Find the Latest Status about तूच माझी भाग्यलक्ष्मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तूच माझी भाग्यलक्ष्मी.
fakttuzyasathi_sagla_kahi
आनंदाच कारण तू रागाचं कारण तू विचारात ही तुच स्वप्नातही तूच हृदयात ही तुच एक मात्र आशा या आशेत ही तूच तूच........ सगळीकडे तूच तूच तूच....... #darkness
सगळीकडे तूच तूच तूच....... #darkness
read moreKavi Avinash Chavan(युवा कवी)
White फक्तं तूच ©Kavi Avinash Chavan(युवा कवी) फक्तं तूच
फक्तं तूच
read moreSunil Zarikar
तू कूठेही असलीस तरी माझ्याजवळ आहॆस तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे फ़रक एवढाच की मी आज तुझाराहीलॊ नाही माझ्या स्वप्नांत माझ्याविचारातफ़क्त तूच आहॆस तुच माझी रूपमती साऱ्या मैत्रीणीत तुच सौंदर्यवती म्हणूनच केली मी तुझ्यावर प्रीती मी प्रेम केलं........... . तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर... हृदयातील स्पन्दनावर.. माझ्याशी बोलत तू जागून काढलेल्या रात्रीवर, मी फक्त प्रेम केलं ............... प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ मानाने......... . प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष अंतकरणाने...... ... मी फक्त प्रेम केलं मनापासून मनावर......... फक्त तूच
फक्त तूच
read moresomnath gawade
मी कुठे म्हणतो तुझ्यासारखी हवी मला तर तूच आणि तूच हवी. #cinemagraph# तूच
#cinemagraph# तूच
read moreRohini kadam
प्रत्येक पानाची हालचाल, वाऱ्याच्या सादेला प्रत्येक फुलाचा फुलणं, दवाच्या ओलित्यावर... सांग तूच कुठे पाहू? जिथं नसतील तुझ्या खुणा, जिथं नसतील... तुझ्या अस्तित्वाची साक्ष देणारे रम्य मार्मिक सोहळे...! सांग तूच... सांग तूच...
सांग तूच...
read moreविशाल मोरया
चातकाची तहान भागवून पाऊस खूप दूर निघून गेला होता .... तिच्यासाठी असलेला तो "आडोसा " माझ्यासाठी अनेक आठवणी सोडून गेला होता,,, असं होतं माझं प्रेम, जो एका पावसात भेटलेला होता... प्यासा झालंला हा वेडा,तुझ्या एका थेंबासाठी तरसला होता... फक्त तूच
फक्त तूच
read moreकवी - अमोल आलझेंडे
नामात तुझ्या दंगुनी तुझ्यात समरस झालो मनी ध्यानी नाम तूझे तूझ्या चरणी समर्पित झालो. तुच माझा नाथ तूच मोक्षदाता तुझ्याच भेटीस जीव आतूर माझा. संसाररुपी मोह मायातून तूच सोडवं मला जिवनाची नाव माझ्या लाव मोक्षाच्या तिराला. एक नाम तूझेच जपावे तू सृष्टीचा दाता. तुच एक सत्य तुच जगाचा निर्माता.. ©कवी - अमोल आलझेंडे तूच एक
तूच एक
read moremangesh ahire
आज ति गावची शाळा आणि त्या।सोबतची तुझ्या खुप साऱ्या आठवणी मि जपुन ठेवली आहे वाटत की तू परत एकदा येशील पन आजही तुझी वाट मि पहात आहे का कुणास ठावुक की तुझ्या तुझ्या येण्याची मि अतुरतेने तुझी वाट पहात आहे माहित नाही पन आज तुझी खुप आठवण येते खरच परत येशील का ग तुला जमेल काग परत माझ्या कड़े जमेल का ,,,,,,,,,,,,तुझा मंगेश फक्त तूच
फक्त तूच
read more