Find the Latest Status about पाहणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाहणार.
राजेंद्रभोसले
नको पीळुस गड्या मिशीला तुझी धनिन येईल या घटकेला ll ध्रु ll आर आर आलिया बांधावरन हात धुवून बस राग गिळून डोयीवर पाटी हातात बरणी लगबगीनं येतिया तुझी हरणी ll १ll हात धुवून बस की रं गड्या तुझ्यासाठी आणल्यात वड्या कसा सुटल्याय ठेच्याचा वास सावकाश घे लेका लागेल घास ll २ll आर ही तर परक्याची लेक तिच्या संग वाग बाबा नेक मराठी मुलखाची शिव योग्याची पाठरखिन तुझ्या भाग्याचीll ३ll जेवणाची वाट पाहणारा शेतकरी
जेवणाची वाट पाहणारा शेतकरी
read moreप्रेमाची_पहाट🦋
❤ मला ही नाही आवडत तुझ्याशी अबोला धरायला, तू समोर असूनही तुझ्या आठवणीत रात्रभर जागायला. #प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤
#प्रेमवेड्या जीवाचा क्षणाक्षणाला अंत पाहणारा.....'अबोला'❤
read moreअल्पेश सोलकर
तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच....! तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
तू .. अशीच पाहणार असशील तर.. तर वेडा तर मी होईनच.. आणि गुंतलो तुझ्यात .. झालो वेडा.. तर पहाटेच स्वप्न मी तुझ पाहीनच..
read moreRJ कैलास नाईक
दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता होणार नाही सुगंधी कधी वाट पाहणार नाहीत तिची कातरवेळा थकल्यात खिन्न होऊनी तारका कधीच्या पांगळ्या वेदनेने उशाला जपल्यात कळा मनात रचले होते सुखाचे किती मनोरे का दाटला पापणीवर दुःखाचा हिंदोळा.. *RJ कैलास* #दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो
#दुःख माझे आहे जगासाठी विरंगुळा शब्दांत बरसतात सरींच्या दाहक झळा कश्या थोपवू मी कोंडलेल्या भावना तिच्या आठवणींचा नकोच आता लळा रात्र आता हो
read moreRJ कैलास नाईक
मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला काळीज चोरले तू अश्रू दडवून कधीच हसणार नाही चंद्र दिसला जरी लोभस नभात मला चंचल चांदणीला कधी पाहणार नाही लाडिक बोलून भुलवते मला रोजच तू आता मी जराही कुठेच फसणार नाही RJ कैलास #मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला क
#मी पुन्हा आता नव्याने रुसणार नाही पण आधीसारखा हळवा असणार नाही का गुणगुणावे मी तुझ्या ओळींना शब्दात कधीच तुला दिसणार नाही ओढ असे जीवाला क
read moreभारत राष्ट्र समिती महाराष्ट्र
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती पाहाणाऱ्यांच्या डोळ्यात फेकली अच्छे दिनांची धुळ.. ऐकणाऱ्यान् साठी मन की बात चालणाऱ्यांच्या पायात अडकवली कायद्याची बेडी आता ................. राबणारा राबत नाही लिहीणारा लिहित नाही बोलणारा बोलत नाही पाहणारा पाहत नाही ऐकणारा ऐकत नाही चालणारा चालत नाही म्हणून................ देश विकायला काढलाय त्यांनी श्री संतोषभाऊ पाटिल - 7666447112 शिवार शेतकरी माझा मुख्य संपादक ©शिवार शेतकरी माझा आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती
आम्हाला व्यवस्था बदलायची आहे.... -------------------------- राबते हात कलम करून लिहिते हात जखडून टाकले त्यांनी बोलणाऱ्यांची बंद केली बोलती
read moreyogesh atmaram ambawale
वाईट गोष्टी दिसता समोर, काय मी डोळे मिटून राहणार.. आहे जरी आज मी भला, काय उद्या ही मी असाच राहणार. बदलणार जेव्हा साऱ्या जगाचे नियम, जेव्हा सगळं बदलणार.. बदलणाऱ्या त्या जगात, काय मी ही मला बदललेला पाहणार.. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जेव्हा सगळं बदलणार... #जेव्हासगळंबदलणार चला तर मग लिहूया. #collab #yqtaai #स्वरचितक
शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे जेव्हा सगळं बदलणार... #जेव्हासगळंबदलणार चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai स्वरचितक
read morerajesh kale
https://youtu.be/OiHPjw9qoHI नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे पाहणार आहोत या बाबतीत खालील व्हिडिओ आपणास नक्कीच मदत करेल याव्यतिरिक्त जर आपणास काही अडचण असेल तर आपण व्हिडिओ मध्ये दिलेल्या नंबर वर संपर्क करून आपल्या अडचणी सोडवू शकतात. जर आपणास हा व्हिडीओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला तर मुळीच विसरू नका. आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर. धन्यवाद. https://youtu.be/OiHPjw9qoHI नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे पाहणार आहोत या
https://youtu.be/OiHPjw9qoHI नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षा मधील बेसिक गणित या घटकावरील काही उदाहरणे पाहणार आहोत या
read moreyogesh atmaram ambawale
सर्व काही सोपं आहे.. अवघड असे काहीच नसते, फक्त सुरुवात करायची गरज असते... सोपं आहे ह्या विचाराने पुढे सरकत राहणार, तर प्रत्येक पावलावर यश पाहणार. नाहीतर कठीण आहे बोलत मागेच राहणार... सोपं आहे म्हणत कृती करत रहा, अशक्य काहीच राहणार नाही, फक्त विचारात राहाल तर काहीच होणार नाही... शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे सोपं आहे.. #सोपंआहे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. #YourQuoteAndMine Co
read moreyogesh atmaram ambawale
चाळीशीच्या उंबरठ्यावर आलो आहे पुढे साठीच्या घरात ही जाणार आहे. पण माझ्यात काहीच फरक पडणार नाही, कारण शरीर जरी म्हातारे झाले तरी मन माझे तरुणच राहणार आहे. जसा मी आज आहे उद्या ही तसाच राहणार आहे, कारण माझ्या मुलांमध्ये मी मला पाहणार आहे. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे चाळीशीच्या उंबरठ्यावर.. #चाळीशीच्याउंबरठ्यावर हा विषय Manjusha Pagar यांचा आहे.
read more