अश्क़ न बहने देता है.... | ©Amol M. Bodke प्रेम कविता मराठी कविता कुमार विश्वास की कविता देशभक्ति कविता Maa पर कविता
प्रेम कविता मराठी कविता कुमार विश्वास की कविता देशभक्ति कविता Maa पर कविता
read moreMr.Ravi Rajdev
#HeartfeltMessage मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस लव्ह स्टेटस मराठी प्रेम स्टेटस मन उनाड झालया
read moreMr.Ravi Rajdev
#HeartfeltMessage मराठी प्रेम कविता चारोळ्या शायरी मराठी प्रेम मराठी प्रेम कविता मराठी प्रेम कविता मराठी प्रेम स्टेटस
read moreआशिष गंगाधरजी चोले
White ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते मी कुलूप तर ती किल्ली असते मी केलेले कारनामे कधी घरच्यांसमोर उघडेल या भीतीने मला धाकात ठेवत असते भावाला दोन चुटे, टिकली पावडर लावून, फ्रॉक वापरून हुबेहूब मुलगी बनविणारी ती सर्वोत्कृष्ट कलाकार असते एखादा नवीन प्रयोग करायचा असल्यास त्या प्रयोगामध्ये ब्लॅकमेल करून भावालाच बकरा बनविणारी ती बहीण असते भावाला विनाकारण चिडविण्यातच तिची खरी मजा असते भावाच्या सुखाने सुखावते तर दुःखात पाठीशी खंबीरपणे सोबतीला असते संकटकाळी भावाची बहिणीच नाही तर स्वतःच्या बापाची माय सुद्धा बनते शिक्षेत गुरुकिल्ली तर युद्धात सारथी बनते लहानपणी नकली खेळ भांडे खेळणारी सासरी संसाराचा गाडा ओढणारी असते तिचे रुसवे फुगवे, खट्याळ नाजूक नखरे तिच्या इच्छा पूर्ण होताच नाहीसे होते पूजेची आरती घेऊन भावावर येणारे संकटे माझ्यावर च येऊ दे हे मनीच पुटपुटत ओवाळणी करते भावाबहिणीच्या कायम साथ देण्याच्या वचनाचा तिने रक्षाबंधनाला बांधलेली राखी हा अलुवार बंध असतो ती बहीण असते रागावते ओरडते पण मायेच्या सावलीत कुरवाळून पांघरते लेखनः-आशिष गंगाधरजी चोले ©आशिष गंगाधरजी चोले #raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता
#raksha_bandhan_2024 मराठी कविता प्रेम मराठी कविता
read more