Nojoto: Largest Storytelling Platform

New आता पहिल्यांदा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आता पहिल्यांदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आता पहिल्यांदा.

Stories related to आता पहिल्यांदा

Monika

#पहिल्यांदा तूला पाहिलं जेव्हा

read more

Abhi Munde

पहिल्यांदा प्रयत्न करतो आहे आवडलं तर लाइक लाइक आनी शेयर करा😊🙏

read more

महादेव जरे

*कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,* *कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,* *पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,* *पण आठवण काढल्याशिवा

read more
*कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं
 नाही,*
*कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,*
*पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं 
आठवत नाही,*
*पण आठवण काढल्याशिवाय आता
 खरचं
 राहवत नाही…* *कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही,*
*कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही,*
*पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही,*
*पण आठवण काढल्याशिवा

Moti

आता

read more

Marutishankar Udasi

आता #hills

read more
कण कण से महादेव तुम्हारा नाता
काशी तुम हो 
संन्यासी तुम हो 
तेरे भक्ती से सन्तोष उदासी को आता

©Marutishankar Udasi आता

#hills

NONNY

आता है।

read more
दिल मे उतरना भी आता है, दिल से उतरना भी आता है।

हमे खाली मिलना ही नही,हमे बिछड़ना भी आता है। आता है।

NILESH DEULKAR

मृत्यूस आता..

read more

tejas cherphale

सांग आता...

read more
Dil Shayari  "सांग आता..."
का वाटते तुला ऐकवावे
का दाटते तुला अनुभवावे
अनुभवूनी या क्षणांना
सांग आता मी कसे थांबवावे

वाटते डुलावे दाटते झुलावे
धुक्यात तुझ्या या धुंद ओसरावे
ओसरूनी या क्षणांना 
सांग आता मी कसे विसरावे

वाटते खुलावे दाटते फुलावे
सुगंधात तुझ्या या पुन्हा मोहरावे
मोहरूनी या गोड क्षणांना 
सांग आता मी कसे थांबवावे

वाटते झुरावे दाटते मरावे
पिरमात तुझ्या या मुग्ध व्हावे
आठवूनी या मुग्ध क्षणांना
सांग आता मी कसे विसरावे…

            तेजस सुरेश चेरफळे…. सांग आता...

kavi avinash

रास आता

read more

Neetesh Yaduvansh

आता है

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile