Find the Latest Status about जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले.
Omprakash Totawad
प्रेम केले, जीवाला जीव लावले,अन मन तुटले आता का रडतोय सोड जाऊदे, झाले ते झाले.. नात्यांचे बीज पेरले,इगो मध्ये आला, नाते तुटले आता का हे रुसूफुगो, सोड जाऊदे झाले ते झाले.. संशयाच्या एका ठिणगिने कित्येक संसार पेटले आता विश्वासाचे पाणी घाल,सोड जाऊदे झाले ते झाले.. तिने ही समजून घ्यायला पाहिजे होते,नाही समजले तू समजदार आहेस ना, मग सोड जाऊदे झाले ते झाले.. ओम तोटावाड सोड जाऊदे झाले ते झाले
सोड जाऊदे झाले ते झाले
read morePrince Rathod
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले.. आजही पुन्हा तेच झाले मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ... येताच आठवण तुझी मनाला माझ्या खुप सावरले ... ... तर
read moredinesh Rajiram gajbhiye
देशातील देव सारेे झाले फरार आता भक्त आणि देवांत पडली दरार आता मानवी संकटात ना धावले ते कधीही भक्त करु लागले देवांची तक्रार आता तेहतीस कोटी पैकी दिसले ना एकही कोरोनाचे जरी झाले रुप विक्राळ आता दुनियेत नाहीत देव हे आम्हा कळाले मानवी सेवेचा करूया नवा करार आता Dinesh Gajbhiye फरार झाले
फरार झाले
read moresandesh ghare
बंद झाले आधी मनाचे दरवाजे बंद झाले मग घराचे दरवाजे बंद झाले रांगायचं आजही होतं पुर्वीसारखे त्या आपुलकीच्या वाटेवर, पण चालायला शिकलो अन व्यव्हार सुरु झाला, मग हट्टाने वागणे अन आपुलकीचे बघणे दोन्ही बंद झाले कवी: संदेश तुकाराम घारे बंद झाले
बंद झाले
read moreVin's Bansode
विझून जातो दिवा इथला पाऊसच वारा अति होता पुन्हा पेटवले तैसा ज्योत उसासणारा श्वास माझ्या जवळ होता @kavi_graj #विझून जातो दिवा
#विझून जातो दिवा
read moreबी.सोनवणे
मन माझे तुझे झाले अगं पहताच क्षणी प्रथमच तुज जीव, माझा कासावीस होतो सये तुला येते किव...! नको नको झाले हाल काय करु तुच बोल मन माझे तुझे झाले हृदयाचं दार खोल...! आजवर खूप केले नको हवे ते बहाणे, समजून उमजून घेणा आता हे गा-हाणे...! नकळतं सावरलं मनोमनी विचारले, तुझ्या ह्या वेड्या प्रेमात मन माझे तुझे झाले...! ✒बी.सोनवणे मुंबई मन माझे तुझे झाले अगं पहताच क्षणी प्रथमच तुज जीव, माझा कासावीस होतो सये तुला येते किव...! नको नको झाले हाल
मन माझे तुझे झाले अगं पहताच क्षणी प्रथमच तुज जीव, माझा कासावीस होतो सये तुला येते किव...! नको नको झाले हाल
read moreSachin Futak
शब्द झाले मुके आला डोळ्यात पाझर! आल आलं कोरोना संकट देशा-देशांत झाला प्रसार!! देवा- विदेशांनी करूनी बंदोबस्त, प्रयत्नांची पराकाष्ठा करी! दिवस रात्र झुंज देतायती डॉक्टर, नर्स, पोलिस, समाजसेवक, शासकीय अधिकारी!! तुम्ही नका पडु घराबाहेर , मीही नाही पडणार! करूणीया या मंत्र्यांचे पालन आणि पुन्हउच्छार!! टाकुनी नायनाट करूणी या संकटाचा! जगी जगी देऊ संदेश मानवतेचा!! शब्द झाले मुके
शब्द झाले मुके
read moreRD rudraa
Alone नाजूक जणू हसणे खरे तुझे बघताच तुला बेभान मन होते माझे अलगद तुझ्या डोळ्यांच्या पापण्यांना स्पर्श करून मी रंगलेली स्वप्न व्हावे..... RDRUDRAA सहज प्रेम झाले
सहज प्रेम झाले
read more